एकूण 42 परिणाम
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
ऑक्टोबर 25, 2018
मॅंचेस्टर - ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील ‘पुनरागमना’मुळे बहुचर्चित ठरलेल्या चॅंपियन्स लीगमधील सामन्यात युव्हेंट्‌सने मॅंचेस्टर युनायटेडला एकमेव गोलने हरविले. १७व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा खेळाडू पाऊलो डिबाला याने केलेला गोल निर्णायक ठरला. पूर्वार्धात इटालियन...
ऑगस्ट 16, 2018
बार्सिलोना (स्पेन) - विश्‍वकरंडक विजेत्या फ्रान्सचा हुकमी खेळाडू पॉल पॉग्बाला मॅंचेस्टर युनायटेडकडून आपल्याशी करारबद्ध करण्याचे प्रयत्न बार्सिलोनाने सोडून दिले आहे. त्यामुळे पॉग्बा मॅंचेस्टरकडेच राहण्याची शक्‍यता बळावली आहे. पॉग्बा हे जबरदस्त खेळाडू आहे. त्याला आमच्या संघात घेण्यासाठी...
ऑगस्ट 12, 2018
लंडन - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील पॉल पॉग्बाने तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मिळवलेले यश आणि सामन्याच्या अंतिम क्षणी लुक शॉने केलेला गोल यामुळे मॅंचेस्टर युनायटेडने लिस्टर सिटीवर 2-1 अशी मात केली आणि यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची शानदार सलामी दिली...
जुलै 22, 2018
शिकागो - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा धमाका संपल्यानंतर जवळपास आठवड्यानंतर फुटबॉलची रंगत सुरू झाली. चॅंपियन्स करंडक पूर्वमोसम स्पर्धेत डॉर्टमुंडने इंग्लिश प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला.  सामन्यातील एकमेव गोल मारिओ गोट्‌झने पेनल्टी किकवर केला. चार...
जुलै 16, 2018
मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते.  या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला...
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 10, 2018
लंडन- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे.  याच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीतही नसलेल्या टॉटेनहॅम...
जुलै 05, 2018
मॅंचेस्टर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ लोकेश राहुलच्या मनात खूप दिवसांपासून घर करुन होता. कदाचित त्यामुळेच पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात झळकावलेले शतक हे त्याच्यासाठी सर्वकाही असल्याचे राहुलने एका मुलाखतीत म्हटले आहे. राहुलच्या 54 चेंडूमधील 101 धावांच्या जोरावर भारताने...
जुलै 03, 2018
मॅंचेस्टर - इंग्लंडमधील क्रिकेटच्या कसोटीस उतरण्यासाठी भारतीय संघाच्या प्रयत्नास उद्यापासून सुरवात होईल. या दोन संघांदरम्यान उद्या पहिला टी-20 सामना होईल, तेव्हा भारतीय संघ नक्कीच या दौऱ्याची यशस्वी सुरवात करण्यासाठी उत्सुक असेल.  भारतीय संघ तीन टी-20, तीन वन-डे आणि पाच कसोटी सामने असे...
जून 22, 2018
एकेटरिंगबर्ग, ता. 21 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सकडून गोल करणारा सर्वांत लहान खेळाडू ठरलेल्या क्‍येलिंन एमबाप्पेच्या शानदार खेळाने फ्रान्सने पेरूचा 1-0 असा पराभव केला आणि विश्‍वकरंडक स्पर्धेची बाद फेरी निश्‍चित केली. या पराभवामुळे पेरूचे आव्हान संपुष्टात आले.  मॅंचेस्टर...
जून 20, 2018
मॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या काही जगज्जेत्यांचा दाखलासुद्धा दिला.  गतविजेत्या जर्मनीचा मेक्‍सिकोविरुद्ध सलामीला मानहानिकारक पराभव होणे धक्कादायक ठरले; पण गेल्या चार विश्‍...
मे 20, 2018
खेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची...मोबाईल-फोनचा आणि...
मे 19, 2018
लिसबन : युरो विजेतेपद मिळविलेल्या संघातील चौघांना वगळून पोर्तुगालने येत्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. त्यामुळे पुन्हा एकदा ख्रिस्तियानो रोनाल्डो त्यांचा एकांडा शिलेदार ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातच गटात त्यांना स्पेनचे तगडे आव्हान असणार आहे.  दोन वर्षांपूर्वीच्या...
मे 11, 2018
मॅंचेस्टर - मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉलमधील धडाका कायम ठेवताना ब्रायटनचा ३-१ असा पराभव केला. सिटीने या विजयासह स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा विक्रम केला, तसेच स्पर्धेत सर्वाधिक गोलही केले आहेत, तसेच सर्वाधिक विजयाच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. मॅंचेस्टर...
एप्रिल 26, 2018
ॲनफिल्ड - मोहंमद सालाहच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल  स्पर्धेतील रोमाविरुद्धच्या लढतीची सूत्रे आपल्या हाती घेतली. लिव्हरपूलने पहिल्या टप्प्याची ही लढत ५-२ जिंकली असली, तरी रोमाने अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल करीत प्रतिकाराच्या आशा कायम ठेवल्या.  गतमोसमात रोमाकडून...
मार्च 22, 2018
लंडन - इंग्लंडच्या फुटबॉलपटूंना सॅंडविच, मफीन तसेच तयार कॉफी मिश्रण घेण्यास मार्गदर्शक गॅरेथ साउथगेट यांनी मनाई केली आहे. सेंट जॉर्जेस पार्कवरील नॅशनल फुटबॉल सेंटरवर संघ सराव करीत आहे. राहण्याची व्यवस्था हिल्टन हॉटेलमध्ये आहे. तेथील स्टारबक्‍स स्टॉलवरून हे पदार्थ घेऊ नयेत. खेळाडूंना केवळ कॉफी, चहा...
मार्च 20, 2018
माद्रिद - लिओनेल मेस्सीने चॅंपियन्स लीगमधील गोलांचे शतक पूर्ण केल्यानंतर काही दिवसांतच ख्रिस्तियानो रोनाल्डोने फुटबॉल कारकिर्दीतील पन्नासावी हॅट्‌ट्रिक केली.  जगातील अनेक फुटबॉलपटू एखादी हॅट्‌ट्रिक केली तरी खूश होतात. सुपरस्टार रोनाल्डोने तर याचा धडाकाच लावला आहे. त्याने ला लिगामध्ये (स्पॅनिश लीग)...
जानेवारी 11, 2018
इचलकरंजी येथे आयोजित टेक्‍स्पोजर प्रदर्शनात देश-विदेशांतील विविध तंत्रज्ञानाचा आविष्कार एकाच छताखाली पाहावयास मिळणार आहे. कापड उद्योगातील सर्व उद्योजकांना तंत्रज्ञानाची माहिती होण्याबरोबरच जागतिक स्पर्धेत आपण कोठे आहोत, हेही पाहता येणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी शहराला हे प्रदर्शन एक...
जानेवारी 09, 2018
पॅरिस - वेगाचा बादशहा उसेन बोल्ट ॲथलेटिक्‍समधून निवृत्त झाल्यानंतर आता व्यावसायिक फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न बाळगून आहे. बोरुसिया डॉर्टमंड या जर्मनीतील अव्वल क्‍लबकडे चाचणी देणार आहे. त्यानंतर बोल्टचे हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्याची शक्‍यता आहे.  बोरुसिया डॉर्टमंडकडे आपण चाचणी देणार असलो, तरी...