एकूण 33 परिणाम
October 31, 2020
धारणी (जि. अमरावती) : सोशल मीडियाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पालकमंत्र्यांच्या विरोधात धारणी येथील एका कृषी अधिका-याने विवादास्पद पोस्ट टाकल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी या घटनेवरून आक्रमक झाले असून त्यांनी धारणी व अमरावतीच्या राजापेठ पोलिस...
October 31, 2020
अचलपूर (अमरावती) : मेळघाटच्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भरारी पथकातील डॉक्‍टरांना भाडे तत्त्वावर खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, भाडे तत्त्वावर घेतलेले वाहने मागील तीन-चार वर्षांपासून टेंडर प्रक्रियेअभावी जुनेच आहे. त्यातील बहुतांश वाहने खिळखिळे झाल्याने रुग्णासह डॉक्‍टरांना जीव...
October 31, 2020
पथ्रोट (जि. अमरावती) : व्यापाऱ्यांच्या भावाला बळी न पडता संत्रा फळाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांनी नफा मिळवणे सुरू केले असून प्रत्येकच संत्रा उत्पादकांना हिंमत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सध्या संत्रा फळांच्या विक्रीचा व्यवसाय अत्यंत डबघाईस आलेला आहे. बाजारपेठेत संत्रा फळांना भाव...
October 30, 2020
अचलपूर (जि. अमरावती) ः मेळघाटच्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भरारी पथकातील डॉक्‍टरांना भाडेतत्त्वावर खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली वाहने मागील तीन- चार वर्षांपासून टेंडर प्रक्रियेअभावी जुनेच आहे. त्यातील बहुतांश वाहने खिळखिळे झाल्याने रुग्णांसह डॉक्‍...
October 22, 2020
हिवरखेड (जि. अकोला) :  हिवरखेड येथे काही अनोळखी व्यक्तींना संशयास्पदरित्या बंदुकीने पक्ष्यांची शिकार करताना आढळून आले. प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी ही माहिती तत्काळ एका कर्तव्यदक्ष वनरक्षकाला दिली. त्यानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक...
October 21, 2020
अमरावती ः जिल्हा परिषदेच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या सभापतींनी चक्क एका सोलर दिव्यांच्या कंत्राटदारालाच आपला खासमखास बनविल्याची माहिती आहे. या व्यक्तीचा वाढता हस्तक्षेप असह्य झाल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून मेळघाटातील निकृष्ट...
October 19, 2020
मेळघाट ( जि. अमरावती ) : मेळघाट सर्वदूर व्याघ्र प्रकल्पासाठी परिचित आहे. त्यामुळेच येथील पर्यटनाला चालना मिळत आहे. आता इथे येणारा पर्यटक रिकाम्या हाती परत जाणार नाही. कारण आता खवा, दही, रबडी, स्ट्रॉबेरीसह जंगलातील रानभाजी व फळांची चव केवळ गावापुरती मर्यादित राहणार नसून '...
October 17, 2020
जळगाव : कोरोना संसर्गामुळे जिल्हा सहकारी बँक, जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायती, बाजार समित्या, दूध संघ यांच्या पंचवार्षिक निवडणुका गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्या आहेत. या निवडणुका आगामी २०२१ मध्ये घेण्याचे सूतोवाच राज्य शासनाने केले आहे.  आवश्य वाचा- मेळघाट-अनेर संचार मार्ग प्रस्ताव...
October 17, 2020
मेहुणबारे ता. (चाळीसगाव ) : स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे सुमारे पन्नास लाखाचा गुटखा घेवून जाणारा ट्रक पकडला. वरिष्टांच्या आदेशानुसार हा ट्रक जळगाव येथे आणत असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठलाग करून हा ट्रक शिरसोली येथील जैन व्हली येथे पहाटे चार वाजता पकडला. जेथे...
October 17, 2020
मेहुणबारे : अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी नुकताच पाच संशयितांकडून सुमारे १० लाख ८५ हजार ९७० रुपये किमतीचा ७२ किलो ३९८ ग्रॅमचा गांजा पकडला. यातील अटक केलेल्या पाच संशयित आरोपींपैकी तीन संशयित चाळीसगाव येथील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गांजा तस्करीच्या मुळाशी जाऊन हे तस्करीचे...
October 17, 2020
जळगाव : महाराष्ट्र राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्यासमवेत जळगाव जिल्ह्यातील वनप्रेमींची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत मेळघाट ते अनेर संचार मार्ग प्रस्तावावर चर्चा झाल्याने हा महत्त्वाचा विषय मार्गी लागण्यास मदत होणार आहे.  बैठकीचे आयोजन धुळे वनवृत्त...
October 15, 2020
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व अनुशेषाच्या परीक्षा येत्या २० ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी बुधवारी (ता. १४) स्पष्ट केले. २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा यापूर्वी जाहीर केलेल्या ४ ऑक्‍टोबरच्या वेळापत्रकानुसार...
October 14, 2020
अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांसह वन्यजीवांच्या संरक्षणार्थ श्‍वान तैनात आहे. तिचे नाव जेनी. तिचा मंगळवारी (ता. १३ ऑक्‍टोबर) वाढदिवस होता. ती आता सात वर्षांची झाली आहे. या सात वर्षांच्या कालखंडात जेनीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे. बहुतेक गुन्हेगारांना जेरबंद केले...
October 13, 2020
अमरावती - मेळघाटच्या प्रवासादरम्यान एसटीचे दार उघडे करून बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप केले. मुख्यमंत्री मातोश्रीमध्ये बसून महाराष्ट्र चांगला होणार नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्या, असे त्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत....
October 12, 2020
अमरावती : जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार म्हणून रवी राणा यांची कामगिरी शून्य आहे. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी राणा दाम्पत्याने मेळघाटात जाऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेत. राणा दाम्पत्याची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.12) पत्रकार...
October 12, 2020
मेळघाट (जि. अमरावती): खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडू, असे सांगत धावत्या एसटीमधून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क नव्हता. तसेच धावत्या बसच्या दारात उभे राहून अशी...
October 11, 2020
अमरावती: संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. आज त्यांचा निर्वाण दिन. त्यानिमित्त या थोर राष्ट्रसंताला विनम्र अभिवादन....
October 11, 2020
नागपूर : विदर्भ हा अस्सल निसर्गसंपन्न प्रदेश... गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा असो की, मेळघाट... येथील निसर्गवैभवाला जगात तोड नाही. पण मला चिंता वाटते आहे. इंग्रजांनीही केली नाही एवढी निसर्गाची नासधूस सध्या सुरू आहे. विकासाच्या नावावर अक्षरशः निसर्गाला ओरबडणे सुरू आहे. भविष्यातील...
October 11, 2020
अचलपूर (जि. अमरावती): मेळघाटची ओळख आहे ती फक्त दोन गोष्टींमुळे, एक म्हणजे मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू. खरंतर याच कारणामुळे मेळघाट परिसर कुप्रसिद्ध झाला आहे. हा कलंक पुसण्यासाठी आरोग्य विभाग, बालकल्याण...
October 08, 2020
अचलपूर (जि. अमरावती) ः संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे राज्यासह मेळघाटातील शाळा बंद आहेत. परिणामी यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली नाही. मात्र मेळघाटातील काही उच्चशिक्षित बेरोजगार युवक-युवती आपापल्या गावात चार-पाच मुलांना एकत्र करून शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यामुळे शाळा जरी बंद...