एकूण 166 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक भेकड व्यक्ती आहे. त्यामुळेच ते राष्ट्रीय सुरक्षा चर्चेपासून पळ काढत आहेत. ते आता कोणतीही चर्चा होऊ देत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आज (गुरुवार) टीकास्त्र सोडले. नवी दिल्ली येथे आयोजित 'आयएसीसी'च्या कार्यक्रमात राहुल...
फेब्रुवारी 06, 2019
देहरादून: गडकरींच्या मनात काही असेल काही इच्छा असेल तर ते आधी मला सांगतील असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. यावर भागवत यांनी भाष्य केलं आहे...
फेब्रुवारी 06, 2019
उत्तराखंड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत चार दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहे. देहरादून येथील बैठकीत भागवत यांनी राममंदिराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 2019 मध्ये राम मंदिर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल, असे भागवत यांनी म्हटले...
फेब्रुवारी 03, 2019
पंढरपूर- भाजप सेने विरोधात सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाघा़डी करण्याचे काॅंग्रेसचे मनसुबे भारिप  बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज उधळून लावत बहुजन वंचित विकास आघाडीच्या वतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर माढा लोकसभेसाठी बारामती...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात भारतीय जनता पक्ष...
जानेवारी 18, 2019
नागपूर - भारतासह इस्राईल आणि जपानने एकाच वेळी स्वातंत्र्योत्तर प्रवासाला प्रारंभ केला. यातील दोन देशांनी ७० वर्षांत बरीच प्रगती साधून घेतली. मात्र, त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न असतानाही भारताला हवा तसा विकास साधता आला नाही. भारताच्या विकासाची एकूणच गती संथ असल्याची खंत राष्ट्रीय स्वयंसेवक...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सत्तेत येईल याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी शंका व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये सेवाधान शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. भागवत यांनी आगामी...
जानेवारी 03, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, "न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राममंदिराच्या बांधकामासाठी अध्यादेश काढण्याविषयी विचार केला जाईल', असे म्हटले होते. याबाबत विचारले असता, "मोदींनी राममंदिर होणार नाही, असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन...
जानेवारी 03, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, "न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वटहुकूम काढण्याविषयी विचार केला जाईल' असे म्हटले होते. याबाबत छेडले असता, "मोदींनी राम मंदिर होणार नाही असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात खोटे व ईडीच्या माध्यमातून त्रास दिला गेल्यास भाजपला अडचणीचे होईल, असा इशारा राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे...
डिसेंबर 19, 2018
पुणे : "वैमानिक विमान चालवत असतो, तेव्हा तो एकटा ते विमान उड्डाण करू शकत नाही. तर, त्याला उड्डाण करताना सूचना देणारे नियंत्रक, विमानातील प्रवाशांना वेळोवेळी सूचना देणारे कर्मचारी याचाही त्यात सहभाग तितकाच मोलाचा असतो. म्हणूनच आपण, मी करतो, मी केले, मी केले, मी किती चांगला, असा अहंकार बाळगण्यात काय...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - बाळ रडत नाही, तोपर्यंत आईही त्याला स्तनपान करीत नाही असे नमूद करीत संघटित होऊन राममंदिरची मागणी सरकारकडे लावून धरण्याचे आवाहन साध्वी ऋतंभरा यांनी आज येथे केले. निवडणुकीदरम्यान राजकीय नेते हिंदूंची पक्ष, जातीमध्ये विभागणी करतात. राममंदिर हिंदूंच्या भावनेचा विषय असून त्यासोबत खेळू नका, असा...
नोव्हेंबर 26, 2018
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर (नागपूर) - अयोध्येतील राममंदिरासाठी अट्टहास कायम ठेवत सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. सरकारच्या आश्‍वासनांमुळे आतापर्यंत बाळगलेला संयम संपला आहे, असा इशारा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज दिला. सर्वोच्च न्यायालय टाळाटाळ करीत असेल,...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर- अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे. तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले....
नोव्हेंबर 23, 2018
हुंकार सभेला स्थगिती देण्यास नकार नागपूर : विश्‍व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील विविध संस्थांच्या वतीने 25 नोव्हेंबरला आयोजित हुंकार सभेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. त्याचवेळी पोलिसांनी टाकलेल्या अटींच्या अधीन राहून कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेशही...
नोव्हेंबर 20, 2018
नागपूर : विश्‍व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील विविध संस्थांच्या वतीने 25 नोव्हेंबरला रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये निश्‍चित केली असताना,...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीनंतर आज (गुरुवार) न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन...
नोव्हेंबर 15, 2018
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालण्यात यावी, याबाबतची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका नागपूरमधील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर अतिरिक्त न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने आरएसएसचे सरसंघचालक...
नोव्हेंबर 01, 2018
सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय मिळावा आणि त्यायोगे येत्या निवडणुकीतील मतदानापूर्वीच अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम सुरू व्हावे, हे भाजपचे मनसुबे सफल झालेले नाहीत. तरीही या विषयावरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न थांबलेला नाही. अयोध्येतील राममंदिरासंबंधातील दावे आणि प्रतिदावे आगामी लोकसभा...