एकूण 1295 परिणाम
मे 20, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.  मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या ...
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार आहे.  एस. एल. ग्रुपने रायपूर...
मे 16, 2019
मुंबई - जून 2014 मध्ये सुरू झालेल्या मुंबई मेट्रो-1 च्या प्रवाशांना गुरुवारपासून (ता. 16) तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. ही सुविधा प्रत्येक स्थानकात उपलब्ध असेल.  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो स्थानकांतील सुविधेमुळे प्रवाशांना सिंगल...
मे 15, 2019
कोल्हापूर - मुलगा, सून व नातवंडे नोकरीनिमित्त परदेशात. इकडे कोल्हापुरात फक्त आई-बाबा. बदलत्या जगानुसार हा बदल अनेक आई-बाबांनी मान्य केला. पण, मुले व नातवंडांशी संवादाची ओढ अतूट आहे. या परिस्थितीत अनेक कुटुंबांत व्हॉट्‌सॲप व्हिडिओ कॉल हा कुटुंबांना काही कारणासाठी समोरासमोर आणण्याचा एक मार्ग झाला....
मे 13, 2019
मुंबई - दादर पश्‍चिम शिवाजी पार्कजवळील अनेक झाडांची अवकाळी पानगळ सुरू झाली आहे. दादासाहेब रेगे मार्ग, गोखले मार्गावरील अशोकासारख्या हिरव्यागार झाडांची पाने अचानक वाळून गळू लागली आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना चिता वाटू लागली आहे. पालिकेकडे आलेल्या तक्रारींनंतर आता संबंधित झाडे वाचवण्यासाठी...
मे 13, 2019
मालाड -  दहिसर पूर्व परिसरातील आनंदनगर येथे शनिवारी (ता. ११) मेट्रोच्या कामासाठी २० ते २५ वर्षे जुने पिंपळाचे व इतर मोठे पाच ते सहा झाडे तोडण्यास सुरुवात झाली. दहिसरमधील अननस नगर येथील त्रिमूर्ती व आविष्कार सोसायटीलगतच्या झाडांचा बळी ‘मेट्रो’मुळे जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे...
मे 12, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला...
मे 11, 2019
पुणे - वृक्ष तोडीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया वृक्ष प्राधिकरणाकडून रखडल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर लांबणीवर पडले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मेट्रोच्या कामावर होण्याची शक्‍यता आहे.  शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोचे भूमिगत स्थानक होणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर एसटी...
मे 11, 2019
मुंबई - जोगेश्‍वरी ते विक्रोळीपर्यंतच्या मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत पवई तलावाची सफाई होणार नाही. काही महिन्यांपासून तलावाची सफाई झालेली नाही. त्यामुळे जलपर्णींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, कचऱ्याचा ढीगही साचला आहे. त्यामुळे मगरींसह इतर जलचरांही धोका वाढत आहे. ...
मे 10, 2019
नागपूर : मागील वर्षी वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे कामामुळे ड्रेनेज लाइन फुटल्याने रस्त्यांवरील दुकानांत, घरांत पाणी शिरून नागरिकांच्या संतापाला महापालिकेला पुढे जावे लागले. हा अनुभव बघता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मेट्रो रेल्वेला मेट्रो मार्गावरील ड्रेनेज...
मे 09, 2019
मुंबई - मेट्रो मार्गाबरोबरच मुंबईमध्ये सुरू असलेल्या वाढत्या बांधकामाच्या त्रासाने मुंबईकर हैराण झालेला असतानाच सतत हादरे बसत असल्याने जमिनीखाली राहणारे सरपटणारे प्राणीही बिथरले आहेत. त्यातच कडाक्‍याच्या उन्हामुळे जमिनीत पाणीसाठाही आटत असल्याने ओलाव्याच्या शोधात नाग, साप आणि अजगरासारखे...
मे 08, 2019
नागपूर - देहविक्रीच्या काळोख्या गुहेकडे जाणारे रस्ते अनेक आहेत, पण यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही. या भोवऱ्यात एकदा अडकले की आपल्याला बाहेर पडायचे आहे, या जाणिवेचा मृत्यू होतो. याउपरही प्रयत्नातून असे काही घडले तरी हा समाज स्वीकारत नाही. मात्र, यावर मात करण्यात ‘रेडक्रॉस’ला यश आले असून वर्षभरात...
मे 08, 2019
पुणे - मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिघात वाढीव ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) देण्याबाबत निर्णय घेताना राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. मेट्रो स्टेशनचे नकाशे मंजूर करताना केवळ पुणे महापालिकेच्या हद्दीतील स्टेशनपुरताच वाढीव ‘एफएसआय’...
मे 07, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रो ट्रेन सेवेला ७ मार्चला सुरुवात झाली होती. यासाठी चीनच्या सीआरआरसी कंपनीने एक मेट्रो ट्रेन मागविली. त्यानंतर आणखी एक मेट्रो ट्रेन चीनवरून नागपूरला आणण्यात आली. आता १२ मेपर्यंत आणखी एक ट्रेन चीनवरून...
मे 07, 2019
पुणे - गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो स्टेशनचे नकाशे अखेर राज्य सरकारने मंजूर करून पाठविले आहेत. त्यामुळे मेट्रोचे स्टेशन कुठे असणार, कोणत्या परिसरातील रहिवाशांना चार ‘एफएसआय’चा फायदा मिळणार, हे कळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला. मात्र, ४३ अंशांवर पोचलेल्या तापमानाची पर्वा न करता शहरातील सुमारे साडेबारा लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते. या वेळी मोदी...
एप्रिल 26, 2019
नांदेड : आंध्रप्रदेशातून मेट्रो एक्सप्रेस बस आंतरराज्य चोरट्यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने बुधवारी (ता. 24) पळवून आणली होती. ती बस स्थानिक गुन्हे शाखा व आंध्र पोलिस यांनी पाठलाग करून काकांडी (ता. नांदेड) शिवारातून गुरूवारी (ता. 25) जप्त केली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात...