एकूण 5 परिणाम
December 01, 2020
अकोले (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबरला महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या...
October 28, 2020
पुणे : हाथरस बलात्कार पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण देशभर सहाशेहून अधिक महिला संघटना, मानवी हक्क संघटना, विविध फोरमच्यावतीने गुरुवारी (ता.29) मागणी दिन पाळण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 'हम अगर उठे नही तो...' या मंचातर्फे विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये हा दिन पाळला जाणार आहे....
October 28, 2020
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा विस्तार देशभरात करण्यावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून 5 नोव्हेंबरला देशभरात ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. तसेच 26 आणि 27 नोव्हेंबरला दिल्लीत संसदेला घेराव घालण्याचीही तयारी शेतकरी...
October 11, 2020
विविध सामाजिक चळवळींशी स्वतःला सक्रियतेनं जोडून घेणाऱ्या ज्येष्ठ विदुषी पुष्पा भावे यांचं नुकतंच (शनिवार, ता. ३ ऑक्टोबर) निधन झालं. तत्त्वांसाठी अत्यंत निर्भयपणे लढा देणाऱ्या संवेदनशील पुष्पाताई चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या वैचारिक आधार होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्या अग्रभागी होत्या,...
October 11, 2020
विविध सामाजिक चळवळींशी जोडल्या गेलेल्या आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रात तितक्याच कार्यक्षमपणे काम करत राहणाऱ्या प्राध्यापिका पुष्पा भावे यांचं हे पुस्तक म्हणजे त्यांचं आत्मचरित्रच आहे. रूढ अर्थानं हे त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र नसलं तरी मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्याशी विविध प्रश्नांवर...