एकूण 144 परिणाम
मे 09, 2019
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तेरा हजार कोटी रुपायांचा गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सी भोवती अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मेहुल फास आवळला आहे. ईडीकडून चोक्सीची 151.7 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पीएनबी गैरव्यवहारात चोक्सी...
एप्रिल 27, 2019
समस्तीपूर (बिहार) : "न्याय' योजना ही गरिबीवर "सर्जिकल स्ट्राइक' आहे. तसेच नियोजित "किमान उत्पन्न हमी' योजना ही लोकप्रियेतेसाठी नसून सशक्त अर्थव्यवस्थेवर आधारित आहे,'' अशी ग्वाही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिली.  "न्याय' योजनेचा भार मध्यमवर्गीय पगारदार व्यक्तींकडून वसूल केला जाईल...
एप्रिल 09, 2019
हैलाकंदी (आसाम) : चौकीदार केवळ चोरच नाही तर भित्राही असून, ते महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विरोधकांशी थेट बोलण्याचे टाळतात अशी टीका आज (मंगळवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींच्या योजना केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठी फायदेशीर ठरतात. अनिल अंबानी, मेहुल...
एप्रिल 09, 2019
गाझियाबाद : सगळ्या यादवांना तुम्ही नातेवाईक म्हणत असाल, तर मग सगळ्या मोदींना नातेवाईक का म्हणू नये, अशी बोचरी टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान...
एप्रिल 02, 2019
विजय मल्ल्याच्या वकिलाचा हायकोर्टात सवाल  मुंबई: गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची माझी इच्छा आहे; मात्र मालमत्ता जप्त केल्यास पैसे कसे देणार, असा सवाल सोमवारी (ता. 1) कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याखाली...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : सध्या देशात "चौकीदार" शब्दावरून बरंच वादळ उठलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार" असे ट्‌विटर हॅन्डल तयार करून त्यावरून चौफेर बॅटिंग चालविल्याने सर्वोच्च स्तरावरून चाललेल्या चर्चेला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणूक प्रचारात "...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
मार्च 22, 2019
मुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला. मेट्रो बॅंक ही सर्वसाधारणपणे आपल्याकडल्या ब्यांकेसारखीच आहे. तेथे सर्वच कर्मचारी आपुलकीने वगैरे वागतात!! तिथल्या क्‍याशियरने मला नेमके ओळखले. ब्यांकेची...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच पकडून दिले. इंग्लंडमधील बँक कर्मचाऱ्याच्या हुशारीने नीरव मोदीला पकडण्यास यश आले. लंडनमध्ये मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी नीरव मोदी...
मार्च 18, 2019
लंडन : भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अटकेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने मोदीविरोधात अटक वॉरंट काढले आहे.  मोदीने भारतात पंजाब नॅशनल बँकेचे एकूण 13,700 कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे....
मार्च 18, 2019
सुरत : सुरतमधील एका विद्यार्थ्याने 'नरेंद्र मोदी : गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान' या विषयावर पीएचडी केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव मेहुल चोक्सी असून त्याने राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठांतर्गत मेहुलने 'Leadership...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनावर आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या साडेचार वर्षांत कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले, असा सवाल करत नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, अशी टीका त्यांनी...
मार्च 02, 2019
मुंबई - भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेस, अशी थेट लढाई सुरू झाली आहे. मोदी सरकारने फक्त फसव्या घोषणा करून देशवासीयांची दिशाभूल केली. शेतकरी आणि नागरिकांना काहीही मिळाले नाही; मात्र उद्योगपतींना कोट्यवधी रुपये देऊन त्यांची कर्जे माफ केली. भ्रष्टाचाराबाबत समोरासमोर चर्चा...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या सुमारे 148 कोटींच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. या सर्व मालमत्ता मुंबई आणि सुरत येथील आहेत.  पीएनबीमधील साडेतेरा हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नीरव मोदी याच्या 147 कोटी 72 लाख...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर- कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी एका कार्यक्रमादरम्यान मोदी सरकारवर निशाणा साधला. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली तर सगळी माहिती बाहेर पडेल, असा आरोपही त्यांनी केला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर...
फेब्रुवारी 11, 2019
नाशिक : मेहुल चोकसीची गीतांजली जेम्स लिमिटेड आणि तिच्यासह सहयोगी 19 बनावट कंपन्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व्यतिरिक्त इतर सार्वजनिक आणि खासगी  बॅंकाकडून मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेर्सच्या यादीनुसार 53,898 कोटींचे कर्ज आणि खेळत्या भांडवलाची सुविधा घेतली. पण वषार्पासून संबधितावर कारवाई होत...
फेब्रुवारी 03, 2019
औरंगाबाद : ज्या शाळेत ग्रंथालय नाही. तिथे पुस्तके भेट देतील. तीच पुस्तके विद्यार्थ्यांना वाचून दाखवतील. विद्यार्थ्यांकडूनही वाचून घेतील. पुस्तकातील गोष्टी नाटकात रुपांतरीत केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे असेसमेंट केले जाईल. तसा आलेखच महिन्यातून एकदा तयार होईल. हे काम कोण करतील? असा प्रश्‍न...
जानेवारी 28, 2019
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) कर्ज बुडवून फरार झालेला मेहुल चोक्सीला भारताकडे सोपविण्यास अँटिग्वा सरकारने नकार दिला आहे. शनिवारी काही माध्यमांतील वृत्तांतून हा दावा करण्यात आला होता की, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी भारताकडून...
जानेवारी 26, 2019
नाशिक - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मेहुल चोक्‍सीने "एसईझेड'अंर्तगत नाशिकला इगतपुरीत मुंढेगाव येथे पाच हेक्‍टर जागा आणि "नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसईझेड लिमिटेड' या नावाने कंपनी स्थापन करून 3810 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. विविध 24...
जानेवारी 25, 2019
नाशिक : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मेहुल चोकसी याने 'सेझ'अंर्तगत नाशिकला इगतपुरीत मुंढेगाव येथे पाच हेक्‍टर जागा आणि 'नाशिक मल्टी सर्व्हिसेस सेझ लिमिटेड' या नावाने कंपनी स्थापन करून 3810 कोटीचे कर्ज उचलले आहे. विविध 24 बॅकांकडून...