एकूण 284 परिणाम
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशातून पूर्णपणे परतल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. देशातून १५ ऑक्‍टोबरला माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने यंदा २१ ऑक्‍टोबरपर्यंत मुक्काम ठोकला होता. दक्षिणेकडील राज्यांमध्ये शुक्रवारपासून (ता. २६) ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून)...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात मॉन्सूननं परतीचा प्रवास सुरू केला असताना, दुसरीकडं त्यानं सरासरी मात्र पूर्ण केली नसल्याचं सिद्ध झालं आहे. मॉन्सूनचं गेल्या काही वर्षांतलं वेळापत्रक अशा प्रकारे विस्कटत चालल्याचं दिसतं. यंदा तर त्यानं अनेक वेगळे "पॅटर्न' दाखवले आहेत. मॉन्सूनचं हे वेळापत्रक कशामुळं विस्कटतं, त्यातले सूक्ष्म...
ऑक्टोबर 06, 2018
पुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदाच्या हंगामाचा मुक्काम हलवून राज्यातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. 6) संपुर्ण राज्यातून मॉन्सून परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. 29 सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर मॉन्सूनने देशाच्या बहुतांशी...
ऑक्टोबर 05, 2018
नागपूर :  हवामान विभागाने यंदा चांगल्या मॉन्सूनचा वर्तविलेला अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे. विदर्भातील अकरापैकी केवळ तीनच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. सर्वाधिक चिंताजनक स्थिती बुलडाणा जिल्ह्याची आहे. पावसाळा संपल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या जाणवण्याची शक्‍यता आहे...
ऑक्टोबर 02, 2018
अलीकडे हवामानाचे अल्पकालीन अंदाज बऱ्यापैकी खरे ठरत असताना दीर्घकालीन अंदाजात अचूकता साधण्यात हवामान विभागाला यश का आले नाही, याचा सखोल विचार व्हायला हवा, हे खरेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मॉन्सूनच्या बदलत्या आकृतिबंधाचा विचार करून त्यावर आधारित अभ्यासाचा. सर्वसामान्यांना मॉन्सूनची...
ऑक्टोबर 01, 2018
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका पुणे - ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी रविवारी वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका बसत असल्याचे निरीक्षण हवामान...
सप्टेंबर 29, 2018
पुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) राजस्थानमधून माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार झाली आहे. राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास उद्यापासून (ता.३०) सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरू असून, आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
सप्टेंबर 23, 2018
परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी... या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून...
सप्टेंबर 16, 2018
तळेगाव (ता. इगतपुरी) : गेले दोन अडीच महिने जोरदार बरसणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतल्याने सगळीकडेच काहिली वाढवणारे उष्ण हवामान जोर धरु लागले आहे.  अशा वातावरणात पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच! आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कुणाला आवडणार नाही? त्यासाठीच पावसाळी पर्यटनासाठी त्यातल्या...
सप्टेंबर 14, 2018
नागपूर : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना लवकरच आनंदवार्ता मिळू शकते. बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असून, ते विदर्भाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे येत्या रविवारनंतर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पावसाची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविल्याचा दावा करताना तो जबाबदारीने करा, अन्यथा खड्डे तपासणीचे काम न्यायालयीन अधिकाऱ्यांना देऊ, असा सज्जड दम आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. मंगळवारी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये सहा लोकांचा बळी गेला, त्याला जबाबदार कोण, असा सवालही या वेळी...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे. उन्हाचा...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - राज्यात मॉन्सूनचा जोर ओसरला आहे. पुढील चार दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला आहे. शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्‍यता असल्याची माहिती देण्यात आली. राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह ऊन-...
ऑगस्ट 05, 2018
लाडसावंगी - लाडसावंगीसह (ता. औरंगाबाद) परिसरातील सय्यदपूर, मुरूमखेडा, पिंपळखुंटा, औरंगपूर, सेलूद व चारठा या गावांत खरीप हंगामातील मका-कपाशी पिकाची लागवड कमी करून अवघ्या अडीच महिन्यांत पैसा मिळवून देणारे टोमॅटोची लागवड परिसरातील शिवारात दोनशे एकरांपर्यंत झाली आहे. मे महिन्यात रोपे तयार करून पाऊस...
जुलै 30, 2018
ज्या किमतीला मागणी व पुरवठा समान होतो, ती किंमत उत्पादकाला मिळते आणि ग्राहकाला द्यावी लागते. हे झाले पुस्तकातील विधान. प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठा किती आहे, हे कोणालाच माहिती नसते; त्याविषयी फक्त अंदाज असतात. हे अंदाज जसे बदलतात, तशा किमती वर-खाली होतात. त्याचा अभ्यास सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे...
जुलै 24, 2018
पुणे - मॉन्सून सक्रिय असल्याने सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा, तर मराठवाड्यात हलक्या सरी पडल्या. उद्या (ता. २४) विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर,...
जुलै 20, 2018
लोणावळा - लोणावळा नगर परिषद हद्दीत १७ कोटी रुपयांच्या विकासकामांसह सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलांच्या कामांना मुहूर्त मिळणार आहे.  प्रिछली हिल, तुंगार्ली येथे इंदिरानगर उद्यानाकडे जाताना, कैलासनगर ते मॉन्सून लेक दरम्यान नौसेना बाग येथे, वळवण-नांगरगाव...
जुलै 11, 2018
पुणे - मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सोलापूरसह दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. तेथील सरासरीच्या वीस टक्केही पाऊस पडल्याची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल होऊन...
जुलै 08, 2018
खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन सतर्क...