एकूण 3296 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद : मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकारीपदी असलेले सोहम वायाळ यांची जालना येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणुन बदली झाली आहे. त्यांच्या जागी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते.  जालना तहसिलदार, रोहयो आणि पुनर्वसन आणि निवडणुक विभागाचे उपजिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी या...
फेब्रुवारी 22, 2019
पिंपरी - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या सोसायट्यांमधील महिलांनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. त्यात पोलिस अधिकाऱ्यांनाही समाविष्ट केले. त्यामुळे दोन हजारांहून अधिक महिला त्यांच्या संपर्कात आहेत. या महिला छेडछाड, अवैध धंदे किंवा इतर माहिती महिला व्हॉट्‌सॲपद्वारे पोलिसांना देतात. त्यावर...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : सातारा रस्त्यावर स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या सातारा रस्त्यावर पीएमपी बससाठी बीआरटी उभारले आहे. तेथे बसचे थांबे निवारा शेडसह बांधले आहेत. मात्र आता बीआरटी बससाठी बंद आणि इतर सर्व वाहनासाठी खुले केले आहेत. त्यामुळे पीएमपीची बस बीआरटी मधुन न धावता बाहेरुन धावतात. त्यामुळे बस थांबे उघड्यावर...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट...
फेब्रुवारी 21, 2019
तायवान - मोबाईलचा वाढता वापर आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला आता काही नवीन राहिलेले नाहीत. रात्री झोपायच्या आधी मेसेज बघणे किंवा जागून व्हिडिओ बघण्यासाठी अंधारात मोबाईलचा वापर करणे हे आपण सर्सास करतो. परंतु, असे वागणे एकीला चांगलेच महागात पडले आहे. मोबाईच्या ब्राईटनेसमुळे आणि सतत अशा प्रकारे ...
फेब्रुवारी 21, 2019
कणकवली - कुडाळ येथील त्या ज्येष्ठ महिलेवर संशयिताने चाकू हल्ला करण्यामागे वेगळे कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे.  ‘त्या’ महिलेच्या जबाबात काही धक्‍कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्या आधारे तपास सुरू केला आहे. महिलेकडून संशयिताबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने संशयिताला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे...
फेब्रुवारी 21, 2019
स्लिम फीट : प्राजक्‍ता हनमघर, अभिनेत्री  मी फिटनेससाठी नेहमी 45 मिनिटं चालते. याआधी मी व्यायाम, योगासनं करायचे, पण काम, सतत असणारी धावपळ यामुळे आता ते जमत नाही. पण माझं 45 मिनिटं चालणं ठरलेलं असतं. मी माझ्या जेवणाच्या वेळा कटाक्षानं पाळते. कितीही काम असेल किंवा चित्रीकरणामध्ये व्यग्र असले, तरीही...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : एनी डेस्क नावाचे अॅप्स डाऊनलोड केल्यास तुमचा मोबाईल हॅक होत आहे. तर ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या युपीआय कोडचा वापर करून तुमचे बॅंक अकाऊंट काही क्षणातच खाली केले जात आहे. तेव्हा हे टाळण्यासाठी एनी डेस्कसारखे अॅप डाऊनलोड करू नका असे अावाहन भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 14 ...
फेब्रुवारी 20, 2019
धुळे - शहरातील जुन्या आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रपटगृह परिसरात राजस्थान लॉजमध्ये महिलेचा खून केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा उलगडा केला, मृत महिलेची ओळख पटली असून, प्रेमसंबंधातून तिचा खून केला. मारेकऱ्यालाही आज पहाटे ताब्यात घेत अटक केली. येथील आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रपटगृहासमोर...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर हॉटेल मल्हारजवळ तनिष्कच्या समोर पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला त्रास होतो आहे. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून कारवाई करावी.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
फेब्रुवारी 20, 2019
बिझनेस वूमन  जगभरात तसेच भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे कलंकित दृष्टीने पाहिले जाते. रिचा सिंह ही तरुणी "युअरदोस्त' या स्टार्टअपच्या माध्यमातून हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर, रिचा अपघातानाचं या क्षेत्राकडे वळली. गुवाहटीतील आयआयटीमधून डिझाइनमधील पदव्युत्तर...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : डेटिंगसाठी मैत्रीण पुरविण्याची एका मोबाईल ऍप्लिकेशनवरील ऑफर बारावीच्या एका विद्यार्थ्याला तीन लाख 64 हजार रुपयांना पडली आहे. एवढे पैसे भरूनही मैत्रीण न मिळाल्यामुळे त्या युवकाने अखेर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, त्याच्या आधारे चतुःशृंगी पोलिसांनी संबंधित ऍप कंपनीविरुद्ध रविवारी...
फेब्रुवारी 20, 2019
भिवंडी : कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबारात जखमी करून 30 वर्षीय तरुणाकडून मोबाईल लांबवल्याची घटना भिवंडी येथे सोमवारी (ता. 18) घडली. कामाक्षाप्रसाद साहू (30) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा...
फेब्रुवारी 19, 2019
यवतमाळ - यवतमाळच्या तरुणाने मोबाईलचा डिस्प्ले सजविण्यासाठी वॉल एक्स नावाची अॅप तयार केली आहे. ही अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यास आता तुम्ही सुध्दा आपला मोबाईल सुंदर, आकर्षक आणि देखणा बनवू शकता. या अॅप चे आता सर्वदुर कौतुक केल्या जात आहे. सुंदर, आकर्षक, देखण्या...
फेब्रुवारी 19, 2019
नाशिक - नाशिकच्या आयुर्विमा महामंडळाने यंदा नाशिक विभागातील दोन लाख 67 हजार पॉलिसीधारकांना त्यांच्या मुदत संपलेल्या पॉलिसींचे एक हजार 300 कोटींचे वाटप करण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत दोन लाख 21 हजार ग्राहकांना एक हजार 55 कोटींचे वाटप झाले आहे. दहा हजार मृत्युदावे निकाली काढल्याची माहिती आयुर्विमा...
फेब्रुवारी 18, 2019
केज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. मरण पावलेल्या राजुद्दीनच्या वडीलांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयताची पत्नी व सासू यांच्या विरोधात गुन्हा...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे. असे तंत्रज्ञान असलेल्या मोटोरोला कंपनीचे ५०० सेट अग्निशमन दल विकत घेणार आहे. ५०० सेटसह नवी यंत्रणा उभारणी आणि त्याच्या देखभालीसाठी ११ कोटी ८०...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : कॅशलेस व्यवहारांसाठी अनेक खातेदार मोबाईल बँकिंगचा वापर करत आहेत. मात्र, अशा खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नव्या प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा दिला आहे. यूपीआय अॅपच्याद्वारे ग्राहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपये हॅकर्सकडून चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे...