एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 02, 2017
पुणे - ‘‘मी समाजशास्त्रात एम.ए. केले. सध्या मी फायन्सान्स अँड मार्केटिंगमध्ये एमबीए करत आहे. कारण मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे. मुस्लिम समाजातील शोषित महिलांबाबत काम करायचे आहे. कारण आजही बहुपत्नीत्व आणि हलाला प्रकरणांनी अनेक महिला पीडित आहेत. म्हणूनच तोंडी तलाकबाबत कायदा व्हावा. मात्र त्याचे...
ऑक्टोबर 22, 2017
दिवाळीच्या दिवसांत रांगोळी, फटाके, फराळाबरोबरच रेलचेल असते ती "दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफलींची. गायन- वादन- नृत्यावर आधारित या मैफली दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. म्हणून तर भल्या पहाटे उठत, थंडीत प्रवास करत असंख्य पुणेकर ठिकठिकाणच्या "दिवाळी पहाट'ला आवर्जून हजेरी लावतात अन्‌ कलेतून आनंदाची...
सप्टेंबर 20, 2017
पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना मुस्लिम कायद्याचे उल्लंघन होत नाही का? याउलट अन्यायकारक 'ट्रिपल तलाक', 'हलाल निकाह'ला मुस्लिम महिलांनी विरोध केला की कायद्याचे उल्लंघन होते का? या कायद्याच्या आडून मुस्लिम महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय दृष्टीनं...
ऑगस्ट 23, 2017
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक पद्धतीवर कायदा करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लिम बांधवांत तो एक चर्चेचा विषय बनला. याबाबत काही महिलांनी आदेशाचे स्वागत करून अभिनंदन केले, तर काहींनी धर्मगुरूंना विश्‍वासात घेऊनच कायदा झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ...
ऑगस्ट 23, 2017
समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकाराच्या संघर्षास वाचा फुटली आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक’च्या सुधारणावादी चळवळीस विरोध करण्यासाठी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ची स्थापना करण्यात आली होती. या बोर्डाने सातत्याने...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - तोंडी तलाक हा घटनाबाह्य ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने लाखो मुस्लिम महिलांचा विजय झाला असून, त्यांना आता न्याय मिळणार आहे. खरंतर हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण असो. मुस्लिम महिलांच्या हक्कांची जाणीव याद्वारे अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे सर्व समावेशकता आणि...
जुलै 31, 2017
श्रीनगर : सुरक्षेसाठी तैनात असताना दुपारच्या वेळी एका मुस्लिमधर्मीय जवानाला नमाज पढण्यासाठी सहकार्य करत सीआरपीएफचा हिंदू धर्मीय अधिकारी त्याच्या शेजारी सशस्त्र उभा राहिला आहे, असे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कट्टरपंथीय मूलतत्त्ववादी काश्मीरमध्ये धर्माच्या नावावर फूट पाडून...
जून 26, 2017
नाशिक- रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त टिपलेली काही क्षणचित्रे...  (सोमनाथ कोकरे : सकाळ छायाचित्रसेवा)
जून 09, 2017
पुणे - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच धर्मनिरपेक्ष भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. बुधवारी रात्रीपर्यंत त्यांचे दैनंदिन...
जून 08, 2017
पुणे- मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच सेक्युलर भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई (वय 86) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. शहरातील कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. बुधवारी रात्रीपर्यंत त्यांचे दैनंदिन व्यवहार...
मे 04, 2017
पुणे - ""देशातील महिलांचे प्रश्‍न हे कुठल्या एकाच धर्मापुरते मर्यादित नसून, ते सर्वच धर्मांत पाहायला मिळतात. आज लाखोंच्या संख्येत घटस्फोटित आणि परित्यक्‍ता महिलांचे प्रश्‍न गंभीर स्वरूपात उभे आहेत. ते सोडवायचे असतील तर, समाजवादी विचारसरणीवर आधारित समाजाची निर्मिती आवश्‍यक ठरेल,'' असे मत सर्वोच्च...
एप्रिल 17, 2017
हैदराबाद : मागासवर्गीय मुस्लिमांचे आरक्षण वाढवून हा कोटा 12 टक्के करण्याचा प्रस्ताव असलेले विधेयक तेलंगणच्या विधानसभेत रविवारी एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पाचही सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.  विधानसभेच्या विशेष सत्राच्या सुरवातीलाच मुख्यमंत्री...
मार्च 31, 2017
भोपाळ : "मदरशातील विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. देशावर प्रेम करण्याचं इस्लाममध्ये काय महत्त्व आहे हे या अभ्यासक्रमात शिकविण्यात येणार आहे," असे मध्यप्रदेश सरकारने म्हटले आहे.  देशावर प्रेम का करावे आणि देशाशी एकनिष्ठ कसे राहावे हे शिकविणारा अभ्यासक्रम मदरशांना लागू करण्याचा...
मार्च 03, 2017
बर्लिन : मुस्लिम विद्यार्थी शाळेच्या इमारतीतच सामुहिक नमाज पढत असल्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याने पश्चिम जर्मनीतील वुप्परटल शहरातील एका शाळेने त्यावर बंदी घातली आहे.  मुस्लिम विद्यार्थ्यांना सर्वांना दिसेल अशा पद्धतीने हे नमाज पढले जातात. तसेच, स्वच्छतागृहांमधी त्यांचे विधी, नमाजासाठी चटया टाकणे,...
मार्च 02, 2017
नवी दिल्ली- जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत असून, सन 2050 मध्ये भारतात सर्वाधिक मुस्लिम असणार आहेत, असे अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने अहवालात म्हटले आहे. अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने जगभरातील लोकसंख्येवर आधारीत अहवाल तयार केला असून, तो सादर केला आहे. अहवालामध्ये म्हटले...
डिसेंबर 25, 2016
‘एकाच दमात तीन वेळा ‘तलाक’ शब्द उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा ही घटनाबाह्य असून, मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांचं उल्लंघन करणारी आहे,’ असं विधान नुकतंच एका खटल्याच्या संदर्भात निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयानं केलं. तिहेरी तलाक आणि बहुपत्नीकत्व या प्रथांमुळं अनेक मुस्लिम महिला समस्यांच्या...
डिसेंबर 22, 2016
आता तर काळ बदलला, पिढी बदलली, सर्वत्र बदलाचेच वातावरण असल्याने आपल्या मुला-मुलींनीही चांगले शिक्षण घेतले असले तर त्यांनाही नोकरी मिळावी. व्यवसाय करता यावा. सर्वांच्या बरोबरीने आपल्या मुलांनीही उंच भरारी घ्यावी. त्याच्या पंखातही बळ यावं. जगाची जाण त्यांना यावी. यशाचं क्षितिज गाठाव असे मुस्लिम...
नोव्हेंबर 27, 2016
पुणे : "मुस्लिम कायद्यात परिवर्तन व्हायला हवे... जे शोषण आणि अत्याचार मी भोगले, ते इतर कुणालाही भोगावे लागू नयेत. मला माझ्या लढ्यात यश मिळेल, ही मला खात्री आहे. मला मदत केलेल्या सर्वांचीच मी आभारी आहे. मला आणि इतरही मुस्लिम महिलांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे... हा...
ऑक्टोबर 18, 2016
भारताने संविधान स्वीकारून 67 वर्षे झाली. संविधान स्वीकारण्यापूर्वीच्या काळात या विषयावर चर्चा करताना वादविवादांमुळे हा विषय न टाळता तो संधिधानाच्या चौथ्या भागातील कलम 44 मध्ये समाविष्ट करून... या विषयावर जनमत तयार करून त्याच्या अंमलबजावणी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा करण्यात आली. या विषयावर सर्व...