एकूण 431 परिणाम
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : ''नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 पासून चालू आहे. जमीन, इन्कम टॅक्सची माहिती काँग्रेसला कोणालाही कळू द्यायचे नव्हती. त्यांनी तपासात सहकार्यही केले नाही. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे 'रिमोट कंट्रोल' सरकार होते'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. तसेच मी गुजरातचा मुख्यमंत्री...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात उद्या (शुक्रवार) सकाळी आठला ग्रंथदिंडीने होणार आहे. समता मैदानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. ...
जानेवारी 08, 2019
पिंपरी - भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादनाच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी मोशीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. येत्या दीड वर्षात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या केंद्रात रस्ते, मैदान...
जानेवारी 07, 2019
सदू : (दार ठोठावत) दादू...दादू, दार उघड! मी आलोय!  दादू : (दाराच्या फटीतून) तू? अरे, बाप रे!! एवढ्या अवेळी का आलायस?  सदू : (कंटाळून) अवेळ कसली? दिवसाढवळ्या आलोय!  दादू : (अर्धे दार उघडत) विश्‍वास बसत नाहीए!!  सदू : (नोस्टाल्जिक होत) ह्याच घरात मी लहानाचा मोठा झालो ना दादूराया?  दादू : (भावविवश होत...
जानेवारी 06, 2019
"क्रिकेटचे द्रोणाचार्य' अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं एक "गुरुकुल' बंद झाल्याची भावना मनात आली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपासून अनेक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर यांनी छोट्या छोट्या गोष्टींतून मोलाची शिकवण दिली. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल जागवलेल्या...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 05, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : अंतिम फैसल्याची! काळ : सांगून आलेला! प्रसंग : निकराचा. पात्रे : निकराचीच! (‘मातोश्री महाला’तील खासगीकडील अंत:पुरात सौभाग्यवती कमळाबाई कपड्यांची गाठोडी बांधताहेत. मध्येच पदराने डोळे पुसत आहेत आणि नाकही शिंकरत आहेत! तेवढ्यात लगबगीने साक्षात उधोजीराजे...
डिसेंबर 31, 2018
मंगळवेढा : दुष्काळ जाहीर होऊनही दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, या परिस्थितीत शेतकरी त्रस्त आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर विविध संघटना आंदोलन करत असताना यामध्ये आता रोहयो कामावरील  ग्रामरोजगार सेवक सहभाग घेतला असून त्यांनीही 2 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर एम. एस. धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. आता त्यांनी स्टार नेटवर्कची जाहिरात केली. त्यांची ही जाहिरात चांगलीच गाजत आहे. काहींकडून या जाहिरातीचे कौतुक केले जात आहे. तर ही जाहिरात 'एफर्टलेस' असल्याचे काहीजणांकडून सांगितले जात आहे.  एम....
डिसेंबर 31, 2018
पुणे : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जुना बाजार रोड येथे सभा होणार होती मात्र पुणे पोलिसांनी परवानगी दिली नाही.  भीम आर्मी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे रविवारी (ता. 30) रात्री पुण्यात दाखल झाले. आझाद यांना मुंबई...
डिसेंबर 29, 2018
नागपूर : नागपुरात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी नाट्य परिषदेच्या दोन्ही शाखांनी सलोख्याच्या भूमिकेतून पहिले पाऊल टाकले आहे. रविवारी (ता. 30) कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर नागपुरातील रंगकर्मींची सर्वसमावेशक बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, असे नाट्य परिषदेच्या...
डिसेंबर 25, 2018
मुंबई: क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूच्या छातीत दुखू लागले. मैदान सोडल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैभव केसरकर (वय 24) असे या खेळाडूचे नाव असून, त्याच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भांडूपमध्ये वैभव गावदेवी...
डिसेंबर 25, 2018
पुणे : अंगारकी संकष्टी चतुर्थी व नाताळानिमित्त आज (मंगळवार) शहराच्या मध्यवर्ती भागासह लष्कर परिसरामध्ये वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्त्यावर पीएमपीएल बस व मोठ्या वाहनांना मंगळवारी बंदी असून अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. याबरोबरच लष्कर...
डिसेंबर 24, 2018
अमळनेर : "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' असे साने गुरुजींनी म्हटले आहे. याच उक्‍तीच्या पार्श्‍वभूमीवर साने गुरुजीप्रेमी असलेले माजी आमदार गुलाबराव पाटील रोज सायंकाळी ढेकूसिम येथे चॉकलेट देऊन बालकांमध्ये काही काळ रममाण होतात. त्यांच्या "चॉकलेट गाडी'ची मुले आतुरतेने वाट पाहतात, हे...
डिसेंबर 23, 2018
मुंबई : गोरेगाव(प)मधील आझाद मैदान जवळ मोतीलाल नगर क्रं. ३ येथे आज (ता. 23) सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास दुमजली घर कोसळले. घटनास्थळी सदरच्या घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू व 7 व्यक्ती जखमी असल्याचे समजते. त्यांच्यावर सिद्धार्थ हॉस्पिटल, गोरेगाव येथे उपचार सुरू आहे. सदरच्या ईमारतीच्या...
डिसेंबर 23, 2018
परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. कराडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : मेट्रो प्रकल्प व इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे कल्याणमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर त्यांच्या सोयींसीठी रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने चारचाकीची सायकलस्वाराला धडक बसून अपघात झाला.  या बंदोबस्तामुळे...