एकूण 26 परिणाम
जून 14, 2019
कडेगाव -  भाजप प्रवेशाच्या कितीही वावड्या उठवल्या तरी कदम कुटुंब कधीही काँग्रेस सोडणार नाही. आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना केला.  ते म्हणाले...
मे 12, 2019
पलूस - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पांडुरंग पुदाले (वय 85) यांचे आज पहाटे अल्पश: आजाराने निधन झाले. पलूस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. 14) सकाळी 10 वाजता पलूस येथे आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पलूस...
मार्च 24, 2019
कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी...
मार्च 22, 2019
सांगली - सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे आम्हाला कदापि मान्य नाही. त्यांना जागा देऊ नये, यासाठी आमचा विरोध राहील. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून शंभर टक्के जागा काँग्रेसला मिळेल, असा विश्‍वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
मार्च 19, 2019
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भवनलाच टाळे लावण्याचा उद्योग खुद्द काँग्रेसजनांनी केला. भाजपमध्ये असंतोष आहे; पण थेट संजय पाटील यांना उमेदवारी देऊ नका, त्याऐवजी मला द्या, असे म्हणून कोणीही उघड मागणी केलेली नाही. पण जिल्ह्यातील आमदारांमधील खासदारांबाबतची छुपी धुसफूस लपून राहिलेली नाही. भाजपची...
मार्च 15, 2019
सांगली - येथील लोकसभेची जागा मित्रपक्षाला देण्यास विरोध करत संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोरच काॅंग्रेस कमिटीला टाळे ठोकले. सांगली आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते विशाल पाटील समर्थकांनी टाळे ठोकले. त्यानंतर काही वेळाने शहर जिल्हाध्यक्ष...
मार्च 13, 2019
कडेगाव - खासदार संजय पाटील यांनी वडियेरायबागच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या कामावर स्तुतिसुमने उधळली होती. तासगावचा साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून  चालवण्यासाठी घ्यायचा प्रयत्न मोहनराव...
मार्च 08, 2019
कडेगाव - सांगली लोकसभेच्या मैदानात विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याविरोधात पतंगराव कदम यांच्या कुटुंबातील कोण याबद्दल तर्क लढविले जात आहेत. त्याचवेळी वडियेरायबाग येथे आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी खासदारांना ‘अच्छे...
मार्च 04, 2019
कडेगाव - आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवावी असा दस्तुरखुद्द सोनिया गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांचा आग्रह आहे. परंतु विश्‍वजित यांनी पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी व डॉ. पतंगराव कदम यांचे...
मार्च 03, 2019
कडेगाव - शहरात विविध पायाभूत नागरी सुविधा देण्यासाठी सर्व प्रभागात विकासकामे सुरू आहेत.शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. नागरिक व नगरसेवक सुचवतील ती कामे प्राधान्याने मंजूर केली जात आहेत. परंतु आमचेच स्वपक्षीय सहकारी असलेले उपनगराध्यक्ष साजिद पाटील व काही...
मार्च 03, 2019
स्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. त्या पराभवाचे विश्‍लेषण मोदी लाटेचा परिणाम असे केले गेले. देशातच ४२ जागांवर येऊन ठेपल्याने काँग्रेसच्या इथल्या पराभवाची फारशी चर्चा त्यावेळी झाली नाही. मात्र, त्यातून धडा घेऊन काँग्रेसजन एकमुखाने पुन्हा जनतेसमोर जायच्या...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची माहिती उगम फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. संदेश पवार यांनी आज दिली. नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती व्हावी. देशप्रेमाची भावना सतत तेवत ठेवावी...
फेब्रुवारी 06, 2019
सातारा - मी कुठून निवडणूक लढणार याबाबतच्या अनेक वावड्या उठत आहेत. पुणे, नागपूर, सांगलीतून लढणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, मी कुठेही जाणार नाही. आगामी विधानसभेची निवडणूक कऱ्हाड दक्षिणमधूनच लढवेन. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करीत राहणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज...
जानेवारी 31, 2019
सांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मंगळवारी झाली. त्यामध्ये माजी मंत्री प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांबाबत चर्चा झाली. पार्लमेंटरी बोर्डाचा अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे.  त्यामुळे दिल्लीतूनच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार...
जानेवारी 18, 2019
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यापासून काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी आज काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डासमोर 'मी लोकसभा लढणार नाही', असे जाहीर केले. या बैठकीत...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : भाजप सरकारच्या फसलेल्या नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण व केंद्र सरकारचा चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे आज काँग्रेसभवन येथे नोटबंदीचे विधीवत श्राध्द घालण्यात आले. भाजप सरकारच्या चार वर्षातील अपयशी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा...
ऑक्टोबर 29, 2018
कऱ्हाड - आरक्षण देणार असे सांगुन त्या-त्या वेळच्या सरकाने झुलवत ठेवले. 2014 मध्ये निवडणुकांच्या आगोदर काँग्रेसच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो टिकला नाही. आमचे सरकार आल्यानंतर कायदा केला. तो कायदाही स्टे झाला. सरकाने मागासवर्गीय आयोग स्थापन केला. त्या आयोगाचा अहवाल...
सप्टेंबर 21, 2018
कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व मौला अली झिंदाबादच्या जयघोषात आज मोहरमनिमित्तचा हा भेटीचा सोहळा संपन्न झाला. पावणे दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरम निमित्त सोहोली,...
ऑगस्ट 23, 2018
सांगली -  केंद्र व राज्य सरकारची थापेबाजी, खोटी आश्‍वासने आणि जाहिरातबाजीचा पर्दाफाश करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमधून कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु होईल. 31 ऑगस्ट सुरू होऊन सांगली जिल्ह्यात यात्रा त्याच दिवशी (एक सप्टेंबर) दाखल होईल. सांगली, जत, कडेगाव येथे जाहिर सभा आणि अन्य तालुक्‍...
ऑगस्ट 23, 2018
सांगली - जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलिप पाटील यांच्या कारभाराविरोधात धुमसणारी नाराजी, रेंगाळलेली नोकरभरती अशा पडद्याआडच्या कारणांची परिणती म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य अशा 16 संचालकांनी आज राजीनामे दिले. मंगळवारी सायंकाळनंतरच्या वेगवान घडामोडीअंती या संचालकांनी आपले राजीनामे राष्ट्रवादीचे...