एकूण 8 परिणाम
October 25, 2020
नागपूर : भारतीय बौद्धांच्या परिवर्तनाचे स्रोत असलेल्या दीक्षाभूमीच्या शहरात आता आणखी एका बौद्ध स्थळाची भर पडणार आहे. सिहोरा येथे ८४ फुट बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात येण्यात आहे. विशेष असे की, या बुद्धमूर्ती उभारण्याचे काम थायलंड येथे सुरू झाले आहे. २०२१ च्या बुद्ध जयंती पर्वावर नागपुरात स्थापित...
October 21, 2020
नवी दिल्ली- आपल्या देशातून परागंदा व्हावे लागलेल्या रोहिंग्या मुस्लीमांना अनेक देशामध्ये शरण घ्यावे लागले आहे. निर्वासितांचे जीवन जगत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात मानवतेच्या दृष्टीकोनातून दिल्लीतील रेस्टॉरंट मालकांनी नवरात्रीच्या...
October 19, 2020
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे विधान शनिवारी रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच लागले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज...
October 11, 2020
नागालँडला घटनेचं ३७१ वं कलम लागू आहे. पाच वर्षांपूर्वी केंद्रातल्या मोदी सरकारनं ईशान्य भारतातील सर्वांत जुनी बंडखोरी - फुटिरतावादाची समस्या असलेल्या नागालँडमध्ये शांतता करार झाल्याचं जाहीर केलं. मात्र, पाच वर्षांनंतरही इथं शांतता निर्माण झालेली नाही. उलट या प्रश्‍नांमधली गुंतागुंत वाढली आहे....
October 06, 2020
नय प्यी ताव (म्यानमार) - म्यानमार या मित्रत्वाचे संबंध असलेल्या शेजारी देशाला मदत म्हणून भारताने रेमडेसिव्हिर या कोरोनावरील औषधाच्या तीन हजार कुप्या दिल्या आहेत. ईशान्येकडील राज्यांतील बंडखोरांचा उपद्रव तसेच चीनविरुद्धच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कृती महत्त्वाची ठरली...
September 26, 2020
अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटच्या जंगलात नदी, तलावावर रंगीबेरंगी विदेशी पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असते. यात काळा करकोचा या विदेशी पाहुण्याने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातल्याचे दिसून येत आहे. कोलकासजवळील सिपना, तापी खोऱ्यात काळा करकोचा पर्यटकांचे मन मोहून घेत त्यांना आकर्षित करीत आहे....
September 24, 2020
अचलपूर (अमरावती) : घनदाट वनश्रीने विदर्भाचा बराचसा भाग व्यापला आहे. त्यामुळे हा प्रदेश प्राणी पक्षी प्रेमींना नेहमीच खुणावत असतो. इथे वास्तव्यात असलेल्या पक्षांसह अहेक स्थलांतरीत पक्षीही इथे हंगामी येत असतात. मेळघाटच्या जंगलात नदी, तलावावर रंगीबेरंगी विदेशी पक्षांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असते....
September 23, 2020
नागपूर ग्रामीणः आजच्या काळात मनुष्य ताणतणावाखाली जगत आहे. कुठल्याही क्षेत्रात स्पर्धा आली की ताणतनाव येणे ओघाने आलेच. केवळ भारतच नव्हे तर ही परिस्थिती जगात सगळीकडे आहे. ताणतनावातून आत्महत्त्या, खून, मारामाऱ्या, एकाकीपणा व अनेक नवनवीन आजार यासारखे प्रकार समाजात उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणजे भगवान...