एकूण 25638 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  निवडणूक निकालानंतर...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 लक्षद्वीप : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी...
मे 24, 2019
नवी दिल्ली: अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला असून, राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. अमेठी लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला...
मे 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीत घवघवीस यश मिळवले असून, नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. शपथविधी होण्यापूर्वीच मोदींचे परदेश दौऱयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मोदी शपथविधीनंतर सर्वप्रथम शांघाय सहकार संघठनेच्या...
मे 24, 2019
हिंगोली : हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी तब्बल दोन लाख ७७ हजार मतांनी विजय मिळविला असून या मतदारसंघामध्ये प्रथमच शिवसेनेला पावणेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाले.  हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, वंचित बहूजन आघाडीचे मोहन राठोड...
मे 24, 2019
वारणा पाणी योजनेबाबत घेतलेली उदासीन भूमिका आणि अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत केलेल्या दुर्लक्षाचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचे निकालातून पुढे आले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना युवा वर्गाची पसंती, मोदी फॅक्‍टर व भाजपची प्रभावी प्रचार यंत्रणा याचा मोठा लाभ...
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला लासलगाव मतदार संघातील अगदी जोरदारपणे झालेल्या लढाईमुळे दोन्ही पक्षांकडून मताधिक्याचे दावे करताना पंधरा ते वीस हजाराचे आकडे पार होत नव्हते. आज निकालातून हेच चित्र राहिले पण भाजपा-शिवसेनेचा अंदाज खरा अन् राष्ट्रवादीचा दावा फोल ठरला. येथून 20 व्या फेरीअखेर भाजपाच्या पवारांना 25 हजार...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार आता अमित शहा यांना केंद्रात 'वजनदार' मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
मुंबई : एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून अश्लिल मजकूरासह बलात्कार करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली असून, अनुराग कश्यपने त्याच्या धमकीच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप हे विविध मुद्द्यावर...
मे 24, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा...
मे 24, 2019
काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या एकाच घरातून तिघांची उमेदवारी, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा फाजील आत्मविश्‍वास याला कर्नाटकी जनतेने जोरदार तडाखा दिला. पंतप्रधान नरेंद्र ...
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य जोरदारपणे चर्चेला आले ते म्हणजे बंद कर रे तो व्हिडीओ (टीव्ही)..! सोशल मीडियावर मोदी भक्तांनी या वाक्याच्या माध्यमातून दिवसभर राज ठाकरे यांचा...
मे 24, 2019
नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात घटलेले...
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 24, 2019
जळगाव : लावू नको रे व्हीडीओ.., बंद कर रे तो व्हीडीओ.., वं मनी माय वं... मना राहुल्या इकस केसांवर फुगे.., मत रो ये मेरे दिल... चुप हो जा हुआ सो हुआ, जलवा ये मेरे जलवा.., राज तिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी... असे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून पंतप्रधान मोदींच्या कार्य कर्तृत्वावर...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या...
मे 24, 2019
जळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा...