एकूण 384 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
अमरावती : विभागात खरिपातील पिकांची स्थिती गत दहा वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत चांगली आहे. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचा अपवादवगळता इतर जिल्ह्यांमध्ये जर आता सतत पाऊस पडला, तर तो पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. पावसाच्या पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीतील पिकांची पाने पिवळी पडण्याची शक्‍यता आहे. या खरीप...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव ः आगामी तीन दिवस जिल्ह्यात आणखी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  जिल्ह्यात यंदा पावसाने विक्रम केला आहे. गेल्या पाच वर्षांतील यंदा झालेला पाऊस सर्वाधिक आहे. जिल्ह्यात पावसाची एकूण सरासरी 663.3 मिलिमीटर आहे. यंदा 688.4 मिलिमीटर पावसाची नोंद (...
सप्टेंबर 16, 2019
दाभाडी (ता.बदनापूर) - परिसरात यंदा पावसाने पाठ फिरविली. अधूनमधून पडलेल्या रिमझिम पावसावर कशीबशी पिके उगवून आली. दुष्काळाचा आधीच फटका बसलेला असल्याने बहरलेली पिके पाहून किमान दोन पैसे खिशात पडतील अशी स्वप्नं शेतकरी रंगवत होते; मात्र अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि पिकांसोबतच स्वप्नेही कुरतडली जात...
सप्टेंबर 12, 2019
शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे...
सप्टेंबर 10, 2019
जळगाव ः जिल्ह्यात आजअखेर एकूण सरासरीच्या 91 टक्के पाऊस झाला असून, दमदार पावसामुळे हतनूर, वाघूर, गिरणा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तर मध्यम प्रकल्पही लवकरच भरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान, रावेर व यावल तालुक्‍यांनी पावसाची शंभरी पार केली आहे. या तालुक्‍यात एकूण सरासरीच्या शंभर टक्‍क्...
सप्टेंबर 04, 2019
लोहारा (जि. लातूर) येथील श्याम चंदरराव सोनटक्के यांनी काळाची पावले ओळखत नैसर्गिक शेतीची वाट धरली आहे. सुमारे ९० एकरांपैकी ६५ एकर लागवडीयोग्य जमिनीत या शेती पद्धतीद्वारे कांदा, लसूण, मूग, तूर, आले आदी पिकांची शेती सोनटक्के करतात. विशेष म्हणजे उत्कृष्ट उत्पादनातून ६० व्हॉटसॲप ग्रूपवर...
सप्टेंबर 04, 2019
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासू वृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात ऊसलागवडीवर बंदी घालण्याच्या विभागीय आयुक्तांनी शासनाला दिलेल्या अहवालावर ऊसउत्पादक, कारखानदार, तज्ज्ञांनी विविध मते व्यक्त केली आहेत. उसाला पर्यायी पीक द्या, त्यातून उसाइतक्‍या उत्पन्नाची हमी द्या, मग तीही पिके घेऊ, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर पर्यायी पीक नको...
ऑगस्ट 30, 2019
निरोगी व्यक्‍तींसाठी मूग, तूर, मटकी, मसूर, कुळीथ ही कडधान्ये अनुकूल असतात. यांचे वरण, आमटी, कढण, उसळ असे पदार्थ बनवता येतात. मुगाचे किंवा तुरीचे वरण किंवा आमटी रोज आहारात ठेवली तरी चालते. आठवड्यातून दोन वेळा मुगाची उसळ, एका कुळीथ, एकदा मटकी व एकदा मसूर याप्रकारे उसळही करता येते.  येथे ...
ऑगस्ट 29, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिना संपत आला असतानाही अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा परिस्थितीत आलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. तालुक्‍यातील वडगाव (काटी) येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. 29) टॅंकरने पाणी आणून बैलांची खांदेमळणी केली....
ऑगस्ट 29, 2019
भूम (जि.उस्मानाबाद) : यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्‍यात केवळ 240 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने शेतशिवार हिरवे झाले आहे; मात्र विहिरी, प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळाच्या झळा कायम आहेत. त्यामुळे हिरवळीत दुष्काळ लपल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने...
ऑगस्ट 28, 2019
तळेगाव, ता. 27 (जि.औरंगाबाद) ः तळेगाव (ता.फुलंब्री) परिसरातील तळेगाव, रिधोरा, टाकळी धानोरा, निमखेडा, गेवराई, पिंपरी परिसरातील पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. गेल्या वर्षीच्या दुष्काळातून परिसरातील शेतकऱ्यांनी कसाबसा धीर धरून या वर्षीची खरीप पेरणी मोठ्या आशेने केली आहे. खरीप हंगाम सुरू होऊन अडीच...
ऑगस्ट 28, 2019
मंठा (जि. जालना) -  तालुक्‍यात जवळपास एक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरिपाची सोयाबीन, रब्बी तूर, कापूस, उडीद मूग जळून जात असून रिमझिम पावसावर वाढलेल्या मोजक्‍याच पिकांस पाणी देताना शेतकऱ्यांची तारांबळ उडत असून खर्च वाढत आहे.  मंठा तालुक्‍यात पावसाळा संपत आला आहे, तरीही एकही दमदार पाऊस...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : राज्यातील अंगणवाड्यांना देण्यात येणाऱ्या टीएचआर (टेक होम रेशन) पुरवठ्याचे कंत्राट बचतगटांना घेताच येऊ असा खटाटोप महिला व बालकल्याण विभागातर्फे केल्या जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. वर्षाला पुरवठ्यासाठी सहा लाखांच्या देयकांसाठी 10 लाखांची मशीन घेण्याची अट निविदेत टाकण्यात आली आहे...
ऑगस्ट 26, 2019
केसरजवळगा (जि.उस्मानाबाद) ः कृष्णा खोरे साठवण तलाव क्रमांक (एक) परिसरात गेल्या पाच वर्षांपासून सतत अपुरा पाऊस होत असल्याने परिसरातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी शेकडो एकर उसाचे क्षेत्र मोडीत काढले आहे. आता या शेतकऱ्यांनी हंगामी पिके घेण्यावर भर दिला आहे. येथील साठवण तलावाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच...
ऑगस्ट 25, 2019
लोहारा (जि.उस्मानाबाद) ः तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर शहरासह तालुक्‍यातील बहुतांश भागांत शनिवारी (ता. 24) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे माना टाकलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गतवर्षीच्या दुष्काळामुळे सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. चालू हंगामात उभारी येईल, अशी अपेक्षा...
ऑगस्ट 25, 2019
जालना -  नाफेडकडून सोयाबीन, उडीद, मूग खरेदी केंद्रची सुरू करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. खरेदी केंद्रासाठी उपअभिकर्ता म्हणून "नाफेड'कडे सात प्रस्ताव दाखल झाले आहे. या प्रस्तावांची बुधवारपर्यंत (ता. 28) छाननी करण्याची मुदत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर पुढील...
ऑगस्ट 24, 2019
सोलापूर : वर्षानुवर्षे कॉंग्रेस की जय म्हणणाऱ्या देश व राज्यातील नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलीे. सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करून त्याची सुरवात केली. आता प्रतीक्षा आहे ती आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांच्या निर्णयाची.  माजी आमदार ब्रह्मदेव...
ऑगस्ट 24, 2019
बनोटी, ता. 23 (बातमीदार) ः बनोटी (ता. सोयगाव) मंडळात गेल्या एक महिन्यापासून पडत असलेल्या भिजपावसाने कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बनोटी मंडळात गेल्या तीन वर्षांपासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे...
ऑगस्ट 23, 2019
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान, खरिपाचा पेरा ९५ टक्क्यांवर पुणे - राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे आत्तापर्यंत चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. प्रामुख्याने यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय...