एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 01, 2018
वाशी - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) काही दिवसांपासून दररोज मोसंबीची ४०  टेम्पो आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दर घसरले आहेत. गेल्या आठवड्यात प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये भाव होता. तो आता १५ ते २० रुपये झाला आहे.  औरंगाबाद आणि हैद्राबाद येथून एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात...
सप्टेंबर 18, 2018
जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्‍यावरून शेतमाल वाहतुकीचे कष्ट उपसले. नियोजनपूर्वक प्रयत्नांतून मिळविलेले उत्पन्न शेतीसाठीच खर्ची घातले. त्यातून मिळवलेल्या स्थैर्यातून शेतीचा विकास सुरूच ठेवला. माळावर सिंचनाची भक्कम...
सप्टेंबर 02, 2018
हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून...
ऑगस्ट 19, 2018
हिवरेबाजार गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आमचं बागायती क्षेत्र आणि तिथं आजोबांनी लावलेली मोसंबीची बाग हे अनेक वर्षांपासून गावात येणाऱ्या पाहुण्यांपासून नातेवाईक आणि कुटुंबाचं सर्वांत मोठं आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. त्या बागेमधल्या समृद्धीच्या आठवणींमुळंच हिवरेबाजारमधल्या प्रत्येक घरात अशी बाग...
ऑगस्ट 14, 2018
औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात मोसंबी आणि डाळिंबाच्या दरात चढउतार पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचाही बाजारातील आवकेवर, आलेल्या मालाच्या उचलीवर व त्या अनुषंगाने दरावर परिणाम होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार...
मे 23, 2018
डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील वयाच्या पासष्टीमध्ये पदार्पण केलेले प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर कुलकर्णी यांचे आदर्श शेती व्यवस्थापन तरुणांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे. बहुवीध फळपीक लागवड पध्दती, ‘रायपनिंग चेंबर’ची उभारणी, थेट ग्राहकांनी विक्री ही त्यांच्या शेतीची काही वैशिष्ट्ये होत. परभणी येथील...
मे 20, 2018
जवखेडा (जालना) : मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट हटन्यास तयार नाही. जालना जिल्ह्यातील जवखेड़ा येथील सुभान ठोंबरे या शेतकऱ्यावर पाणी नसल्याने मोसंबीच्या बगेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. जवखेड़ा येथील सुभान ठोंबरे यांनी नदी पात्राशेजारील शेतात तीन वर्षपूर्वी अडीशे ते तीनशे मोंसबी झाडांची लागवड केली...
मे 18, 2018
अौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर या कायम अवर्षणग्रस्त तालुक्यातील शिरेगाव येथील अनिल कऱ्हाळे यांनी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत मोसंबीची अत्यंत उत्कृष्ट शेती केली आहे.  पीकपद्धती शेती- तेरा एकर, त्यात मोसंबी व आले प्रत्येकी दीड एकर, पाच ते सहा एकर कपाशी, खरिपात बाजरी, भुईमूग. सन २०१२ पासून...
एप्रिल 19, 2018
मेहुणबारे - पाणी टंचाईच्या दलदलीत अडकलेल्या शिंदी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांवर आजच्या "आखाजी'च्या महत्त्वपूर्ण सणाला घागरी रिकाम्या ठेवण्याची वेळ आली. परिसरातील विहिरींना पाणीच नसल्याने ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून किमान सद्यःस्थितीत टॅंकर तरी सुरू करावे,...
एप्रिल 14, 2018
मेहुणबारे - ओंजळभर पाण्यासाठी शिंदी (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना किंमत मोजावी लागत आहे. गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने गावाला पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत.  शिंदी गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या जवळपास आहे. गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात गेल्या दोन महीन्यापासुन नळाचे पाणी...
मार्च 27, 2018
नागपूर - स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर, सोयाबीन यांसारख्या मुख्य शेतीमालाच्या दरांत घसरण होत असल्याचे चित्र आहे. हरभरा ३४६२ रुपये प्रतिक्‍विंटलवरून ३४४४ रुपये क्‍विंटलवर पोचला. तूर गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटल होती. तुरीच्या दरातही घसरण होत ३९५८ रुपयांवर हे दर पोचले.  बाजार समितीत...
मार्च 26, 2018
पिंपरी - वाढत्या उन्हाने शहरवासीय हैराण झाले असून, ‘गर्मी में भी थंडी का एहसास’ देणाऱ्या रसदार फळांची मात्र रेलचेल आहे. एरवी उन्हाळ्याच्या तोंडावरच महागणारी रसरशीत फळे यंदा मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशा किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे फळांच्या खरेदीला शहरवासीयांनी प्राधान्य दिले आहे. ‘...
फेब्रुवारी 18, 2018
तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अतोनात मेहनत करत जालना जिल्ह्यातले काही शेतकरी शेतीचं नंदनवन करू पाहत आहेत. ही किमया घडत आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात. या जिल्ह्यातल्या जिरडगावच्या जिगरबाज शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं गटशेतीला आकार दिला असून, पाणीटंचाईवर मात करून शेती फुलवता येते, याचं कृतिशील दर्शन...
जानेवारी 16, 2018
नागपूर - शेतकऱ्यांनी विकल्यानंतर आता बाजारात सोयाबीनमध्ये तेजी आल्याचे चित्र आहे. कळमणा बाजार समितीत ११०० ते १७०० क्‍विंटल अशी सरासरी सोयाबीनची आवक असून, दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. हंगामात सोयाबीनचे दर अवघे २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असे होते.  कळमणा बाजार समितीत...
जानेवारी 08, 2018
प्रतवारीनंतर मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना देशांतर्गत आणि निर्यातीसाठी बाजारात चांगला दर मिळतो. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या फळांना कमी दर मिळतो. काही वेळा ती बाजारात पाठवणेही परवडत नाही. त्यामुळे या फळांच्या प्रक्रियेला मोठा वाव आहे. संत्र्यांच्या फळांच्या घरगुती पातळीवरील प्रक्रियांची...
जानेवारी 05, 2018
शिक्षणशास्त्राची पदवी व पदविकाप्राप्त गवळी कुटुंबातील (माळीवाडगाव, जि. अौरंगाबाद) चार सदस्य आज नोकरीपेक्षाही शेतीत रमले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा फळे व भाजीपाला यांना प्राधान्य देत ते एकमेकांच्या साथीने घरची शेती समृद्ध करण्यात गुंतले आहेत. नोकरीपेक्षा शेतीतच त्यांनी आनंद शोधला आहे. माळीवाडगाव हे...
डिसेंबर 04, 2017
नगर - राज्यात अग्रेसर असलेल्या नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरात दिवसेंदिवस जागा कमी पडत असल्याने नेप्ती परिसरात उपबाजार समितीची स्थापना करण्यात आली. येथे डाळिंब मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. शेतकरी आणि व्यापारी ही बाजार समितीची दोन चाके आहेत, असे मत आमदार...
डिसेंबर 01, 2017
औरंगाबाद शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर दुधड गाव आहे. लोकसंख्या सुमारे २,६६१ पर्यंत आहे. येथील शेतकरी पूर्वी ऊस, मोसंबी, कापूस, सोयाबीन, ज्वारी, डाळिंब आदी पिके घेत. परंतु सततच्या दुष्काळामुळं शेतकऱ्यांना डाळिंबासारखं व्यावसायिक पीक जगवणं शक्य होत नव्हतं. यंदाही पावसाचे प्रमाण कमी...
नोव्हेंबर 26, 2017
बबन विश्वनाथ डिघुळे हे मूळचे औरंगाबाद तालुक्‍यातील भालगावचे. शिक्षणानंतर १९८२ मध्ये त्यांना भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली. तरीदेखील त्यांनी शेतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. दर रविवारी शेतावर जाऊन पीकनियोजन, फळझाडांची लागवड आणि आपल्या कल्पकतेनुसार भावंडे, शेतातील मजूर आणि संपर्कातील...
नोव्हेंबर 21, 2017
भोकरदन - सततच्या दुष्काळी स्थितीमुळे आधीच तालुक्‍यातील फळबागा संकटात सापडल्या आहेत. त्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. तर विहिरी व विंधन विहिरीही तळाशी गेल्याने फळबागा कशा जगवाव्यात हा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. संकटकाळातही काही शेतकरी...