एकूण 1 परिणाम
September 27, 2020
पुणे - राज्यात आगामी निवडणुकांत महाआघाडी सरकार एकत्रित लढले तरी काही फरक पडणार नाही. उलट आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी आणि इच्छादेखील आहे, अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मांडली. ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी कोरोना...