एकूण 424 परिणाम
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम होती. तर मध्य...
मे 21, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत पाहता प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून या उष्णतेच्या झळा दोन आठवड्यानंतर कमी होणार आहेत. २ ते ४ जूनच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल लागताच उष्णतेपासून नागरिकांना...
मे 21, 2019
नागपूर - विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता वैदर्भींसाठी हा आठवडा आणखी त्रासदायक ठरण्याची...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्यातर्फे...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 19, 2019
पुणे - साधारणपणे २० मे रोजी येणारा मॉन्सून यंदा दोन दिवस आधीच शनिवारी अंदमानात दाखल झाला आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत मॉन्सूनने हजेरी लावली आहे. मॉन्सून सोमवार (ता. २०) आणि मंगळवार (ता. २१)...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. 18) अंदमानात दाखल झाले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर...
मे 17, 2019
नागपूर : सध्या भीषण पाणीसंकटाचा सामना करीत असलेल्या विदर्भात यंदा मॉन्सूनचे आगमन 15 जूननंतर होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर साधारण दहा ते बारा...
मे 16, 2019
पुणे -  दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत नैॡत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा...
मे 15, 2019
पुणे : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा...
मे 15, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्‍यांमधील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वळिवाचा पाऊस तर सोडाच पण मॉन्सून लांबण्याची शक्‍यता मंगळवारी (ता. 14) वर्तविण्यात आली. आता दुष्काळी भागातील भीषणता दिवसागणिक वाढेल. याचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन पावले उचलत आहे. परंतु...
मे 15, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनचे आगमन सर्वसाधारणच्या तुलनेत काहीसे उशिरा होणार आहे. मॉन्सून ६ जूनला केरळात दाखल होणार असून, यानंतर पाच दिवसांनी (11 जून) महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे केरळात 1 जूनला...
मे 08, 2019
पुणे - ‘फणी’ चक्रीवादळानंतर आता देशाला नैॡत्य मोसमी पावसाचे (मॉन्सून) वेध लागले आहेत. सर्वसाधारणतः मेच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर हजेरी लावतो. यंदा तो २० ते २५ मेच्या दरम्यान बरसेल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. चक्रीवादळाचा...
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक...