एकूण 578 परिणाम
मार्च 24, 2019
चिपळूण - येथील गद्रे हायस्कूलच्या विद्यार्थिनी अनुष्का संदीप भागवत व वैष्णवी अनंत मोरे यांनी पाणी बचतीवर केलेल्या प्रयोगाची निवड लक्‍झेंबर्ग विद्यापीठाने (जर्मनी) आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. मंगळवारी (ता. १९) आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोग सादर करण्यासाठी या दोघी रवाना...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
मार्च 18, 2019
औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता. त्यांच्यासह 11...
मार्च 18, 2019
कोपनहेगन - माझे आजोबा, श्रीपूरला साखर कारखान्याच्या लॅबमध्ये काम करायचे. कुठल्याश्या मशीनमधून उसाचा रस बाहेर पडून एका मोठ्या विहिरीमध्ये साठायचा आणि आजोबा आणि त्यांचे मित्र, या विहिरींमधून पाहिजे तेवढा उसाचा रस पिऊ शकायचे, हे त्यांनी सांगितलं तेव्हा उसाच्या रसाची विहीर आणि त्या विहिरीमध्ये रस...
मार्च 17, 2019
मुंबई : एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरी, त्यानंतर अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटना आणि आताची ताजी हिमालय पूल दुर्घटना... यातून दिसलेल्या हिमालयाएवढ्या बेपर्वाईमुळे सामान्य नागरिकांच्या मनात शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्यांचा हा अगतिक संताप मतदान यंत्रांच्या माध्यमातून...
मार्च 14, 2019
विटा - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दर सोमवारी भरणारा बैलांचा बाजार संपुष्टात आला आहे. बैलांच्या शर्यतींवर असणारी बंदी व यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. चारा, पाणी टंचाईमुळे दुभत्या म्हशींच्या खरेदी - विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे. बाजारात एक  ते दोन म्हशींची खरेदी - विक्री...
मार्च 14, 2019
सातारा - जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्‍यक भासणारी रक्तघटक स्वतंत्र करण्याची यंत्रणा गेल्या साडेचार वर्षांपासून लाल फितीच्या कारभारात अडकली आहे. आधी इमारती व आता यंत्रणेअभावी काम रेंगाळल्याने सामान्य नागरिकांना खासगी पेढ्यांमधून रक्तघटक घेण्याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. रक्तामध्ये लाल...
मार्च 13, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्या विविध कक्षांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तहसिलदार विकास भालेराव, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र...
मार्च 13, 2019
कांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून त्यात ओळख निर्माण केली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील साखरखेर्डा येथील राऊत कुटुंब १० वर्षांपासून पाच एकरांत कांदा बीजोत्पादन घेत आहे....
मार्च 10, 2019
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग यांच्यातल्या दुसऱ्या शिखर बैठकीकडं जगाचं लक्ष होतं. सिंगापूरपाठोपाठ हनोईतल्या वाटाघाटी कसल्याही ठोस तोडग्याविना गुंडाळल्या गेल्या. उत्तर कोरियाला त्यांची सर्वांत मोठी अणुनिर्मिती कार्यक्रमाची जागा नष्ट करण्याच्या बदल्यात 2016...
मार्च 10, 2019
विविध गोष्टी "सेन्स' करणारे सेन्सर्स आज अनेक क्षेत्रांत वापरले जातात. स्मोक डिटेक्‍टर, गॅस डिटेक्‍टरपासून कारच्या ड्रायव्हरला जागं ठेवण्यावर लक्ष ठेवणाऱ्या "अटेन्शन सेन्सर'पर्यंत किती तरी पर्याय आहेत. हे सेन्सर तयार कसे झाले, त्यांचं काम कसं चालतं आदी गोष्टींचा वेध. अनेक प्रकारचे सेन्सर्स आज...
मार्च 08, 2019
अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्‍फोटाने अखेर पाडला आहे. शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटीन कांड्या, 30 किलो स्फोटके वापरल्या गेल्या...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : भारतात विक्री केलेल्या डिझेलवरील मोटारगाड्यांमध्ये "फसवे यंत्र' (चीट डिव्हाइस) बसवून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने आज जगप्रसिद्ध जर्मन मोटार उत्पादक कंपनी फोक्‍सवॅगनला 500 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड दोन महिन्यांमध्ये जमा करण्याचे आदेश...
मार्च 07, 2019
  जळगाव ः लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी सर्वस्वी निवडणूक आयोगाच्या अखत्यारित काम करतात. निवडणूक कामात 100 टक्के बिनचूक काम म्हणजे अगदी कळत-नकळत झालेल्या लहानातल्या लहान चुकीलाही माफी नसते. म्हणून प्रत्येकाने विचारपूर्वक कामे करा. निवडणूक आयोगाच्या कामात चुकीला माफी नसते हे...
मार्च 03, 2019
अकोला : सिंधी कॅम्प परिसरातील एका संशयीत व्यक्तीने सरकारी गोदामासमोरील खदानीत उडी घेऊन आत्महत्या केली.  याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी पोलिसाना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्नीशमन विभागासह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक दाखल झाले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात या...
मार्च 03, 2019
सेन्सर म्हणजे कुठलीही गोष्ट ओळखण्याची किंवा मोजण्याची म्हणजेच "सेन्स' करण्याची' यंत्रणा. मग ते तापमान, वजन, हवेचा दाब, एखाद्या द्रव्याची पातळी, प्रकाश, विजेचा प्रवाह किंवा त्याचा रेझिस्टन्स असो किंवा एखाद्या वायूचं किंवा इंधनाचं प्रमाण असो. यांची ते सेन्सर्स मोजमाप तर करतातच; पण यापैकी कशातही...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : "पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान नक्की परत येईल आणि सुखरूप परत येईल,'' असा विश्‍वास एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. "भारताने 1971 साली युद्ध कैदी केलेल्या पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांना पोसले आहे, हे त्यांनी विसरू...
फेब्रुवारी 28, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : राज्य विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात वरखेडे-लोंढे बँरेज प्रकल्पासाठी जलसंपदा विभागातर्फे 22.94 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून 80 कोटी असा एकूण 102.94 कोटीचा निधी या प्रकल्पाच्या कामाला उपलब्ध होणार आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी...
फेब्रुवारी 27, 2019
सांगली - सलग अकरा महिने दरमहा विशिष्ट रक्कम भरायची आणि बाराव्या महिन्यात एक हप्ता मोफत असा लाभ घेऊन सुवर्ण खरेदी करायची. ही झाली सुवर्ण भिशी. ही पद्धत अनियंत्रित ठेवी बंदी कायद्याच्या कक्षेत येते का, याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. स्पष्टता होईपर्यंत तूर्त नव्या भिशी ग्राहकांना सामावून...
फेब्रुवारी 23, 2019
पांगरी - पांगरीसह अन्य गावाच्या परिसरात द्राक्षे हंगामास सुरूवात झाली आहे. तरी गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व्यापारी वर्गानी माल खरेदी करण्याबाबत हात आखडता घेतला आहे. या निर्माण झालेल्या स्थितीमुळे द्राक्षे बागायतदारामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  द्राक्षे...