एकूण 944 परिणाम
डिसेंबर 19, 2018
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. पण त्या स्वराज्याची आपण सर्वांनी जाती-धर्मात वाटणी करून घेतल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे व्यक्त केले.  छत्रपती शिवाजी मुस्लिम...
डिसेंबर 18, 2018
सोलापूर - 'कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर झालेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या "महाराष्ट्र बंद'चे श्रेय घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावे, मी आपला गल्ली- बोळाचाच नेता बरा,'' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : भीमा कोरेगावच्या घटनेनंतर झालेल्या महाराष्ट्र बंदमध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या महाराष्ट्र बंदचे क्रेडिट घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावं मी आपला गल्ली बोळाचाच नेता बरा असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ...
डिसेंबर 15, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीचे घवघवीत यश व पुनरागमन व मिझोराममध्ये प्रादेशिक मिझो नॅशनल फ्रन्टची सरशी या पासून सत्तारूढ भाजपला मतदारांनी गंभीर इशारा दिला...
डिसेंबर 11, 2018
टोंक (राजस्थान) : राजस्थान विधानसभा निवडणुकीत टोंक मतदारसंघातील काँग्रेसचे सचिन पायलट हेच पायलटच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन पायलट यांना काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.  टोंकमधील राजघराणाने पायलट यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्याचाच फायदा त्यांना होताना...
डिसेंबर 10, 2018
औरंगाबाद - स्वराज्यात, इंग्रज काळात ज्यांनी गद्दारी केली तेच आता सत्ता भोगत आहेत, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास दलित, मराठा, मुस्लिम अशी मोट बांधण्याची गरज आहे. असे मत टिपू सुलतान यांचे वंशज शहजादे मन्सूर अलिशहा टिपू यांनी मांडले. संभाजी ब्रिगेडच्या स्वराज्य संकल्प मेळाव्यात...
डिसेंबर 10, 2018
एका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार! यावरुन अनुमान हेच निघू शकते, की वर्तमान राजवटीचे विकास व प्रगतीचे दावे वस्तुनिष्ठ नसावेत आणि त्यामुळेच मतांच्या जोगव्यासाठी हिंदुत्व, रामनाम, अल्पसंख्याकांचा द्वेष यांचा आधार...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार  मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. याबाबतचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी दिला. यामध्ये या सर्व बाबी समोर आल्या आहेत. शिरोडकर समितीचा हा अहवाल...
डिसेंबर 07, 2018
ब्रम्हपुरी - माचणुर (मंगलवेढा) येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षाच्या निष्पाप बालकाची हत्या करून एक महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापही खरा मारेकारी कोण याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. एकाला संशयीत आरोपी म्हणून पकडण्यात आले. परंतु, त्याचा अद्यापही उलगडा होत नाही.  प्रतीक शिवशरण हत्या...
डिसेंबर 07, 2018
जळगाव - जातीय तेढ व धार्मिक विद्वेषाने समाज पोळून निघत असताना हिंदू- मुस्लिम धर्मातील अनोख्या ऋणानुबंधाचे उदाहरण नुकतेच अनुभवायला मिळाले. पाथरी-सामनेर येथील मुस्लिम वृद्धेचे नुकतेच निधन झाले, पण तिच्या निधनावर धाय मोकलून रडणारे मुस्लिम कुटुंबीय नव्हे; तर...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - देशातील वातावरण तापवण्याचे काम सरकार करत आहे. भिमा कोरेगाव दंगल त्याचे उदाहरण आहे. देशात एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या होते. त्यावर चर्चा होत नाही. मात्र पॅंथरने, नक्षलवादी, डाव्या चळवळीने, मानवतावाद्यांनी ही गोळी घातली असती, तर दंगल घलडी असती. असे म्हणत चैत्यभूमीवरील सभेत भारीप बहूजन...
डिसेंबर 06, 2018
लखनौ- बाबरी मशीद पतनाच्या घटनेला 26 वर्ष पूर्ण झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. या घटनेनंतर देशातील अनेक भागांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. अयोध्येतही अशीच परिस्थीती होती, पण या परिस्थितीतही अयोध्येतील हिंदूनी माणूसकीचा धर्म पाळत त्यावेळी अयोध्येत आपला जीव...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
डिसेंबर 05, 2018
लातूर : नवे रस्ते तयार करणे, यापलिकडे देशात कुठलीही विकासाची कामे सुरू नाहीत. तर दुसरीकडे, समाजातील वातावरण बिघडवले जात आहे. एकमेकांत द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे मोदी पून्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्ते, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी बुधवारी व्यक्त केले...
डिसेंबर 05, 2018
कर्जत - कर्जत तालुक्यातील कशेळे-लोभेवाडी परिसरात माळरानावर पुरलेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाने खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह महिलेचा असून कुजलेला असल्यामुळे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.  या महिलेच्या मृत्यूचे गूढ कायम असून, पोलिसांकडून खुनाचा संशय व्यक्त होत आहे.  कर्जत तालुक्यातील...
डिसेंबर 05, 2018
बुलंदशहर : गोहत्येच्या अफवेनंतर उसळलेला हिंसाचार आणि एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र अनधिकृत वृत्तानुसार चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. बुलंदशहरची स्थिती पूर्वपदावर येत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक आनंद...
डिसेंबर 04, 2018
मनमाड - बीड जिल्ह्यातील माझंलागावं येथे प्रोबेशनल पिरियडवर डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री नवटक्के यांनी दलित व मुस्लिम समाजासंदर्भात जातीवाचक वादग्रस्त केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच नवटक्के...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्‍चित व्हायला हवं. पण, ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर व्हायला हवे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. विक्रोळी येथील एका...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...