एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
पुणे - सध्या आपण सगळे आभासी (व्हर्च्युअल) युगात वावरत आहोत. तेच सत्य मानून चाललो आहोत, हे भीषण वास्तव आहे. म्हणूनच प्रत्येकाने सत्यशोधक वृत्ती जोपासली पाहिजे; तसेच सत्यशोधक विचार समाजात रुजविण्याची जबाबदारी आपण तरुणांनी घेतली पाहिजे, असा सूर सत्यशोधक युवा...
नोव्हेंबर 02, 2017
पुणे - ‘‘मी समाजशास्त्रात एम.ए. केले. सध्या मी फायन्सान्स अँड मार्केटिंगमध्ये एमबीए करत आहे. कारण मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे. मुस्लिम समाजातील शोषित महिलांबाबत काम करायचे आहे. कारण आजही बहुपत्नीत्व आणि हलाला प्रकरणांनी अनेक महिला पीडित आहेत. म्हणूनच तोंडी तलाकबाबत कायदा व्हावा....
ऑक्टोबर 22, 2017
दिवाळीच्या दिवसांत रांगोळी, फटाके, फराळाबरोबरच रेलचेल असते ती "दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफलींची. गायन- वादन- नृत्यावर आधारित या मैफली दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. म्हणून तर भल्या पहाटे उठत, थंडीत प्रवास करत असंख्य पुणेकर ठिकठिकाणच्या "दिवाळी पहाट'ला आवर्जून हजेरी लावतात अन्‌ कलेतून आनंदाची...
सप्टेंबर 20, 2017
पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना मुस्लिम कायद्याचे उल्लंघन होत नाही का? याउलट अन्यायकारक 'ट्रिपल तलाक', 'हलाल निकाह'ला मुस्लिम महिलांनी विरोध केला की कायद्याचे उल्लंघन होते का? या कायद्याच्या आडून मुस्लिम...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय...
ऑगस्ट 23, 2017
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक पद्धतीवर कायदा करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लिम बांधवांत तो एक चर्चेचा विषय बनला. याबाबत काही महिलांनी आदेशाचे स्वागत करून अभिनंदन केले, तर काहींनी धर्मगुरूंना विश्‍वासात घेऊनच कायदा झाला पाहिजे, असे मत व्यक्त...
ऑगस्ट 23, 2017
समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकाराच्या संघर्षास वाचा फुटली आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक’च्या सुधारणावादी चळवळीस विरोध करण्यासाठी ‘मुस्लिम...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - तोंडी तलाक हा घटनाबाह्य ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने लाखो मुस्लिम महिलांचा विजय झाला असून, त्यांना आता न्याय मिळणार आहे. खरंतर हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण असो. मुस्लिम महिलांच्या हक्कांची जाणीव याद्वारे अधोरेखित झाली आहे. या...
जून 09, 2017
पुणे - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच धर्मनिरपेक्ष भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. बुधवारी...
जून 08, 2017
पुणे- मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच सेक्युलर भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. बुधवारी रात्रीपर्यंत...
मे 04, 2017
पुणे - ""देशातील महिलांचे प्रश्‍न हे कुठल्या एकाच धर्मापुरते मर्यादित नसून, ते सर्वच धर्मांत पाहायला मिळतात. आज लाखोंच्या संख्येत घटस्फोटित आणि परित्यक्‍ता महिलांचे प्रश्‍न गंभीर स्वरूपात उभे आहेत. ते सोडवायचे असतील तर, समाजवादी विचारसरणीवर आधारित समाजाची निर्मिती आवश्‍यक ठरेल,'' असे मत सर्वोच्च...
मार्च 02, 2017
नवी दिल्ली- जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत असून, सन 2050 मध्ये भारतात सर्वाधिक मुस्लिम असणार आहेत, असे अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने अहवालात म्हटले आहे. अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने जगभरातील लोकसंख्येवर आधारीत अहवाल तयार केला असून, तो सादर केला...
डिसेंबर 25, 2016
‘एकाच दमात तीन वेळा ‘तलाक’ शब्द उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा ही घटनाबाह्य असून, मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांचं उल्लंघन करणारी आहे,’ असं विधान नुकतंच एका खटल्याच्या संदर्भात निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयानं केलं. तिहेरी तलाक आणि बहुपत्नीकत्व या प्रथांमुळं अनेक मुस्लिम...
डिसेंबर 22, 2016
आता तर काळ बदलला, पिढी बदलली, सर्वत्र बदलाचेच वातावरण असल्याने आपल्या मुला-मुलींनीही चांगले शिक्षण घेतले असले तर त्यांनाही नोकरी मिळावी. व्यवसाय करता यावा. सर्वांच्या बरोबरीने आपल्या मुलांनीही उंच भरारी घ्यावी. त्याच्या पंखातही बळ यावं. जगाची जाण त्यांना यावी. यशाचं क्षितिज गाठाव असे मुस्लिम...
नोव्हेंबर 27, 2016
पुणे : "मुस्लिम कायद्यात परिवर्तन व्हायला हवे... जे शोषण आणि अत्याचार मी भोगले, ते इतर कुणालाही भोगावे लागू नयेत. मला माझ्या लढ्यात यश मिळेल, ही मला खात्री आहे. मला मदत केलेल्या सर्वांचीच मी आभारी आहे. मला आणि इतरही मुस्लिम महिलांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून मी माझा लढा...