एकूण 83 परिणाम
मे 15, 2019
लंडन : आर्थिक नियमावलीचा भंग केल्याबद्दल प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीवर चॅंपियन्स लीग सहभागाची बंदी येण्याची शक्‍यता आहे. यूएफा या युरोपीय फुटबॉल महासंघाने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे.  सिटीने आर्थिक नियमनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे वृत्त काही...
मे 09, 2019
सोलापूर : मॅंचेस्टर (इंग्लंड) येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघ सहभागी होणार असून या संघाच्या प्रशिक्षकपदी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण मधुकर बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा 15 ते 19...
एप्रिल 20, 2019
‘तीन वर्षांपासून पॉवरलूम बंद पडल्यात. नोटाबंदी व जीएसटीने कापड धंद्याची वाट लागलीय. तरुणांची लग्नं होत नाहीत. यंत्रमागावरचा पाळी कामगार हा एकेकाळी कायम रोजगार होता. आता तो बेभरवशाचा व्यवसाय झालाय...’’ इचलकरंजीतल्या जमदाडे मळ्यातील यंत्रमागात कार्यरत ६७ वर्षीय लतिफ मैंदर्गी सांगत होते. मागील पाच...
एप्रिल 11, 2019
मालेगाव म्हणजे महाराष्ट्राचे मॅंचेस्टर. सर्वाधिक मुस्लिम समाजाचे वास्तव्य या शहरात आहे. पॉवरलुम हा येथील व्यवसाय. त्यासाठी उत्तर भारतातून आलेले मजूर येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या शहराला अनेक गल्ल्या, बोळ अन्‌ भाग आहेत. जिथे आजही बाहेरचा माणूस पोचू शकत नाही. मग राजकारणी काय...
मार्च 10, 2019
जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनल्याचे चित्र आहे. इचलकरंजी शहराला वारणा नदीचे पाणी देण्यावरून राजकीय पटलावरची हवा चांगलीच गरम झाली आहे. राज्यकर्त्यांसाठी हा विषय म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ या म्हणीप्रमाणे अडचणीचा ठरत आहे...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
ऑक्टोबर 25, 2018
मॅंचेस्टर - ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील ‘पुनरागमना’मुळे बहुचर्चित ठरलेल्या चॅंपियन्स लीगमधील सामन्यात युव्हेंट्‌सने मॅंचेस्टर युनायटेडला एकमेव गोलने हरविले. १७व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा खेळाडू पाऊलो डिबाला याने केलेला गोल निर्णायक ठरला. पूर्वार्धात इटालियन...
ऑक्टोबर 22, 2018
कणकवली - महामार्ग प्रकल्पबाधितांचे मोर्चे, उपोषण, आंदोलने तसेच राजकीय अडथळे पार झाल्यानंतर कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पुढील वर्षा अखेरीस उड्डापुलासह चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल; मात्र, या चौपदरीकरणात गड आणि जानवली नद्यांवरील पूल, अनेक राजकीय सभांचे साक्षीदार ठरलेला...
ऑक्टोबर 12, 2018
अन्न, पाणी आणि वस्त्र या आपल्या मूलभूत गरजा. त्यापैकी अंगावर असलेलं वस्त्र येतं कुठून, ते तयार कसं होतं, याचा फारसा विचार आपण करत नाही. ही वस्त्रं विणणारे हात आहेत, महिलांचे. इचलकरंजी या वस्त्रनगरीत हे हात धागा धागा अखंड विणत असतात. रंगबिरंगी वस्त्रांतून इतरांचं आयुष्य सप्तरंगी बनवणाऱ्या या महिला...
ऑगस्ट 16, 2018
बार्सिलोना (स्पेन) - विश्‍वकरंडक विजेत्या फ्रान्सचा हुकमी खेळाडू पॉल पॉग्बाला मॅंचेस्टर युनायटेडकडून आपल्याशी करारबद्ध करण्याचे प्रयत्न बार्सिलोनाने सोडून दिले आहे. त्यामुळे पॉग्बा मॅंचेस्टरकडेच राहण्याची शक्‍यता बळावली आहे. पॉग्बा हे जबरदस्त खेळाडू आहे. त्याला आमच्या संघात घेण्यासाठी...
ऑगस्ट 12, 2018
लंडन - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील पॉल पॉग्बाने तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मिळवलेले यश आणि सामन्याच्या अंतिम क्षणी लुक शॉने केलेला गोल यामुळे मॅंचेस्टर युनायटेडने लिस्टर सिटीवर 2-1 अशी मात केली आणि यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची शानदार सलामी दिली...
जुलै 22, 2018
शिकागो - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा धमाका संपल्यानंतर जवळपास आठवड्यानंतर फुटबॉलची रंगत सुरू झाली. चॅंपियन्स करंडक पूर्वमोसम स्पर्धेत डॉर्टमुंडने इंग्लिश प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला.  सामन्यातील एकमेव गोल मारिओ गोट्‌झने पेनल्टी किकवर केला. चार...
जुलै 16, 2018
मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते.  या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला...
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 10, 2018
लंडन- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे.  याच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीतही नसलेल्या टॉटेनहॅम...
जुलै 05, 2018
मॅंचेस्टर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ लोकेश राहुलच्या मनात खूप दिवसांपासून घर करुन होता. कदाचित त्यामुळेच पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात झळकावलेले शतक हे त्याच्यासाठी सर्वकाही असल्याचे राहुलने एका मुलाखतीत म्हटले आहे. राहुलच्या 54 चेंडूमधील 101 धावांच्या जोरावर भारताने...
जुलै 04, 2018
मॉस्को - नेमारच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलने उपांत्यपूर्व फेरी गाठली खरी, पण या लढतीने नेमार हा जास्त नाटके करतो, या टीकेची धारही तीव्र झाली.  ब्राझीलने मेक्‍सिकोला 2-0 हरवले. या दोन्ही गोलांत नेमारचा मोलाचा वाटा होता. त्याच्या चेंडूवरील अप्रतिम हुकमतीने...
जुलै 03, 2018
मॅंचेस्टर : इंग्लंडमधे क्रिकेट खेळताना फलंदाजाने चांगले दिसणे आणि त्याच्या तंत्रात शुद्धता दिसणे याला पूर्वीपासून फार महत्त्व आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाचा कोणताही फटका मारताना डाव्या हाताचे कोपर वर जायला हवे मग जाणकार प्रेक्षक त्याला टाळ्या वाजवून पावती द्यायचे. झाले काय की...
जुलै 03, 2018
मॅंचेस्टर - इंग्लंडमधील क्रिकेटच्या कसोटीस उतरण्यासाठी भारतीय संघाच्या प्रयत्नास उद्यापासून सुरवात होईल. या दोन संघांदरम्यान उद्या पहिला टी-20 सामना होईल, तेव्हा भारतीय संघ नक्कीच या दौऱ्याची यशस्वी सुरवात करण्यासाठी उत्सुक असेल.  भारतीय संघ तीन टी-20, तीन वन-डे आणि पाच कसोटी सामने असे...
जून 22, 2018
एकेटरिंगबर्ग, ता. 21 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सकडून गोल करणारा सर्वांत लहान खेळाडू ठरलेल्या क्‍येलिंन एमबाप्पेच्या शानदार खेळाने फ्रान्सने पेरूचा 1-0 असा पराभव केला आणि विश्‍वकरंडक स्पर्धेची बाद फेरी निश्‍चित केली. या पराभवामुळे पेरूचे आव्हान संपुष्टात आले.  मॅंचेस्टर...