एकूण 1126 परिणाम
मे 26, 2019
पुणे -  मुलांच्या हॉकी संघातील खेळाडूसह केवळ चहा पिताना दिसल्याचे क्षुल्लक कारण पुढे करीत म्हाळुंगे-बालेवाडीतील क्रीडाप्रबोधिनीने ‘इंडिया कोअर’  संघातील एका मुलीला निलंबित केले आहे. फलटण तालुक्‍यातील कोळकी या अत्यंत दुर्गम भागातून आलेली ही मुलगी उत्तम खेळाडू असून, कौशल्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचा उत्साह वाढविणाऱ्या या निकालामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. एका बाजूला कारखानदारांचे राजू शेट्टी यांना बळ असतानाही आमदार पाटील यांची झुंज यशस्वी ठरली आहे. शिरोळ...
मे 24, 2019
कोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.   पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम, सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा...
मे 23, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदारांचे वारसदार पुन्हा संसदेत पाठवून देण्याची किमया जिल्ह्यातील मतदारांनी केली आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मातब्बर उमेदवारांचा पराभव करून एकच धक्का दिला आहे.  प्रा. मंडलिक माजी खासदार सदाशिवराव...
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती;...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश...
मे 15, 2019
कोल्हापूर - उच्चशिक्षण, त्यामुळे आलेले स्वावलंबन आणि संयमाचा अभाव यांमुळे पती-पत्नी आणि पर्यायाने कुटुंबातील नात्यांची वीण सुटत आहे. क्षुल्लक कारणातून प्रकरणे कौटुंबिक न्यायालयापर्यंत येतात. विशेष म्हणजे प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचे प्रमाण यात अधिक आहे. कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक व समाजातील...
मे 15, 2019
पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती,...
मे 14, 2019
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले पाहिजे'', अशी प्रतिक्रिया...
मे 12, 2019
येवला : कायमच अवर्षणप्रवण असलेल्या दुष्काळी तालुक्यातत उन्हाळ्यात शेती काम नसल्याने अनेक हातांना रोजगार असतो. या दुष्काळाच्या स्थितीत तालुक्यात मनरेगाच्या कामांचा मोठा आधार ठरत असून मागील आठवड्यात तब्बल ७२ कामे सुरु होती. यावर १ हजार ३९३ मजूर काम करत होते. हा मजुरांच्या हातांना मोठा आधार असला तरी...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 10, 2019
नागठाणे : मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे तरुण पिढीचे खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचा तरुणांच्या मानसिक, शारीरिकतेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, भरतगाव (ता. सातारा) येथील युवकांनी 'मोबाईल सोडा मैदान जोडा' हा उपक्रम हाती घेतला आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर हा सध्या सर्वांच्याच...
मे 10, 2019
रत्नागिरी - जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा आदेश असताना रत्नागिरी हापूसच्या नावाखाली राजरोस कर्नाटकी आंब्याची रत्नागिरी शहर आणि परिसरात विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यावरून बाजारपेठेत वाद झाला. चंपक मैदान, एमआयडीसी, बाजार समितीचाही मिक्‍सिंगसाठी वापर होत आहे. यामुळे रत्नागिरी हापूस...
मे 10, 2019
बालक-पालक मुलांनी फक्त परीक्षेत नव्हे, तर पुढे करिअरमध्ये आयुष्यात यशस्वी व्हावं असं वाटत असल्यास पालकांनी मुलं भावप्रज्ञ, म्हणजेच भावनिकदृष्ट्या प्रगल्भ कशी होतील, यासाठी दक्ष असायला हवं. त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. मात्र या संदर्भात पालक काहीसे संभ्रमात दिसतात. एकतर ‘भावनिक बुद्धिमत्ता’ ही...
मे 05, 2019
प्रतापगड (उत्तर प्रदेश) : "न मैं गिरा और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे,' अशी शेरोशायरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. मात्र बसप आणि या पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर त्यांनी सौम्य शब्दांत टीका केली.  प्रतापगडमध्ये...