एकूण 90 परिणाम
नोव्हेंबर 28, 2018
माझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात! इंग्रजीत ‘विन’...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मी राहत असलेल्या भागात पार्क कोठे आहे आणि त्याची वेळ काय? या भागात हॉटेल कोणते चांगले आहे? मला माझे घड्याळ दुरुस्त करायचे आहे? असे असंख्य आपल्याला पडतात आणि तुम्ही राहत असलेल्या भागात तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी आता गुगल पुढे आहे. गुगलने 'Neighbourly'हे अॅप लॉन्च केले असून, या अॅपच्या...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...
ऑक्टोबर 15, 2018
म्हैसूर : म्हैसूरमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये कर्नाटकचे उच्चशिक्षण मंत्री जी. टी. देवेगौडा चक्क लुंगीवर धावले आणि धावताना ते रस्त्यावर कोसळले. कर्नाटकातील पारंपारिक पोशाख असलेली लुंगी घालून देवेगौडा मॅरेथॉनमध्ये धावू लागले. काही अंतर धावल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि ते...
ऑक्टोबर 08, 2018
हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या गीता गोपीनाथ यांनी 2015 मध्ये चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतारामुळे विविध देशांमध्ये महागाईचा भडका कशा प्रकारे उडतो, याबाबत विस्तृत विवेचन केले होते. त्या वेळी गीता यांनी केलेली मांडणी भारतातील सध्याच्या परिस्थितीत पतधोरण ठरविताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेला...
ऑक्टोबर 01, 2018
बंगळूर - राज्यातील युती सरकारचा मीच संकटमोचक असल्याने मला समन्वय समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. ते रविवारी (ता.३०) म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलत होते.  सिद्धरामय्या म्हणाले, ‘युती सरकार अडचणीत येऊ नये, हे पाहण्यासाठी मला...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 19, 2018
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा) येथील श्रीकृष्ण हरणे या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी गमवावी लागली. मात्र हिंमत न हारता गेल्य पाच वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापनातून रेशीम शेती तो यशस्वी करतो आहे. नोकरीची संधी पुन्हा चालून आली तरी शेतीत करणार...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली- डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांची जंयती इंजिनिअर्स डे म्हणून जगभरात साजरी केली जाते. यानिमित्तानेच गुगल या सर्च इंजिनने खास अॅनिमेटेड डुडल तयार करून भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले आहे. गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत...
सप्टेंबर 15, 2018
नवी दिल्ली : सुरेश प्रभू यांच्या काळात आलेली व प्रवाशांचे खिसे राजरोस कापणारी वादग्रस्त फ्लेक्‍सी फेअर तिकीट रचना 102 प्रीमियम (राजधानी-शताब्दी-दुरान्तो एक्‍स्प्रेस) गाड्यांपैकी निवडक 40 राजधानी-शताब्दी गाड्यांना लागू न करण्याची तयारी रेल्वेने अंतिम टप्प्यात आणली आहे. चेन्नई-म्हैसूर...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचे चोरलेले नऊ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अल्लाबक्ष महम्मद इस्माईल (वय १९, रा. टिपू चौक, पाशापुरा, गुलबर्गा) असे अटक...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई- एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत करायची असे एकट्याने ठरवून मित्रांपासून सुरुवात केली आणि आज अर्ध्या दिवसात त्यांना केरळच्या पूरग्रस्तांसाठी 40 टन खाद्यपदार्थ मिळाले. राठोड व त्यांच्या...
ऑगस्ट 05, 2018
मिरज - गणेशोत्सव, दसरा आणि सणांच्या सुट्ट्यांच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेची आरक्षणे फुल्ल होऊ लागली आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या जानेवारीपर्यंत आरक्षित आहेत. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी आतापासूनच घाई केलेली बरी अशी स्थिती आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या पर्यटनासाठी नोकरदार आणि व्यापारी वर्ग...
ऑगस्ट 01, 2018
पुणे - रविवार पेठेतील कापडगंज भाग हा पारंपरिक कपड्यांप्रमाणेच आधुनिक फॅशन जपणारा आणि सव्वाशेवर वर्षांची परंपरा असलेला मॉलच आहे, मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या विळख्याची समस्या येथील नागरिक आणि व्यावसायिकांपुढे आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आणि...
जुलै 29, 2018
प्रेमळ वहिनी आणि त्याहून प्रेमळ आई अशा विविध रूपांत पडद्यावर अनेक मोठ्या अभिनेत्यांची आई साकारणाऱ्या सुलोचनादीदी उद्या (सोमवार, ता. तीस) नव्वदी पूर्ण करत आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीलाही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं त्यांच्या कन्या कांचन घाणेकर यांनी सांगितलेल्या आपल्या आईच्या आठवणी...
जुलै 23, 2018
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रा. के. एस. भगवान यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले होते. संशयितांनी बेळगाव व महाराष्ट्रातील सातारा येथे एकत्र येऊन प्रा. भगवान यांच्या कटाची रूपरेषा निश्‍चित केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अमोल...
जुलै 23, 2018
बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रा. के. एस. भगवान यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे यापूर्वीच उघडकीस आले होते. संशयितांनी बेळगाव व महाराष्ट्रातील सातारा येथे एकत्र येऊन प्रा. भगवान यांचा हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अमोल काळे, के. टी...
जुलै 22, 2018
बेळगाव - बेळगावच्या क्रिकेट विश्‍वात पुन्हा एकदा महत्त्वाचे पान अधोरेखित झाले असून यंदा पहिल्यांदाच केपीएलच्या (कर्नाटक प्रिमीयर लीग) सातव्या हंगामात बेळगावच्या सात खेळाडूंसह एका प्रशिक्षकाची निवड करण्यात आली. तर राज्यात अभिमन्यू मिथुनला ८ लाखांची बोली मिळून तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला....
जुलै 21, 2018
मुंबई - लोकल रेल्वेची गर्दी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मुंबईकर पुन्हा मोनो रेलकडे वळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोनो रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ‘एल ॲण्ड टी’ कंपनीने तयारी दाखवली आहे. ‘एमएमआरडीए’कडून मात्र ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. मुंबईत पुन्हा मुंबईकरांच्या सेवेसाठी मोनो...
जून 07, 2018
सटाणा - येथील प्रगतीशील शेतकरी संजय वाघ (शिरसमणीकर) यांना भारतीय निसर्ग साधनेच्या प्राचीन कला, संस्कृती व सभ्यतेचे संवर्धन करणाऱ्या विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकादमी व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग व आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'छत्रपती शिवाजी महाराज...