एकूण 353 परिणाम
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे  1. व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून संघर्ष सुरू झाला.  2. "एनपीए'...
डिसेंबर 04, 2018
मोहोळ : पापरी (ता. मोहोळ) येथील शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे पन्नास फुट खोल विहिरीत पडलेल्या मोराला साडी व लाकड़ी काठयांची झोळी करून विहीरीतुन काढल्याने त्याला जीवदान मिळाले असुन त्याच्यावर मोहोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. पापरी येथील शेतकरी संजय मधुकर गायकवाड़ यांचे येवती रस्त्यालगत...
नोव्हेंबर 24, 2018
अंबासन - (जि.नाशिक) मळगाव भामेर (ता.बागलाण) येथील पोहाणे शिवारातील चिंकारा (काळवीट) शिकारप्रकरणी फरार झालेल्या आरोपींचा शोध लावण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याने वनविभागाकडून गुजरातमध्ये स्थानिक वनविभाग, जिल्हा परिषद व पोलिसांकडून मदत घेतल्याने लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असे...
नोव्हेंबर 14, 2018
मांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध पाणवठ्यांबरोबरच कवडीपाट येथील पानवठ्यावर वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी दिसू लागली आहे. हे पक्षी वैभव टिपण्यासाठी हौशी पक्षी निरिक्षकांसह शहर व परिसरातील...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
नोव्हेंबर 04, 2018
वाघदेवतेच्या पुजनाने सुरू होणार आदिवासी बांधवांची दिवाळी. वाघबारशीच्या निमित्ताने गावसीमेवर गावोगावी होते वाघदेवतेची पूजा. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे. निसर्ग हाच देव मानव जातीचा तारणहार आहे. "आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना" आदिवासी बांधवांची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. जल, जंगल,...
नोव्हेंबर 03, 2018
बने, बने, ये! काय म्हणालीस? जिवाची मुंबई करायला आली आहेस? बने, अशी कशी गं तू वेडी? हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का? जीव मुठीत धरून जगण्याचे हे शहर आहे...पण असू दे. आलीच आहेस तर चार दिवस राहा हो! चार दिवस राहा, डायटिंग कर आणि बारीक होऊन परत जा. पण चार दिवसांनी जा हं...परप्रांतीयांसारखा इथेच...
ऑक्टोबर 22, 2018
मनमाड - 'आई मरो आणि मावशी जगो' अशी आईपणाची महती सांगणारी म्हण माणसांसह पशुपक्षांनाही लागू पडते याचा प्रत्यय आला तो अनकवाडे येथील विष्णू जाधव यांच्या शेतात. सापडलेल्या मोराचे अंडे कोंबडी खाली उबवून त्यातून चार पिल्ले निघाली आणि कोंबडीने अगदी सख्ख्या आई प्रमाणे पिल्लांना यांभाळल्याची घटना मनमाडमध्ये...
ऑक्टोबर 02, 2018
खलबतखान्यात भयाण शांतता पसरली होती. पलित्यांच्या उजेडात भिंतीवरील सावल्याही हलत नव्हत्या. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. दौलतीचे अमात्य बाळाजीपंत अंमळ खाकरले, तेव्हा राजियांच्या सावलीने काहीतरी त्यांच्या सावलीकडे फेकून मारलेले तेवढे दिसले... पण ते असो. ‘‘आता काय करायचं साहेब?’’ कुणीतरी हिय्या केला. ‘‘...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - उत्सवात सजावटीला मोठे महत्त्व. त्यामुळे सजावट साहित्याचा बाजार भरतो. अशी सजलेली बाजारपेठ काय घेऊ अन्‌ काय नको, अशी स्थिती करून टाकते. झगमगत्या या बाजारपेठेच्या गल्ल्या, रस्ते, चौकात मात्र किडूकमिडूक पण लक्षवेधी वस्तूंचा हलताझुलता बाजार भरतो.  अशात बाजारात मोरपीस विक्रेत्यांची गर्दी...
सप्टेंबर 13, 2018
वाघोली - वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या वतीने बुधवारी सायंकाळी "नो हॉर्न डे", बाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. वाघेश्वर मंदिर चौकात विविध फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली.  आर.टी.ओ. पुणे व पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने 12 सप्टेंबर हा दिवस "नो हॉर्न डे" म्हणून साजरा...
सप्टेंबर 09, 2018
गणपती ही केवळ ज्ञान आणि बुद्धीची देवता नाही, तर ती शौर्याचीदेखील देवता आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी गणेशानं अनेक अवतार घेतले. या अवतारकार्यांचा उल्लेख मुख्यतः गणेश आणि मुद्‌गल पुराणामध्ये येतो. अशा अवतारांची माहिती. श्रीगणेश हिंदूंचं आद्य दैवत असून...
ऑगस्ट 29, 2018
टाकवे बुद्रुक - ठिकाण : आंदर मावळातील शेटेवस्तीतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. वेळ : सकाळी साडेदहाची. शाळेत पायाभूत चाचणी परीक्षेची तयारी सुरू. त्यामुळे विद्यार्थी वर्ग अभ्यासाच्या तणावाखाली. काही वर्गांमधून ‘बे एके बे’चा स्वर घुमत असतानाच अवचितपणे त्याचे आगमन होते. बघता बघता त्याला पाहण्यासाठी...
ऑगस्ट 07, 2018
माजलगाव (जि. बीड) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी तहसील कार्यालयामोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी (ता. सात) सातवा दिवस आहे. मंगळवारी आंदोलनस्थळी रक्तदान शिबीर, जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्रम सुरु असून आंदोलकांची संख्या वाढत आहे. रक्तदान शिबिरात मराठा तरुण मोठ्याप्रमाणात...
ऑगस्ट 04, 2018
वैराग : मालेगांव(आर) ता. बार्शी येथील शिवारात राष्ट्रीय पक्षी मोर यासह लांडोर, तितर, लाहोर, भारद्वाज, होलार, सातभाई होला अशा 25ते 30 पक्षांचा मृत्यू झाला. यामध्ये आकरा वन्य प्राणी व पक्षी यांचे मृतदेह सापडले आहेत. या वन्य प्राणी पक्षांचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात...
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद - वनांत राहणाऱ्या भिल्ल, फासेपारधी, आदिवासी जमातींकडून आजवर होणाऱ्या पोटापुरत्या शिकारीचा आता व्यवसाय बनला आहे. शहरी पैसेवाले आणि उनाड लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वन्यजीवांची सर्रास शिकार सुरू आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वी तितर, मोर, घोरपडी आणि रानडुकरांवर संक्रांत आली...
जुलै 31, 2018
पुणे - बुधवार पेठेतील इलेक्‍ट्रिकल वस्तूंच्या जे. के. मार्केट इमारतीच्या छतावर सोमवारी सकाळी मोर सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. साडेचार फुटांच्या या मोराला दक्ष नागरिकांनी पक्षीमित्रांच्या मदतीने पकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिला. एरवी वनविभागात दृष्टीस...
जुलै 30, 2018
नागपूर - सीताबर्डीसह शहरातील महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी मोरपीस विक्रेत्यांची गर्दी दिसू लागली आहे. या मोरपिसांसाठी शेकडो मोरांची कत्तल करण्यात आल्याचा संशय पक्षिमित्र आणि वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  पिसारा फुलवून नाचणारा मोर...
जुलै 06, 2018
आळंदी :            'पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा,                         शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची,                         पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी,                         जन्मोजन्मी वारी घडली तया' ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या...
जून 26, 2018
मोहोळ (सोलपूर) : शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी मोहोळ तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग सज्ज झाला असुन विविध वृक्ष लागवडीसाठी 28 हजार खड्डे खणुन तयार झाले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल संजय देशपांडे व वनरक्षक मंजुषा घावटे यांनी दिली.  जिल्ह्यात तसेच ग्रामिण भागात विविध...