एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : लग्न म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण चांगल्या पद्धतीने फुलविण्यासाठी सध्या सोईसुविधा पुरविणाऱ्या विविध इव्हेंन्ट कंपन्या सोलापुरात आहेत. आता मंगल कार्यालयांकडेही सुविधा उपलब्ध आहेत. लग्नसराईचा मुहूर्त असल्याने नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात सर्वत्र लग्नाची धामधूम...
नोव्हेंबर 22, 2019
अनेक व्यक्तींची ओळख आपल्याला त्यांच्या कामातूनच होत असते. कायम कार्यमग्न राहणे, हा त्यांचा स्थायिभाव असतो. आयुष्यात अनेकदा असा अनुभव येतो जेथे एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं नसतं, पण त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं बोलणं तुम्हाला प्रभावित करून जात. असाच एक मला आलेला अनुभव. काही...
सप्टेंबर 27, 2019
गुणसूत्रांवर असलेल्या संकल्पना बदलणे, या गुणसूत्रांवर वेगळा संस्कार करणे हा गणेशोत्सवाचा उद्देश. गुणसूत्रांवर असलेल्या डीएनएपासून आएन‌ए तयार होत असतात. आएनए‌मार्फत आपण आपले जीवनमान बदलून आपल्याला हवे तसे भविष्य घडवू शकतो. आपल्या शरीरात असलेल्या चेतनेच्या जाळ्याला सर्पाची उपमा दिलेली आहे. हे सर्पच...
सप्टेंबर 17, 2019
नुकताच गणेशोत्सव आनंदात पार पडला आणि आज सर्वत्र अंगारकी चतुर्थीची धामधूम आहे. सर्व चतुर्थांमध्ये मोठी आणि महत्त्व असलेली अंगारकी चतुर्थी समजली जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीलाच अंगारकी का म्हटले जाते, आजच्या चतुर्थीला इतके महत्त्व का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ...    अंगारकी चतुर्थी कथा...
सप्टेंबर 12, 2019
हिंगोली : तुमच्या-आमच्याकडे गणपतीत किती मोदक बनविले जात असतील? फार तर पाच-पन्नास किंवा मंडळे प्रसादाचे शेकडो मोदक प्रसाद म्हणून वाटत असतील. पण हिंगोलीत दरवर्षी अनंत चतुर्दशीला तब्बल लाखो मोदक प्रसाद म्हणून वाटले जातात. यंदा चक्क पावणेतीन लाखांहून अधिक ...
सप्टेंबर 07, 2019
गणपतीची सजावट हा खरं तर एक खूप आनंदाचा भाग असतो. त्यातून क्रिएटिव्हिटीच्या किती तरी शक्यता तयार होतात, उत्साहाचं घरभर सिंचन होतं, नेहमीच्या ठरलेल्या रुटिनमधून बाहेर पडणं होतं आणि विशेषतः मुलांना बरोबर घेऊन काही तरी केल्यामुळं तो नात्यांचा भाग पक्का करणंही होतं. त्यामुळं गणपती बसवणं हा भाग...
सप्टेंबर 06, 2019
सर्व पत्री आरोग्यासाठी हितकर असतात. गणेशपूजेच्या निमित्ताने या वनस्पतींशी ओळख राहावी, त्या आपल्या आसपास लावल्या जाव्यात, ऐन वेळेस आरोग्यरक्षणासाठी वापरता याव्यात हा भारतीय संस्कृतीचा मूळ हेतू साध्य करणे आपल्याच हातात आहे. श्री गणेशाची प्रार्थना करून बुद्धीचे वरदान मिळेलच. पण त्यांची पूजा-अर्चा...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी अज्ञात भाविकाने 1 किलो सोन्याची विट अर्पण केली आहे. तसेच 1 किलो चांदीची विट, 1 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीचा मोदक बाप्पाच्या भेट म्हणून देण्यात आला आहे.  गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या....
सप्टेंबर 04, 2019
लातूर - गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांच्याबरोबरच सर्व गणेशभक्तांचा सर्वांत आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळेच बाजारात यंदाही वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आले आहेत. त्यांना लातुरातील खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : दगडूशेठ गणपतीचे आज अथर्वशीर्ष पठण पार पडले. त्यानंतर मावळ भागातील एका गणेश भक्ताने आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 151 किलोचा मोदक अर्पण केला. 
सप्टेंबर 03, 2019
हल्ली नैवेद्य आणि प्रसादाच्या पदार्थामध्ये नवीन्य पहायला मिळते. यात सर्वांना परिचित असलेले मोदक, शिरा, पंचखाद्य हे पदार्थ तर असतातच; शिवाय पंचखाद्य लाडू, साखरभात, मालपुवा असे पदार्थदेखील असतात. अशाच काही प्रसादाच्या रेसिपीज...  वळीवाचे लाडू साहित्य - सव्वा कोटी गव्हाचे पीठ, १ चमचा बेसन...
सप्टेंबर 02, 2019
पुणे  सुख, शांती, संपन्नतेची प्रतीक असलेली, बुद्धीची देवता, विघ्नविनाशक गणेशाची घरोघर भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. औंध, खडकी, बाणेर, बालेवाडी परिसरात सकाळपासून लाडक्‍या बाप्पाची मूर्ती; तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ...
सप्टेंबर 02, 2019
मोदक गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ. विविध प्रकारचे मोदक बाजारात उपलब्ध असतातच, पण असेच जरा हटके मोदक घरीच करता आले, तर त्यातला गोडवा आणखी वाढतो... बाप्पासाठी अशाच काही निवडक मोदकांच्या रेसिपीज...  अननस मोदक साहित्य : सारणासाठी : तीन कप ओला खोवलेला...