एकूण 11 परिणाम
October 16, 2020
मिरज (जि. सांगली ) : बुधवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या धुवॉंधार पावसाने मिरज शहरासह पूर्व भागास झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील रस्ते तसेच झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे आणि पूर्व भागातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने शहरातील रस्त्यांसह आणि सखल भागातील घरांचीही ही दैना केली....
October 14, 2020
कोयनानगर (जि. सातारा) : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या कोयना धरणातील पाणीपातळी कमी करण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने मंगळवारी (ता. 13) दुपारी धरणाचे चार वक्र दरवाजे एक फुटाने उचलले. पायथा वीजगृहाबरोबर चार वक्र दरवाजे उचलल्याने धरणातून नदीपात्रात आठ हजार 353 क्‍युसेक पाण्याचा...
October 11, 2020
भोसे(सोलापूर)ः शिरनांदगी तलावातील पाणी वाटपाचे नियोजन करण्याच्या सुचना आ.भारत भालके देत जे.सी.बी उपलब्ध करून दिल्यानंतर कालव्यात वाढलेली फिरंगी झाडे व असलेले अडथळे दूर करण्याचे काम यांत्रिकी उप विभागाने सुरू केले. त्यामुळे रब्बीसाठी 400 हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या.  हेही...
October 05, 2020
मिरज : कोरोना बाधित रुग्ण मिरज पूर्वभागात झपाट्याने वाढू लागले आहेत. लॉकडाउनमध्ये तुरळक असणाऱ्या रुग्ण संख्येने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  ऑनलॉकनंतर रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते आहे; तर शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा...
October 02, 2020
सांगली  कर्नाटकच्या तुबची-बबलेश्‍वर योजनेतून जत तालुक्‍यासाठी पाणी घेण्याचा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाल्यानंतर या प्रस्तावाची चर्चा सुरू झाली; मात्र "रात गयी... बात गयी' या उक्तीप्रमाणे या प्रस्तावावर गेल्या दोन...
October 01, 2020
मंगळवेढा(सोलापूर) ः शिरनांदगी तलाव म्हैसाळच्या व परिसरामध्ये पडलेला दमदार पावसामुळे तलाव तब्बल अकरा वर्षांनतर ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे किमान वर्षभराची या परिसरातील शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शेतकऱ्यांमध्ये म्हैसाळचे पाणी येवू शकते असा आत्मविश्वास वाढला.  हेही वाचाः...
September 25, 2020
म्हैसाळ (जि. सांगली) : सध्या सर्वत्र कोरोना महामारीच्या विळख्यात आख्खं जग सापडलेलं आहे. सगळीकडे मंदीचे चित्र दिसत असतना, या संकटात देखील संधी निर्माण करुन यशस्वी होणारेही सापडत आहे. बेडग (ता. मिरज) येथील सुजाता अनिल कोटीजा यांनीही त्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यांच्या शेत जमिनीत...
September 23, 2020
सांगली : राज्यात मुदत संपलेल्या सुमारे साडेबारा हजार ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडली आहे. तेथे प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र फारकाळ हा पर्याय परिणामकारक ठरणारा नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर निवडणुका घेण्याचा विचार सुरु आहे. त्यावेळी पुन्हा तयारीला लागण्यापेक्षा...
September 21, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : शिरनांदगी तलावातील पाणी वाटपाचे नियोजन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार भारत भालके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.  शिरनांदगी तलावामध्ये म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या पाण्याने भरलेल्या...
September 19, 2020
सांगली : कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून उचलून योजनेच्या लाभक्षेत्रातील कायम स्वरुपी दुष्काळी 6 तालुक्‍यातील सर्व तलाव व बंधारे भरुन घेतले. सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा 6 तालुक्‍यातील...
September 19, 2020
सांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 2 लाख 57 हजार 692 हेक्‍टर आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे 33 हजार क्विंटल बियाणे, 1 लाख 66 हजार 325 टन खतांची मागणी केलेली आहे...