एकूण 1096 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : शहरातील मेट्रो आता पूर्ण रंगात येत असून गेल्या सात दिवसांत ताशी 90 किलोमीटर वेगाने धावली. या वेगासह मेट्रोने सीताबर्डी ते खापरीपर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण केला. त्यामुळे नागपूरकरांना आता खऱ्या अर्थाने मेट्रोच्या वेगाचा अनुभव घेता येणार आहे. गेल्या सात दिवसांपासून...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : सरकारने नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) बरखास्त करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अध्यादेशात काही सुधारणा करण्यात आल्याने प्रन्यासचे अस्तित्व कायम राहणार आहे. भविष्यात सुधार प्रन्यास बरखास्त झाल्यास त्याच्या मालमत्तेची व अधिकाराची विभागणीबाबतची तरतूद या कलमांमध्ये करण्यात आली...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शहरातील मेट्रो आता पूर्ण रंगात येत असून गेल्या सात दिवसांत ताशी 90 किमी वेगाने धावली. या वेगासह मेट्रोने सिताबर्डी ते खापरीपर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण केला. त्यामुळे नागपूरकरांना आता खऱ्या अर्थाने मेट्रोच्या वेगाचा अनुभव घेता येणार आहे. गेल्या सात दिवसांपासून रिसर्च...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : कोथरूड - सकाळी ढोल - ताशांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात कर्वे रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. सायंकाळी विविध गाण्यांच्या तालावर थिरकत तरुणाईने आपल्या लाडक्‍या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. तब्बल चौदा तासांनंतर रात्री दोन वाजता मंगलमय वातावरणामध्ये...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशननजीक बांधण्यात येणाऱ्या मेट्रो मॉलची पुढील कामे आता महामेट्रोऐवजी महापालिका करणार आहे. मेट्रो मॉलचे काम महामेट्रो संथगतीने करीत असल्याचा ठपका महापालिकेच्या प्रकल्प विभागाने ठेवला असून, स्थायी समितीने महामेट्रो व महापालिकेतील...
सप्टेंबर 13, 2019
नागपूर : गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील दुकानदारांच्या पुनर्वसनाची प्रकिया दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले. टेकडी गणेश उड्डाणपूल पाडण्याच्या दिशेने महामेट्रोचे हे पाऊल असल्याचे अधोरेखित झाले. जयस्तंभ ते मानस चौकापर्यंतचा सहा पदरी रस्ता तयार करण्यात...
सप्टेंबर 12, 2019
भाईंदर ः मिरा-भाईंदर मेट्रोच्या कामास शहरात सुरुवात झाली आहे. ‘जे. कुमार’ या कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले असून त्यांच्याकडून मेट्रोच्या प्रस्तावित मार्गावर काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रोच्या जागेत बॅरिकेट्‌स लावून भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी...
सप्टेंबर 12, 2019
खारघर : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई - गोरेगाव येथील आरे वसाहतीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून आता ट्‌विटरयुद्ध सुरू झाले आहे. संबंधित जागा चित्रनगरीसारखी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील नसल्याचा दावा एमएमआरसीने केला आहे. आरे वसाहतीतील मेट्रोची प्रस्तावित कारशेड रद्द करण्याच्या मागणीला सामान्य नागरिकांबरोबरच चित्रपट...
सप्टेंबर 11, 2019
महिन्यात चौथ्यांदा पैसे जमा केल्यास 56 रुपये सेवा शुल्क मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना खात्यात पैसे जमा करताना सेवा शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. "एसबीआय'चे सुधारित सेवा शुल्क येत्या 1 ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे. एका महिन्यात...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : शिवसेनेचा मेट्रो प्रकल्पाला नव्हे; तर आरे वसाहतीत कारशेड बांधण्यास विरोध आहे, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 10) स्पष्ट केले. मेट्रो कारशेडसाठी तेथील झाडे तोडण्यास ठाम विरोध असून, शिवसेना आरेला हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : लाखो लोक ओला-उबरसारखी ऍप बेस्ड टॅक्‍सी सेवा वापरतात, त्याचा फटका ऑटोमोबाइल उद्योगाला बसला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज केले. ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून, काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाची मुंबईकरांवर मनमानी सुरू आहे. मेट्रो प्राधिकरण म्हणजे पर्यावरण मंत्रालय आहे का?मेट्रो प्राधिकरण कारशेडसाठी अन्य जागेचा पर्याय नसल्याचं सांगून न्यायालय आणि मुंबईकरांना धमकावत आहे. आरे शिवाय इतर ठिकाणी काम करण्यास नकार...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : दोन दिवसांपूर्वीत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते मुंबईत मेट्रोच्या पुढच्या टप्यातील कामांचे भूमीपूजन झाले. त्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मेट्रोच्या कामांवर समाधान व्यक्त केले. आज, शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : भव्य देखावे, आकर्षक रथ आणि रंगीबेरंगी विद्युतरोषणाई अशा वैविध्याने नटलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने येतात. पुढील वर्षीपासून मात्र भव्य व उंच देखावे सादर केलेल्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून टिळक चौकातून पुढे संभाजी...
सप्टेंबर 10, 2019
जीवश्‍च कंठश्‍च प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. राहवेना, म्हणून पत्र लिहीत आहे. कारण विचारा? कारण, माझी किनई ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ अशी अवस्था झाली आहे. समोर असता, तर प्रेमाने किमान एक तरी गालगुच्चा घेतला असता.  परवा मेट्रो शुभारंभाच्या कार्यक्रमात थेट मा....
सप्टेंबर 09, 2019
मुंबई - ‘आरे’चे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस आहे. शहराला शुद्ध हवा ‘आरे’च्या वनामुळेच मिळते. त्यामुळे विकासाच्या नावाखाली येथील बेसुमार वृक्षतोड चुकीची असून, याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करणार आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी काल येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सांगितले. राष्ट्रवादी...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांची कत्तल करण्यास शिवसेनेने विरोध करूनही पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या मेट्रो भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर राहिल्याने आरे वाचवा मोहिमेचे कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत. हे भूमिपूजन अवैध असल्याचा...