एकूण 13 परिणाम
October 29, 2020
नवी दिल्ली - इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर १.९४ रुपये ते ३.३४ रुपयांपर्यंतची वाढ करण्याचा आणि सर्व प्रकारच्या धान्य साठवणुकीसाठी तागाच्या (ज्यूट) थैल्यांचा वापर बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. यासोबतच देशभरातील सर्व धरणांच्या दुरस्ती-देखभालीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या ड्रीप योजनेच्या...
October 23, 2020
नवी दिल्ली -  केंद्र सरकारने कर्जाच्या माध्यमातून पैसे उभे करून १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) भरपाईच्या तुटीच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून सहा हजार कोटी रुपये हस्तांतरीत केले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, बिहार, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांचा यात समावेश...
October 20, 2020
नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे निवडणुकीत उमेदवारांचा प्रचारासाठी खर्च वाढण्याची शक्यता लक्षात घेत निवडणूक आयोगाच्या संमतीनंतर केंद्र सरकारने वेगळी अधिसूचना जारी करून वाढीव खर्चाला मान्यता दिली आहे. यामुळे उमेदवारांना ठरलेल्या खर्च मर्यादेपेक्षा लोकसभा मतदारसंघांमध्ये सात लाख रुपये आणि विधानसभा मतदार...
October 18, 2020
बिजिंग- चीनची सरकारी वृत्तवाहिनी ग्लोबल टाईम्सने तैवानच्या मुद्द्यावरुन भारताला थेट धमकी दिली आहे. भारत तैवानला साथ देऊन अडचणी वाढवत आहे. भारत तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करत असेल किंवा चीनच्या थेरीला नाकारत असेल तर आम्हालाही भारतीय फुटीरतावाद्यांना समर्थन द्यावे लागेल, असा इशारा ग्लोबल...
October 17, 2020
गडचिरोली : नक्षली सावटाखाली जीवन जगत असलेल्या आदिवासींना सरकारकडून अपेक्षा नाहीच. किंबहुना सरकारने आमच्यासाठी काही करावे, असे त्यांचे म्हणणे नाही. कारण पिढ्यानपिढ्यांपासून केवळ उदरनिर्वाहासाठी जगणाऱ्या या समाजाच्या गरजाच सीमित आहेत. परंतु निसर्गाचा पूजक असलेल्या या समाजाचा उद्धारकही निसर्गच आहे, ही...
October 14, 2020
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री पाठवलेल्या पत्रामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या जबाबदार व्यक्तीने मुख्यमंत्र्याच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल आक्षेप घ्यावा याबद्दल अनेकांनी तिव्र प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. घटनेची चौकट मोडून विधान करणारे भगतसिंह कोश्यारी...
October 13, 2020
कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात सिनेमा थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स 23 मार्चपासून बंद केले गेले होते. जसजसे लॉकडाऊनची परिस्थिती टप्प्याटप्प्याने उठवली गेली तसतशी अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली. अनलॉक 5 चा टप्पा 1 ऑक्टोबरपासून जाहीर केला आहे. या अनलॉक 5...
October 05, 2020
मुंबईः राष्ट्रीय गुन्हा नोंद विभाग (एनसीआरबी) ने महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. या देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात १४.९ टक्के गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. तर भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे...
October 03, 2020
नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचा कहर सुरू असतानाच बळिराजाच्या जिव्हाळ्याची एक सुखद बातमी आली आहे. देशात यावर्षीच्या मॉन्सूनमध्ये झालेल्या पावसाने ६१ वर्षांचा विक्रम मोडला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राष्ट्रीय हवामान विभागाने (आयएमडी) आज दिलेल्या माहितीनुसार यंदा देशातील...
October 01, 2020
नवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बॅंकांना सुट्टी (Bank Holiday) असणार आहे.  रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका रविवारव्यतिरिक्त महिन्याच्या...
October 01, 2020
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात विपूल नैसर्गिक संपन्नता आहे. आयुर्वेदिक वनौषधींची खाण समजल्या जाणाऱ्या या भागात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बांबू उत्पादनाच्या माध्यमातून येथील आदिवासींना रोजगार मिळावा, चांगल्या अर्थार्जनातून ते स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी एका तरुणाची सतत धडपड सुरू आहे. त्याच्या...
September 27, 2020
नवी दिल्ली - देशातील देखभाल केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या सत्तर टक्के मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवा कारण कौटुंबिक वातावरणामध्ये वाढणे हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे, असे  राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आठ राज्यांना सांगितले आहे. देखभाल केंद्रांमध्ये वास्तव्यास असलेल्या...
September 24, 2020
नाशिक : अन्नासाठी थेट प्राण्यांना, कीटकांना गिळंकृत करणाऱ्या कीटकभक्षक आणि पश्चिम घाटासोबत नाशिकमध्ये आहेत. आतापर्यंत हॉलिवूडपटातून अथवा पाठ्यपुस्तकातून दर्शन देणाऱ्या अशा वनस्पती त्र्यंबकेश्‍वर परिसरात बहरल्या आहेत. ड्रोसेरा इंडिया ही वनस्पती स्थानिकांमध्ये गवती दवबिंदू म्हणून परिचित आहे.  गवती...