एकूण 5546 परिणाम
मे 23, 2019
कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली बातमी दिली. ...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली होती. मतमोजणीनंतर ईव्हीएम मशिन सील करावे लागते. त्याच्यावर मतदान अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते. मात्र, त्यावर त्यांची सही नव्हती. त्यामुळे हे व्हीव्हीपॅट मशिन बाजूला ठेवले आहे. असे असले तरी दुसरी...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे...
मे 23, 2019
मावळ : मावळ मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यावर तब्बल 20 हजार  मतांची आघाडी मिळाली आहे. बारणे यांना 87 हजार 477 तर पार्थ पवार यांना 67 हजार 711 मते मिळाली आहेत. वंचित चे राजाराम पाटील यांना 7 हजार 306 मते मिळाली.  मावळ मतदारसंघात पहिल्या...
मे 23, 2019
पुणे : 'मी फक्त अधिकृत घोषणा ऐकायला आलो आहे. पुण्याचा खासदार मीच होणार." असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.  पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघातील मतमोजणी शासकीय गोदामात होत आहे. मतमोजणी सुरू होण्याआधी 20 मिनिटे जोशी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर आले. त्यांनी...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
मे 22, 2019
नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) असलेल्या युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुक फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सीएला अटक केली. हर्षल पदमगिरवार (वय 24, रा. संघ...
मे 22, 2019
नागपूर - अंगणवाडी बालवाड्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे अंगणवाडी सेविकांना अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षातील वहिवाट ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोबाईल सॉफ्टवेअरच्या शिकवणी वर्गाचा उपक्रम शहरात राबविण्यात...
मे 22, 2019
नागपूर - कामाच्या शोधात पती घरून निघून गेला. एक एक दिवस करीत सहा महिन्यांचा काळ लोटला. मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक बेपत्ता पती आणि पत्नी समोरासमोर आले. दोघेही नि:शब्द एकमेकांकडे बघतच उभे राहिले. दोघांच्याही डोळ्यातून भळभळत वाहणाऱ्या अश्रुधारा इतरांना भावनांची अनुभूती करून देणाऱ्या ठरल्या...
मे 22, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी...
मे 22, 2019
पुणे - जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर मंगळवारी ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले. पुणे आणि बारामती लोकसभा...
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी...
मे 21, 2019
पुणे : सातारा रस्त्यावर सांबार हॉटेलच्या येथे पदपथावर अनधिकृत आणि धोकादायकरित्या कार पार्किंग केले जात आहे. तरी संबंधितांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या,...
मे 21, 2019
पुणे : कात्रज येथील दत्तनगर जांभुळवाडी रस्त्यावर लेक परिसरात लेक विस्टा सोसायटीजवळ चेंबर तुंबल्याने मैलापाणी रस्त्यावर येत आहे. सोसायटी जवळील म्हैसींच्या गोठ्यामुळे समस्या निर्माण होत आहे. म्हैसींच्या शेणामुळे चेंबर तुंबत असून परिसरात दुर्गंधी पसरते. तरी स्थानिक नगरसेवकांनी त्याकडे लक्ष द्यावे. #...
मे 21, 2019
पुणे : स्वारगेट येथे स्वामी विवेकानंद मार्गावर कँनरा बँकेकडून स्वारगेटच्या दिशेला रहदारीच्या विरूध्द कोडगे रिक्षा, दुचाकीचालक जात असतात. स्वारगेट बाजूच्या दिशेला कारवाई करणारे पोलिस निरीक्षक ५० मीटर पुढे उभे दिसले की, त्यांना चुकवून समोरच्या दुभाजकामधल्या राजमार्गानं अशी वाहनं रस्त्याच्या दुसऱ्या...
मे 21, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोठी नोकर कपात करणार आहे. फोर्ड मोटर्स सात हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.  फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात करण्यात येणार असून बऱ्याचशा कर्माचाऱ्यांच्या कामाची पुनरर्चना देखील करण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया...
मे 21, 2019
पुणे : अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा अर्ज हा संकेतस्थळावर भाग एक (वैयक्तिक माहिती) आणि भाग दोन (पसंतीक्रम) अशा दोन टप्प्यांमध्ये भरावयाचा आहे. भाग एक भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालापूर्वी सुरू होईल. या भागामध्ये माहिती एकदाच भरून ती प्रमाणित (अप्रूव्ह) करून घ्यावयाची आहे. अर्जाचा...
मे 20, 2019
पुणे : वारजे  येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येत आहे. वारजे येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येतो. सुशिक्षित लोक ही प्रदूषणास हातभार लावत आहेत. तरी संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या...
मे 20, 2019
पुणे : कोंढवा बुद्रुक: येथे येवलेवाडी पाण्याच्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. येवलेवाडी प्रमुख रस्त्यावर कामठे नगर तसेच सिंहगड कॉलेज जवळील एचजीएफसी एटीएम समोर या दोन ठिकाणी मोठी पाणी गळती सुरु आहे. परंतु संपुर्ण महराष्ट्र भिषण पाणी टंचाईला आणि दुष्काळाला...
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...