एकूण 212 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - एस्सेलसमूहाला आणि प्रवर्तकांना दिलासा देणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्या सेबीच्या रडारवर आल्या आहेत. एस्सेल समूहात गुंतवणूक केलेल्यांपैकी चार म्युच्युअल फंड कंपन्यांच्या प्रमुखांची आणि एका पतमानांकन कंपनीच्या प्रमुखाची सेबीने सोमवारी चौकशी...
जानेवारी 28, 2019
मुंबई: झी आणि एस्सेल समूहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांनी सर्व गुंतवणूकदार आणि बँकांची माफी मागितली आहे. सध्या झी समूहाची परिस्थिती नाजूक आहे असे मान्य करत चंद्रा म्हणाले की, गेल्या 52 वर्षात प्रथमच मला आर्थिक क्षेत्रातील संस्था, बँका, म्युच्युअल फंड कंपन्यांची माफी...
जानेवारी 07, 2019
मुंबई : किरकोळ गुंतवणूकदारांनी नियोजनबद्ध गुंतवणुकीतून गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडात 1.24 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे म्युच्युअल फंडांकडील मालमत्तेत 5.54 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. डिसेंबरअखेर म्युच्युअल फंडातील मालमत्ता 23.61 लाख कोटींपर्यंत...
जानेवारी 06, 2019
थोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘कमोडिटी’ गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमोडिटी बाजाराविषयी नुकताच ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड’चे (एमसीएक्‍स) व्यवस्थापकीय...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 17, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात "एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. "एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे "...
डिसेंबर 17, 2018
मुंबई : म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळविला आहे. म्युच्युअल फंडात छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. यामुळे...
डिसेंबर 03, 2018
प्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे, त्यामधील १० टक्के रक्कम अल्प मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये ठेवून, बाकी ९० टक्के एस अँड पी ५०० या व्हॅनगार्ड इंडेक्‍स फंडामध्ये गुंतवावी. याला कारण म्हणजे...
डिसेंबर 03, 2018
बहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे.  जगभरातील...
डिसेंबर 02, 2018
गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि त्यात वैविध्य असणं आवश्‍यक असतं. या वैविध्याच्या निश्‍चितीला "ऍसेट ऍलोकेशन' म्हणतात. हे ऍसेट ऍलोकेशन कसं करायचं, त्यासाठी काय विचार करायचं, निवड कशी करायची आदींबाबत माहिती. गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि ऍसेट ऍलोकेशन...
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘...
नोव्हेंबर 19, 2018
आमच्या महाविद्यालयातील प्रोफेसर मेहता आम्हाला एक छोटेखानी उपदेश नेहमी देत असत. तो म्हणजे, ‘गरीब म्हणून जन्माला येणं हा आपला दोष नाही; पण गरीब राहून मरणं हा संपूर्णतः आपला दोष आहे,’ हे वाक्‍य माझ्या सामान्य बुद्धीला अजूनही अस्वस्थ करतं. कालांतराने मी गुंतवणूक क्षेत्रात काम करू लागलो. त्यानंतर माझी...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई :भांडवली बाजार नियामक मंडळ 'सेबी' लवकरच 'लिक्विड' म्युच्युअल फंडाबाबत नियम कडक करण्याची शक्यता आहे. लिक्विड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी सेबी 'लॉक-इन पिरियड' आणण्याची शक्यता आहे.  ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ला मुदतीत परतफेड करता न आल्याच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेल्या...
नोव्हेंबर 12, 2018
जागतिक बॅंकेच्या ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलच्या अहवालात भारताचे स्थान उंचावले असले, तरी या अहवालाची उपयुक्तता मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतात नव्या उद्योगांना कसे अनुकूल वातावरण आहे हे दाखविणारा जागतिक बॅंकेचा ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलचा अहवाल अलीकडेच जाहीर झाला आहे. त्यात जागतिक...
नोव्हेंबर 12, 2018
सध्या गुंतवणूकदारांचा ओघ म्युच्युअल फंडाकडे वाढला आहे. पण आपल्याकडे म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार आणि जोखीम असा एक मोठा गैरसमज गुंतवणूकदारांमध्ये रुजलेला दिसतो. खरे तर म्युच्युअल फंड हे फक्त शेअर बाजाराशी निगडित नसून, यात आपल्याला...
नोव्हेंबर 12, 2018
तुम्ही मला शिकवलं, मोठं केलं, मला तुमच्याविषयी प्रेम आणि आदर आहे, असं मुलांनी त्यांच्या पालकांना नुसतं म्हणण्यापेक्षा जर त्यांना नियमितपणे पैशांचा आधार दिला तर पालकांचे जीवन अधिक सुखकर होईल. आज आजूबाजूला बरेच पालक असे दिसतात, की ज्यांची मुलं देशाबाहेर स्थायिक आहेत. अशा पालकांना जर ठराविक रक्कम...
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई: शेअर बाजारात अनिश्‍चितता असली तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक प्रमाण कायम ठेवले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून (एसआयपी) म्युच्युअल फंडात तब्बल 7 हजार 900 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऑक्‍टोबरमधील गुंतवणूक...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक - इक्विटी या ॲसेट क्‍लासच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळविणे सहज शक्‍य आहे. संतुलित इक्विटी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय असल्याचे मत एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा श्‍यामली बसू यांनी येथे व्यक्त केले.  हॉटेल...