एकूण 1373 परिणाम
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील शस्त्रास्त्रे नष्ट...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची...
मे 25, 2019
रसायनी : (रायगड) जागतिक आर्थिक मंदीमुळे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील एका मागुन एक आसे अनेक कारखाने धडा धड बंद पडले होते. अनेकांवर बेकारीची कु-हाड कोसळली. तर मंदीत तग धरून असलेल्या कारखानदारांनी मंदीवर मात करण्यासाठी कारखान्यांत आधुनिक पध्दतीची यंत्र बसविले तसेच कामगार कपातीसाठी...
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 24, 2019
सातारा ः देशात मोदींच्या विरोधात लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजागारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असताना ही भाजपाला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे मत खासदार उदयनराजे भाेसले...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 19, 2019
गोवा : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 29.52 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत 30 मतदान केंद्रापैकी दोन मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला आहे. मतदान केंद्र 9 या मासिनो दी आमोरीम येथे यंत्र बदलण्यात आले असून मतदान...
मे 18, 2019
लोणी काळभोर : महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक ही डिजीटल झाले असुन, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे. वाहतुकीचे...
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मे 16, 2019
औरंगाबाद - शिकून दुसऱ्याकडे नोकरी करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, पिंपळनेर (ता. बीड) येथील अल्पशिक्षित शेतकरीपुत्राने स्वतःचा कारखाना उभारण्याचा ‘करिष्मा’ केला आहे. ‘समजदार ॲग्रो इक्विपमेंट’ या शेतकरी उत्पादन कारखान्याचा प्रारंभ बुधवारी (ता. १५) थाटात झाला. आपल्याला शेतकऱ्याला सुटाबुटात काम...
मे 16, 2019
जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मेस होणार आहे. प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी 16 टेबल लावण्यात येतील. लोकसभेच्या दोन्ही मतदार संघात एकूण 12 विधानसभा मतदार संघ आहेत. मतदान यंत्राची 192 टेबलांवर मतमोजणी होईल. सैनिकांच्या मतमोजणीसाठी रावेरसाठी 5 तर जळगावसाठी 15 टेबल असतील....
मे 14, 2019
औरंगाबाद : पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ 20 दिवस शिल्लक असताना प्रशासनाने शहरातील नालेसफाईची निविदा प्रसिद्ध केली आहे. 1 कोटी 68 लाख रुपयांची यंत्र सामग्री भाड्याने घेऊन शहरातील नाले सफाई केली जाणार असून, निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मात्र पावसाळा सुरू होण्याची शक्‍यता असल्यामुळे हा...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
मे 14, 2019
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र; पाणीवापर ९० टक्‍क्‍यांनी कमी औरंगाबाद - वॉश बेसिन आणि किचनमध्ये असलेल्या नळांमधून वाहणाऱ्या पाण्याचा वेग मिनिटाला २० लिटर असा असतो. हा प्रवाह नव्वद टक्‍क्‍यांनी कमी करणारे यंत्र औरंगाबादेतील प्रणव भोगे आणि आकाश इंगोले या...
मे 13, 2019
गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे. आनंद परिसरात अशा प्रकारे...
मे 13, 2019
मुंबई - बायोमेट्रिक यंत्रांच्या तांत्रिक दोषामुळे एप्रिल महिन्याचे वेतन पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळाले नसल्याने कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. उद्या सोमवारअखेर (ता. १३) कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. पालिकेने तसे पत्रक काढून जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला...
मे 12, 2019
मुंबई - एसटी महामंडळातील ‘एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग’ (ईआरपी) प्रकल्प राबविण्यासाठी रोल्टा इंडिया कंपनीला २०१७ मध्ये कंत्राट देण्यात आले. हा प्रकल्प राबविण्यासाठी एक वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची या कंपनीवर एवढी कृपादृष्टी का...
मे 12, 2019
मुंबई : एसटी महामंडळातील "एंटरप्राईझ रिसोर्स प्लॅनिंग' (ईआरपी) प्रकल्प राबविण्यासाठी रोल्टा इंडिया कंपनीला 2017 मध्ये कंत्राट देण्यात आले. हा प्रकल्प राबविण्यासाठी एक वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची या कंपनीवर एवढी कृपादृष्टी का...
मे 12, 2019
अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे...
मे 08, 2019
परभणी : थॅलेसिमिया या अनुवांशिक गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या जिल्ह्यातील 104 रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 111 विद्यार्थांनी त्यांच्या बोन मॅरो डोनेशनसाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांची स्वंयस्फुर्तीने नोंदणी केली आहे. थायलेसिमिया हा...