एकूण 423 परिणाम
मे 27, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा...
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी...
मे 25, 2019
मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 24, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत प्रचार केलेल्या भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी मारली आहे. मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात एनडीएचे उमेदवार १३२ जागांवर आघाडीवर आहेत, तर कॉंग्रेसच्या यूपीएचे...
मे 23, 2019
नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेपला आहे. या सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून कोण सत्ताकरंडक उंचावणार, हे उद्या (ता. 23) रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक जनतेशी जोडली गेलेली ही निवडणूक आहे....
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची...
मे 21, 2019
मुंबई - ‘ज्यांनी देश चालवायचा ते हिमालयात जाऊन बसत आहेत. माध्यमांत एक्‍झिट पोलच्या नावाखाली सगळी नौटंकी सुरू आहे. अशा नौटंकीला घराच्या बाहेरच ठेवावे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. इस्लाम जिमखाना येथे आज पवार यांनी इफ्तार...
मे 21, 2019
लोकसभा निवडणूक निकालांची सर्वाधिक उत्सुकता नेहमीच देशातील उद्योगक्षेत्राला असते आणि त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटत असते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळेल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याचे...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सध्या...
मे 20, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर झाले. या चाचण्यांमध्ये जवळपास सर्वच चाचण्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत बसणार असल्याचा अंदाज वर्तविला...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 19, 2019
नवी दिल्ली: निवडणुकीआधी एकत्र न आलेले विरोधक पुन्हा एकत्र येण्याची तयारी करत आहेत. तर भाजपने बहुमत मिळणार हे गृहित धरून शपथविधी भव्य आणि ऐतिहासिक होईल याची योजना तयार केली असून शपथविधीचा मुहूर्त काढला असल्याची देखिल चर्चा सूरु आहे. 23 तारखेला निकाल बाजूने आले तर 26 किंवा 28 मे रोजी शपधविधी होऊ शकतो...
मे 19, 2019
नवी दिल्ली : नेता व नीती (धोरण) पक्के असलेले भाजप नेतृत्व वारंवार लोकसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा जो दावा करीत आहे; त्यामागे गेल्या किमान दोन वर्षांची पडद्याआडची प्रचंड रणनीती आहे. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने अतिशय काळजीपूर्वक व विरोधकांच्या संभाव्य एकीचा अंदाज...
मे 18, 2019
मुंबईत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार दररोज होत असतात, त्यात सट्टा व्यवहारही असतात. िनवडणुकांचे निकाल जवळ आले की सट्टाबाजार जोरात चालतो. तेवीस मेचा निकाल दिन जवळ आला आहे. त्यामुळे अस्वस्थता, हुरहुर वाढली आहे. तत्पूर्वी सारे कसे शांत-शांत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागरूक नेते आपापल्या...
मे 17, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... मोदी आले.. मोदी बोलले.. पण उत्तरे न देताच निघून गेले!  मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना:...
मे 17, 2019
नवी दिल्ली : मोदी सरकार पुन्हा येण्याबाबतची घोषणा देशातील जनतेने केली आहे. त्यांच्याकडून 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिला गेला. त्यानंतर 'बार-बार मोदी सरकार' असे प्रत्युत्तर मिळत होते, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...