एकूण 670 परिणाम
मे 20, 2019
नवी दिल्ली: देशात मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. नवीन सरकार कसे असेल याविषयीची प्रचंड उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच प्रत्येक क्षेत्राला आहे. निवडणूक निकालपूर्ण एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोल्स बहुमताचे सरकार दाखवीत असल्याने शेअर...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
पुणे - शिक्षणासाठी नर्सरी शाळांमध्ये पडणारे मुलांच्या पहिल्या पावलापासूनच शिक्षणाच्या बाजारीकरणाला सुरवात होताना दिसत आहे. विविध सुविधांसाठी अवाजवी शैक्षणिक शुल्क आकारून शिक्षणसंस्था पालकांचीच ‘शाळा’ घेत आहेत. त्यामुळे मुलांचे पालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.  मुलांना पहिल्यांदा शाळेत...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मे 11, 2019
मुंबई - बीडीडी चाळ पुनर्विकास प्रक्रियेत नायगाव, ना. म. जोशी मार्ग व शिवडी येथील रहिवाशांना संक्रमण शिबिरांत स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सात वर्षांत तीन टप्प्यांत बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार आहे. येथील १६ हजार...
मे 10, 2019
मुंबई : म्युच्युअल फंडातील एकूण व्यवस्थापनेखालील मालमत्ता (एयूएम) सरलेल्या एप्रिल महिन्यात 24.8 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यात 4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी आणि  इक्विटीशीसंबंधित योजनांमध्ये गुंतवणूक वाढली असून नियोजनबद्ध गुंतवणूक...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 09, 2019
बिझनेस वुमन: शिल्पा पोफळे स्टार्टअप संस्कृतीचा जन्म होण्याअगोदर एखाद्या महिलेने लघुउद्योजकांना कर्ज देणारी कंपनी सुरू करणे आणि तिचा देशभर विस्तार करणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील दुर्मीळ उदाहरण. त्यातही बॅंका किंवा इतर वित्तपुरवठादार कंपन्या कर्जे देताना तारण म्हणून व्यावसायिकाची जमीन,...
मे 08, 2019
सोलापूर : उत्तर प्रदेशातून आलेल्या एजंटाने सोलापुरातील मयूर लॉजवर थांबून सावरगाव (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांची 81 लाख 17 हजारांची फसवणूक केली आहे. त्याने विक्रीसाठी द्राक्षे घेतली, पण पैसे न देता पळ काढला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजकुमार...
मे 07, 2019
भारतीयांना आजही सोन्याचे आकर्षण कायम आहे. हौस म्हणून किंवा प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे आजवर अनेक आहेत. त्यात सर्व वयोगटांतील विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याला गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्व आले आहे. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून या...
मे 06, 2019
पूर्वीच्या काळी एकदा नोकरीला सुरवात केली, की बहुतेक लोक ३० ते ३५ वर्षांनी त्याच संस्थेतून किंवा कंपनीतून निवृत्त होत असत. परंतु, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या पदावर असलेले व चांगला पगार घेत असलेले वरिष्ठ कर्मचारीसुद्धा अकस्मात नोकरी सुटली म्हणून घरी बसलेले दिसतात. ‘जेट एअरवेज’च्या...
मे 06, 2019
अक्षय तृतीया आणि सोने यांचे एक अतूट नाते आहे. या दिवशी केलेल्या खरेदीचा अथवा गुंतवणुकीचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसतो. दीर्घमुदतीचा विचार केल्यास फक्त सोने व शेअरमधील गुंतवणूक महागाईच्या दरावर मात करताना दिसते. आपल्या एकूण...
मे 05, 2019
औरंगाबाद : क्रिकेटचे सामने भरवून उभारलेला निधी "सामर्थ्य प्रतिष्ठान'ने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या डकवाडी (ता.जि. उस्मानाबाद) गावाला देण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या शाश्‍वत विकासासाठी सुमारे पाच लाखांपर्यंतचा निधी ते टप्प्याटप्प्याने देणार आहे. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र दिनी डकवाडीत जाऊन...
मे 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये जलसंधारणाच्या चळवळीला ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मोलाची साथ मिळाली आहे. आज ‘सकाळ माध्यम समुहा’च्या तनिष्का गटाच्या माध्यमातून वरखेडे, कळमडू, कुंझर, धामणगाव व रांजणगाव या पाच गावांमध्ये नाला खोलीकरण कामांचा प्रारंभ करण्यात आला. या कामांमुळे...
एप्रिल 30, 2019
कामगारांसाठी ब्रिटिशांशी दोन हात करणारा मराठी माणूस  गिरणी कामगारांच्या होणाऱ्या अनिर्बंध पिळवणुकीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला, कामगारांना न्याय्य हक्क, अधिकार मिळावेत यासाठी ब्रिटिशांशी दोन हात केले. असे करणारा पहिला मराठी माणूस म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. "बॉम्बे मिल हॅंडस्‌ असोसिएशन' ही...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम...