एकूण 127 परिणाम
एप्रिल 16, 2019
साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे छायाचित्र काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले. खगोलशास्त्रज्ञांसाठीच नव्हे, तर विश्‍वाविषयी कुतूहल असणाऱ्या सर्वांसाठी निरीक्षण, संशोधनाचे नवे दालन या प्रकल्पामुळे खुले झाले आहे. कृ ष्णविवर ही आकाशातील दिसू न शकणारी व तिच्या चित्रविचित्र गुणधर्मांमुळे...
मार्च 27, 2019
भारतातील लोकसभा निवडणुकांतील मतदानाच्या टक्केवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर मतदानाच्या टक्केवारीचे चित्र अजिबात समाधानकारक दिसत नाही.मतदान कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारतात सक्तीचे मतदान करावे अशी मागणी नेहमी केली जाते. सक्तीचे मतदान शक्य नसल्याचे अनेकदा...
मार्च 09, 2019
पुणे - ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यांत देशभरात साडेचौदा लाखा रुग्णांनी याचा लाभ घेतला असून, त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च केला आहे. ही योजना गरिबांना समर्पित करण्यात आली आहे. रुग्णांच्या खर्चाचा ८० टक्के भार सरकार उचलत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी...
मार्च 06, 2019
पुणे : अजिंक्‍य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांची शैक्षणिक, व्यावसायिक व संशोधक क्षेत्रातील तज्ज्ञांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटचे (डीएसआय) संचालक व उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. डॉ. खेडकर यांनी चीनचे ट्रीटीश लाओसिरिहौंग्तोंग यांचा...
फेब्रुवारी 06, 2019
दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियन गणराज्य व्हेनेझुएला राजकीय व आर्थिक अस्थिरतेच्या गर्तेत गेला असून, येत्या काही महिन्यात तेथे काय परिस्थिती निर्माण होईल, याचा अंदाज करणे कठीण आहे. एकीकडे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरूद्ध जनआंदोलन होत असून, विरोधी नेते जुआन गुआडो यांनी स्वतःला "हंगामी अध्यक्ष" घोषित...
जानेवारी 28, 2019
लोकशाही मग ती संसदीय असो, की अध्यक्षीय; त्यात कारभार करण्यासाठी जेव्हा जनादेश मिळतो, तेव्हा तो मनमानी करण्याचा परवाना नसतो. नियंत्रण आणि संतुलनाच्या व्यवस्था आणि त्यासाठी निर्माण केलेल्या संस्थांचा आदर ठेवूनच कार्यकारी प्रमुखाने कारभाराचा गाडा हाकणे अपेक्षित असते. परंतु, या तारतम्याशी फारकत घेतली,...
जानेवारी 16, 2019
यवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत पोलिसांनी ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह चौघांना अटक केली. महम्मदसमीर महम्मदवारिस चौधरी (वय २३, रा. जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मारूफ...
जानेवारी 06, 2019
वॉशिंग्टन : मेक्‍सिको सीमेवरील भिंत बांधण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून, यासाठी अमेरिका सरकारचे "शटडाउन' एक वर्षभर चालले, तरी त्यासाठी मी तयार आहे, असे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. या भींतीसाठी आवश्‍यक असलेल्या 5.6 अब्ज डॉलरचा संसदेत मंजुरी न मिळाल्यास राष्ट्रीय आणीबाणी जाहीर...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - भारताकडून परदेशी भाषांतील चित्रपटांच्या श्रेणीत पाठवला गेलेला "व्हिलेज रॉकस्टार्स' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आसामी चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी भाषांतील चित्रपटाच्या श्रेणीत निवडलेल्या नऊ चित्रपटांची नावे अकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्टस ऍण्ड सायन्सने...
डिसेंबर 05, 2018
पवनानगर - पवना धरणात इतर माशांना, नागरिकांना व पर्यटकांना घातक असलेला ‘ॲलिगेटर’ हा उत्तर अमेरिकेतील दुर्मीळ मासा सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.  कामशेत येथील मच्छीमार महेश तारू यांच्या जाळ्यात अडीच किलो वजनाचा हा मासा दिसला. या माशाचे तोंड मगरीसारखे असून...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
नोव्हेंबर 17, 2018
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८ नॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सहावा डावही बरोबरीत सुटला. पहिला डाव तब्बल ११५ चालीनंतर बरोबरीत सुटला होता. त्याप्रमाणेच प्रदीर्घ आणि रंगलेला सहावा डाव ८०...
नोव्हेंबर 15, 2018
प्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन, निद्राधीन व्हायची गादी-उशी, सोफा, पडदे, स्कूटर-मोटार-बस-विमानांमधील आसने, टायर-ट्यूब, मोबाईल फोन, संगणकाचा की-बोर्ड, माउस असं सगळं काही प्लॅस्टिक...
नोव्हेंबर 11, 2018
दिल्लीमध्ये धूर आणि धुक्‍याचे कण ‘धुरक्‍या’च्या रूपात मोठं संकट निर्माण करत आहेत. ‘धुरक्‍या’चा हा राक्षस केवळ दिल्लीत नव्हे, तर इतर शहरांतही आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. हे ‘धुरकं’ नेमकं असतं तरी कसं, ते तयार कशामुळं होतं, त्याचे पडसाद इतक्‍या तीव्रपणे का उमटतात, त्यांच्यावर नियंत्रणासाठी काय...
ऑक्टोबर 09, 2018
मेक्सिको : मेक्सिको पोलिसांनी 20 महिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याजवळ हत्या केलेल्या महिलांचे शरिराचे तुकडेही सापडले आहेत. पोलिस शहरातील 10 महिलांच्या खून प्रकरणी पोलिस तपास करत होते. यावेळी तपासात समोर आले आहे की, या जोडप्याने 10...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती जगभरात आहे. गौरी, गणेशोत्सव सणांसह पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देत सात देशांतील परदेशी पाहुण्यांनी मंगळवारी ‘सकाळ’ मुख्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयातील गणेशाचे पूजन देखील केले.  सर्वास...
सप्टेंबर 02, 2018
न्यूयॉर्क (पीटीआय) : गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील सहा राज्यांत तीनशेहून अधिक विदेशी नागरिकांना महिनाभरात अटक करण्यात आली आहे. यात सहा भारतीयांचा समावेश आहे.  अमेरिकेच्या स्थलांतर व सीमा शुल्क विभागाने गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे भंग...
सप्टेंबर 01, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि काही गुन्ह्यांत सहभागी असलेल्या लोकांविरोधात इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. यादरम्यान सुमारे 300 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे. 'अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट'मार्फत (आयसीई) '...
ऑगस्ट 30, 2018
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर किकी चॅलेंज व्हायरल होत आहे. चालत्या गाडीतून खाली उतरून किकी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ अनेकजण सोशल मिडीयावर अपलोड करत आहेत. आतापर्यंत गाडीतून खाली उतरून अनेकांनी किकी चॅलेंज केले पण चालत्या विमानातून खाली उतरुन किकी चॅलेंज करणाऱ्या वैमानिक आणि तिच्या...
ऑगस्ट 19, 2018
अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी दूर न होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, तिथल्या प्रगतीची फळं फक्त वरच्याच श्रीमंत वर्गाला मिळाली आणि त्यामुळे विषमता वाढली. तंत्रज्ञानामुळे उत्पादकता...