एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
लग्न ठरविणे ही गोष्ट अवघड होत चालली आहे, असं हल्ली सर्रासपणे बोलले जाते. बरेच दिवस, महिने, वर्षे, स्थळे बघणे सुरूच आहे...पाहतोय पण अजून काही निर्णय झाला नाही...असे संवाद हमखास ऐकायला मिळतात. दिवस पुढे सरकतात.. वय वाढत जाते. पालकांची काळजी वाढते. पण निर्णय काही होत नाही. असे का होत असावे? याचा खोलवर...
सप्टेंबर 15, 2019
मी ३० वर्षांची स्त्री आहे. मी एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. मी गेली ६ वर्षे एका व्यक्तीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. ते पण खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. अधून-मधून परदेशांत जातात. लग्न करणार या वचनावर आम्ही एकत्र आहोत. परंतु, सध्या ते मला काही ना काही कारणे सांगून टाळत आहेत. प्रत्येक...
सप्टेंबर 15, 2019
लग्नासाठी स्थळ पाहिल्यानंतर त्यानं मुलीसोबत बाहेर भेट व्हावी, असं घरच्यांना सुचवलं. जेणेकरून एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज येईल. मुलीकडच्यांनी अडखळत सहमती दाखवली. मुलीनं इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेलं. तोही इंजिनियर होता. त्याला मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी लागल्यापासून लग्नासाठी स्थळे येऊ लागलेली....
ऑगस्ट 11, 2019
पतीचे विवाहबाह्य संबंध आहेतमाझ्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. आमच्या दोघांच्या नोकरीच्या अनिश्‍चित वेळांमुळे तसेच मी मुलांच्या संगोपनात गुंतल्यामुळे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. त्यावरून आमच्यात मतभेद होऊन दुरावा निर्माण झाला आहे. माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा मला संशय आहे. नवीन...
ऑगस्ट 11, 2019
रक्षाबंधन... नितळ, निखळ, निर्व्याज प्रेमाचं बहीण-भावाचं नातं. सदैव जपावं असं हे त्रिगुणी नातं असतं. ज्यात वडिलांचा धाक आहे, आईची माया आहे, मित्रत्वाचा आधार आहे. बंधन फक्त म्हणण्यापुरतंच. खरंतर ते एक हवंहवंसं वाटणारं रेशमी बंधन. हळवं, अलवार... लहानपणीचे ते हरवलेले गोड क्षण. त्याच्या सर्व आठवणी या...
ऑगस्ट 11, 2019
‘‘आप मूँहमाँगी दुआ हम अनसुनी फरियाद हैं’’ गाणे संगीत लहरीसोबत ठेका धरत पुढे निघून गेले आणि विचार या ओळीभोवती पिंगा धरू लागले. ‘उपेक्षित’ किंवा नको असताना अस्तित्वात आलेला किंवा असूनही नसल्यासारखा... असे कितीतरी टोचत आणि भेदत जाणारे शब्दार्थ घुमू लागले. कधी कर्ण आठवला कधी एकलव्य कधी ऊर्मिला कधी...
ऑगस्ट 11, 2019
मोठ्या बहिणीच्या लग्नाला ७-८ वर्षे झालेली. तिचा सुखाचा संसार चाललेला. लग्नानंतर आई-वडिलांचं एका अपघातात निधन झाल्यामुळे भावाचं लग्न लावून दिलंं. बायकोशी त्याचं पटायचं नाही. लग्नापूर्वीच्या प्रियकराशी ती अजूनही बोलत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये खटके उडायचे. घरामध्ये सतत किरकिर. त्यांना एक मुलगा...
ऑगस्ट 11, 2019
जान्हवी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी गेलेली नव्हती. आईच्या दागिन्यांवरून जरा खटकलं होत वहिनीसोबत तिचं. आई गेली, त्यामुळं रोज असा फोनही नसायचा. मनातल्या मनात काहीशी विचार करायची. कधी ती स्वतःला बरोबर समजत होती. तर, कधी वहिनीला. वाहिनीनं आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे दागिने केले होते, जे तिला...
जुलै 14, 2019
प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत...
जुलै 14, 2019
कालच माझ्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलताना ती फार नाराज वाटली. तिच्या नाराजीचं कारण विचारताच तिनं सांगितलं, ‘‘अगं, माझी साक्षी ना इतर मुलांसारखी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत नाही. छान छान बोलत नाही. नुसती मंद अशी वागते. त्यामुळे मला इतरांसारखं तिचं काही फेसबुकवर, व्हॉट्‌ॲपवर टाकता येत नाही....
जुलै 14, 2019
प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण, शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. मेंदूतील काही...