एकूण 248 परिणाम
मे 17, 2019
सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना वापरून जत...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 29, 2019
मिरज : लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यावरील प्रेम त्यांच्या दोन कट्टर समर्थकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या दोघांपैकी निवडणूक कोण जिंकणार, यावर मिरज तालुक्‍यातील दोघांनी एक लाखाची पैज लावली होती. नुसती पैजच लावली, नाही तर त्या देय पैशाचा बॉंड केला....
एप्रिल 27, 2019
मंगळवेढा : तब्बल वीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठीच्या मंजूर केलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 20 वर्षानंतर आज सकाळी अखेर मंगळवेढ्याच्या सीमेवर आल्यामुळे या भागातील शेतकय्रातून आनंद व्यक्त केला जात आहे. या सीमावर्ती भागाचा सीमावर्ती...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 18, 2019
जत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली. विशाल...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 12, 2019
सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याकाठी पाणी संघर्ष जुंपला आहे. सलग पाच महिने ही योजना सुरू होती, त्यानंतर एक महिना खंड पडला. या काळात पाणीपातळी तळाला गेली असून, शेतकरी अडचणीत आल्यामुळे आधी आपल्या गावातील शिवाराला पाणी मिळावे, यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 27, 2019
सांगली - यंदाचा द्राक्षहंगाम शेतकऱ्यांना गोड ठरला नाही. गेल्या वर्षीपेक्षा वीस ते चाळीस टक्के कमी दराने द्राक्षे गेली. निसर्गाच्या साथीने उत्पादन वाढले; पण त्याचे चांगले पैसे होऊ शकले नाहीत. यंदा पाऊसमान कमी झाले तरी शेतकऱ्यांनी हिमतीवर बागा फुलविल्या. प्रसंगी टॅंकरच्या पाण्याने जगविल्या. फळधारणाही...
मार्च 17, 2019
सांगली - नेहमी तुडूंब भरून वाहणारी कृष्णा नदी मार्चमध्येच कोरडी पडल्याने पाणी टंचाई भासणार याची चिंता सांगलीकरांना सतावू लागली आहे. तर कोरड्या नदी पात्राचा उपयोग मुलांनी क्रिकेटचे मैदान म्हणून केला आहे. एकेकाळी भरभरून वाहणारी कृष्णा नदी यंदा मात्र कोरडी पडली आहे. धरणातून पाणी सोडले नसल्याने...
मार्च 15, 2019
सलगर बुद्रूक - शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देने हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणीप्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे मत शैला गोडसे यांनी व्यक्त केले. लवंगी ता मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरवर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या...
मार्च 15, 2019
सांगली - सन २०१९ हे निवडणूक वर्ष म्हणून चर्चेत असले तरी सोबतीला दुष्काळाचा दाह तितकाच तीव्र आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या चार उपसा सिंचन योजना सध्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे.  सुदैवाने कोयना आणि चांदोली धरणांतील पाणीसाठा चांगला आहे....
मार्च 06, 2019
सांगली -  जिल्ह्याच्या दुष्काळी भागात दुष्काळाच्या झळांनी लोकांचे जगणे असह्य होत आहे. जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना ऐन उन्हाळ्यात सध्या बंद आहेत. योजनांच्या थकबाकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुष्काळी भागासाठी सिंचन योजना वरदान आहेत. राज्य सरकारने...
मार्च 01, 2019
मंगळवेढा - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश नसलेली लवंगी आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्दचा पूर्व भाग व येळगी या सहा गावांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. म्हैसाळ...
फेब्रुवारी 24, 2019
मंगळवेढा : तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी मिळावे म्हणून काम बंद ठेवल्यानंतर ग्रामस्थांनी आता शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे व आराखड्यात समावेश करावा या मागणीचा जोर धरू लागली. म्हैसाळ योजनेच्या काम सुरू झाल्यापासून तालुक्यामध्ये या योजनेचे पाणी मिळणार...
फेब्रुवारी 21, 2019
मंगळवेढा - म्हैसाळ योजनेच्या 6 व्या टप्प्यातील पाण्याचा लाभ मिळत नसल्याने संतप्त आसबेवाडी ग्रामस्थांनी काम बंद पाडल्यानंतर अधिकाऱ्यानी ग्रामस्थाची भेट घेतली. आसबेवाडीतून या योजनेची पाईपलाईन गेली पण लाभ कमी क्षेत्राला मिळत असल्याना शेतकऱ्यांची अवस्था म्हैसाळचे पाणी ऊशाशी, व कोरड मात्र...
फेब्रुवारी 19, 2019
मंगळवेढा - मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतीला म्हैसाळ योजनेचे काम आसबेवाडी ग्रामस्थांनी थांबविले. त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय हे काम चालू होऊ देणार नाही अशा इशाऱ्याचे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी...
फेब्रुवारी 07, 2019
सांगली - दुष्काळी जत तालुक्‍यातील मौजे सोरडी गावचा म्हैसाळ सिंचन योजनेत समावेश करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर भजन म्हणत उपोषण सुरू केले. मौजे सोरडी गावचा म्हैसाळ योजनेत समावेश...