एकूण 2358 परिणाम
मे 22, 2019
नवी दिल्लीः टिकटॉक या सोशल मीडिया ऍपवर प्रसिद्ध असणाऱ्या 27 वर्षीय जीम ट्रेनर मोहित मोर याची मंगळवारी (ता. 21) रात्री भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. टिकटॉक ऍपवर मोहित मोर याचे 5.17 लाख फॉलोअर्स होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
मे 22, 2019
कास - सध्या महाराष्ट्रासह पाच राज्यांत पाणीबाणी जाहीर झाली आहे. पशु, पक्षी, जनावरे, झाडे-झुडपे यांच्याबरोबरीने माणसालाही पाण्याची चिंता भेडसावत आहे. पाण्याचे झरे, पाणवठे व जलाशय कोरडे पडू लागले आहेत. पावसाचे आगर असणारा बामणोली-तापोळा विभागही यास अपवाद नाही. सह्याद्रीच्या पश्‍चिम घाटातील सदाहरीत...
मे 20, 2019
सोलापूर - नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सात गावांमधील पाणवठ्याच्या ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. २४ तास केलेल्या या गणनेमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काळवीट व रानडुकरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. या गणनेमध्ये एकही माळढोक पक्षी दिसला नाही. ११...
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार असतानाच ही स्पर्धा...
मे 14, 2019
जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर व पोहाळे परिसरातील डोंगर पठारात असणारे वन्यजीव लांडगा, कोल्ही, साळींदर, इजाट,  ससे, रानडुक्कर, रानमांजर तसेच मोर, लांडोर, चिमण्या, टिटवी, बगळा, भोरड्या  अशा १२० प्रकारच्या पशुपक्षी यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. भागातील दोन  तीन...
मे 14, 2019
पहूर, (ता. जामनेर) : अत्यल्प पर्जन्यमान आणि अवैध पाणी उपशामुळे दुष्काळाच्या वणव्यात पहूर परिसर होरपळून निघत आहे. पाण्याअभावी केळी बागा उद्ध्वस्त होत आहेत. पहूरकरांची तहान भागविणाऱ्या गोगडी प्रकल्पात थेंबभरही पाणी शिल्लक राहिले नसल्याने कोरडा पडलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात मोतीआई धरणावरून...
मे 13, 2019
करकंब (ता. पंढरपूर) - वेळ दुपारी एकची... आकाशात डोक्यावरुन आग ओकणारा सर्यनारायण... संपूर्ण वनात वृक्षांचे केवळ सांगाडे... जंगल असूनही हिरव्या पानाचा पत्ताच नाही... खडकाळ जमिनीवरही गवाताची आडवी काडी नाही... बकाल बनलेल्या वनात शंभरएक वनगायींचा कळप विसावलेला... तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
मे 07, 2019
तासगाव - रखरखत्या उन्हाने माणसाची दगदग होत आहे. पशुपक्षांची अवस्था तर विचारायची सोय नाही. रानोमाळला पाणवठे कोरडे पडलेत. रानावनातील पशुपक्षी वस्त्यांजवळ येऊ लागलेत. गौरगाव (ता. तासगाव) येथे शेतकऱ्याने अंगणात ठेवलेले पाणी पिण्यासाठी एक ससा नेमाने येत आहे. तो चांगलाच रुळला आहे. न घाबरता तो पाणी...
एप्रिल 19, 2019
पुणे - कुणाला रंगमंचावरील चेटकिणीची जादू बघायची असते, तर कुणाला राक्षसाला हरविणारा राजपुत्र हवाहवासा वाटत असतो. मोर, चिमणी, लांडगा, हत्ती, माकड यांसारख्या पक्षी व प्राण्यांचे जगही अनेकांना अनुभवायचे असते. राजा, राणी, राजकन्या, परी, सात बुटके आदींच्या गोष्टी डोळ्यांसमोर साकार होत...
एप्रिल 13, 2019
आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव खुर्द टेकडीस...
एप्रिल 06, 2019
   पक्षामध्ये मोर, प्राण्यात मानव, ऋतुमध्ये वसंत ऋतु श्रेष्ठ मानतात, त्याच प्रमाणे सर्व सणात गुढीपाडवा सर्व श्रेष्ठ मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणार्‍या प्रतिपदेला गुढ़ीपाडवा म्हणून साजरा केला जातो. वेदा़ंग ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे साडेतीन मुहूर्तामधील एक हा सण आहे....
मार्च 30, 2019
वणी (नाशिक) : मार्च महिना संपण्या अगोदरच जिल्ह्यात तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले असून उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठा आटत चालला असून जंगलात पशु-पक्षी व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटंकती वाढल्याने नांदुरी (कळवण) येथील मार्निंग गृपच्यावतीने सप्तशृंगी गड घाट रस्त्याच्या जंगलात पाणी व अन्नाची व्यवस्था...
मार्च 26, 2019
वडगाव मावळ - येथील श्री वरदायिनी माता परिसरातील डोंगराला गेल्या तीन दिवसांपासून वणवा लागला असून, वारंवार वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची हानी होत असल्याने वनखात्याने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.  सह्याद्रीच्या रांगेत येणारे मावळ...
मार्च 23, 2019
यावल : तालुक्यातील वाघझिरा येथील २५ वर्षीय आदिवासी तरूणीवर तिच्या लग्नापूर्वी व लग्नानंतरही लग्नाचे आमिष दाखवून सुमारे अडीच वर्ष अत्याचार केला. तिच्याशी लग्न न केल्याने युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी इरफान अकबर तडवी(मूळ रा. वाघझिरा) याच्या विरुद्ध यावल...
मार्च 20, 2019
पौड रस्ता - भांबुर्डा वनविहार क्षेत्रात सातशेहून अधिक मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, भटक्‍या कुत्र्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करून येथे मयूर अभयारण्य करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. कोथरूड, बावधन परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत असताना २५० एकर...
मार्च 17, 2019
लोणी काळभोर : गाडीत पेट्रोल, डिझेल भरताना पेट्रोल पंपावर कामगाराने "पॉइंट' मारला ही तक्रार कायमच ऐकायला मिळते. मात्र, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका तेल माफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला पॉईंटमध्ये नव्हे; तर बारा हजार लिटरपैकी चक्क नऊ हजार लिटर डिझेलचा काटा मारल्याची घटना उघडकीस आली...
मार्च 16, 2019
नाशिक : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांबरोबरच वन्यजीवांनाही वणवण भटकावे लागत आहे. हेच लक्षात वनविभागाकडून वनक्षेत्रात कृत्रिम वनतळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यात मालेगाव आणि येवला तालुक्‍यात जास्त कृत्रिम वनतळे तयार केली आहे.  जिल्ह्यात...
मार्च 15, 2019
पुणे - सिंहगड किल्ल्याच्या परिसरात सध्या दुष्काळाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. डोंगरभागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. माणसाची ही व्यथा असताना जनावरांची पाण्यासाठी असलेली व्याकुळता शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. परंतु नांदोशी येथे राहणारे माजी सैनिक  सूर्यकांत मारुती कदम हे...