एकूण 195 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाढता कल आता म्युच्युअल फंडांकडे आहे. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडांच्या योजनांचे फायदे गुंतवणूकदारांना पटू लागले आहेत. अनिवासी भारतीयांना (एनआरआय) पण आता म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्णपर्वाचा भागीदार होणे सहजशक्‍य आहे....
ऑक्टोबर 15, 2018
गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे साशंकता आणि काळजी...
ऑक्टोबर 12, 2018
पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीच्या प्रकरणाने देशातील खासगी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी काही मूल्याधिष्ठित आणि नैतिकतेचे प्रश्‍न निर्माण केले आहेत. या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग खडतर आहे. पण कंपनी त्यातून बाहेर पडावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे....
ऑक्टोबर 08, 2018
अरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत. विशेषतः सेवानिवृत्त किंवा...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल कॉलद्वारे अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे. जन्मभराची मिळकत गमावल्यामुळे त्यांच्यापुढे मोठ्या समस्या उभ्या राहत आहेत. असे दूरध्वनी आल्यास ज्येष्ठ नागरिकांनी बॅंक खात्यातील अथवा एटीएमची माहिती मोबाईलवर देऊ नये. मुले अथवा देखभाल करणाऱ्या...
सप्टेंबर 30, 2018
प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) मिळवणं हे अनेकदा कष्टाचं काम असतं. हा परतावा कधी मिळतो, त्यासाठी काय करायचं, किती परतावा मिळतो, त्याबाबत कोणते नियम पाळावे लागतात आदी गोष्टींबाबत माहिती. "इन्कमटॅक्‍स रिफंड' म्हणजे प्राप्तिकराचा परतावा. ही रक्कम म्हणजे व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नावर द्याव्या लागणाऱ्या...
सप्टेंबर 26, 2018
पायाभूत प्रकल्प गुंतागुंतीचे असतात आणि त्यात अनेक संस्था गुंतलेल्या असतात. पायाभूत सोयी नसल्या तर देशाच्या अर्थगतीचा गाडाच रुतेल. पण या सुविधा देण्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या कंपन्याच डगमगू लागल्या तर अर्थव्यवस्थेला वाचवणार कोण? भारतातील वित्तीय क्षेत्रातील काही प्रतिकूल घटनांमुळे गेल्या आठवड्यात शेअर...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या (एनबीएफसी) शेअर्समध्ये तुफान विक्रीमुळे शुक्रवारी (ता.21) दुपारच्या सत्रात सेन्सेक्‍स 1 हजार 127.58 अंशांनी कोसळला. सेन्सेक्‍सचे हजार अंशांच्या आपटीने गुंतवणूकदारांची अक्षरश: गाळण उडाली. अवघ्या काही मिनिटांत एकाएकी घडलेल्या या घसरण नाट्याने ब्रोकर्स,...
सप्टेंबर 16, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ हा शेअर बाजारात प्रवेश करण्याचा अत्यंत सोपा, कमी जोखीम असलेला आणि दीर्घकाळामध्ये चांगले फायदे देणारा पर्याय आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. मात्र, दुर्दैवाने गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय आपल्याकडील सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अजूनही पुरेशा...
सप्टेंबर 16, 2018
बरोबर दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील ‘सब-प्राइम’च्या संकटाने शेअर बाजारात भूकंप घडविला होता. त्यातून सावरत सावरत बाजार आज नव्या उच्चांकावर पोचला आहे. यानिमित्ताने २००८ ते २०१८ या दशकातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांनी काय धडा घेतला पाहिजे, यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप. सन २००७ च्या...
सप्टेंबर 10, 2018
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने २५ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा नुकताच पार केला. एकरकमी तसेच ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. त्यातही इक्विटी प्रकाराला गुंतवणूकदारांची विशेष पसंती दिसून येत आहे. ऑगस्ट २०१८ अखेर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २५ लाख...
सप्टेंबर 10, 2018
म्युच्युअल फंडांच्या खर्चांवर आता ‘सेबी’ची करडी नजर वळली आहे. हे खर्च कमी कसे करता येतील, यासाठी ‘सेबी’ने एक समिती स्थापन केली आहे. ‘सेबी’चे हे पाऊल योग्य असले तरी खरोखरच म्युच्युअल फंडांचे खर्च अवास्तव आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’, असेच मिळते. फाउंडेशन ऑफ इंडिपेडंट फायनान्शिअल ॲ...
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
ऑगस्ट 27, 2018
"म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात...
ऑगस्ट 27, 2018
प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे...
ऑगस्ट 27, 2018
‘म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात...
ऑगस्ट 20, 2018
जयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे सेमिनार होते आर्थिक साक्षरतेविषयी. जयला याची पूर्ण कल्पना होती, की निवृत्तीनंतर त्याला पेन्शन वगैरे काहीही मिळणार नव्हते. त्यामुळे आपला ‘रिटायरमेंट फंड...
ऑगस्ट 20, 2018
निवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय म्युच्युअल फंडातील ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’मध्ये असते. कष्ट करून मिळविलेल्या पैशाविषयी सर्वांनाच जास्त काळजी वाटत असते. ...