एकूण 43 परिणाम
जुलै 18, 2019
जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षांकडून जिल्हा परिषदेच्या शाळांसह ग्रामपंचायतींना अचानक भेट देणे सुरू केले आहे. दरम्यान, चोपडा तालुक्‍यातील काही गावांना त्यांनी आज भेटी दिल्या. यामध्ये हातेड येथील के. के. विद्यालयासह शिवाजी विद्यालयाची पटसंख्या कागदोपत्री 127 आहे; मात्र प्रत्यक्षात शाळेत एकही विद्यार्थी...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
जुलै 14, 2019
अमरावती ः गावात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून मिळालेल्या रकमेचा बांधकामासाठी वापर न करता, रक्कम वैयक्तिक कामासाठी वापरून आठ जणांनी शासनाची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. भातकुली पोलिसांनी याप्रकरणात दीपक गुलाब आठवले, राजेंद्र जनार्दन मेश्राम, गणेश किसन माहुरे, सुखदेव दगडूजी डोंबरे, अशोक बसवंत...
जुलै 11, 2019
कोरेगाव : "कोरेगावचा आमदार आमचाच किंवा आम्ही ठरवू तोच होईल, कॉंग्रेसला केवळ गृहीत धरून चालणार नाही. आम्हाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा देत कॉंग्रेसचे विधानसभेतील प्रतोद व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी "कोरेगावचे आमदार किरण बर्गेच हवेत, लोकांचीही तीच...
जुलै 09, 2019
जळगाव ः "गोदावरी अभियांत्रिकी'च्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी "स्मार्ट काउशेड ऑटोमेशन'चे संशोधन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षल पाटील, आरती चौधरी आणि यतीन पाटील या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्‍टमध्ये गायीचा गोठा हा पूर्णपणे ऑटोमेटेड केला असून, यात गुरांचा चारा,...
जुलै 07, 2019
या विश्वात विस्तीर्ण व्यासाचं एकच एक महावर्तुळ प्रचंड गतीनं कालातीत होऊन फिरत आहे. ज्याच्याभोवती हे फिरतं तोच या सर्वांमध्ये विलसत असतो. "युगे अठ्ठाविसी विटेवरी उभा।' असा आदिसंकल्परूप अनंतकोटी ब्रह्मांडनायक हा स्वतः भूत-वर्तमान-भविष्य होऊन राहिला आहे आणि तोसुद्धा एकाच वेळी!  "पृथ्वी' हासुद्धा जीवन...
जुलै 07, 2019
धाबा (चंद्रपूर): वृक्षारोपणाचे शासकीय आकडे कोटीच्या घरात आहेत. अशातच वृक्षारोपण केवळ आकड्यांचा खेळ असल्याची पोल खोल करणारा प्रकार मोंडपिपरी तालुक्‍यात समोर आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेली दहा हजार वृक्ष चक्क बेपत्ता झाली आहेत. त्यातही नवल असे बेपत्ता वृक्षांचा देखभालीसाठी पगारी मजूर...
जुलै 06, 2019
भिवापूर (जि. नागपूर) : बिअरबार राष्ट्रीय महामार्गावरून दिसावा यासाठी चक्क प्रवासी निवाऱ्यावर बारमालकाने बुलडोझर चालवून तो भुईसपाट केला. भिवापूर तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्गावरील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गाडेघाट-घाटउमरी या गावाच्या नागरिकांसाठी हा प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. यासोबतच...
जुलै 05, 2019
कुही (जि. नागपूर) :  सरपंच व सचिवाच्या कारभाराला कंटाळून मांढळ ग्रामपंचातीला सदस्यांनी कुलूप लावले होते. आज तब्बल सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे कुलूप काढण्यात आले. कुही तालुक्‍याचे आर्थिक केंद्र असलेल्या मांढळकडे तालुका प्रशासनाचे लक्ष जाण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा कालावधी लागला, यावर आता आश्‍...
जुलै 05, 2019
नागपूर : बहुमजली इमारतीचे नंदनवन झालेल्या बेसा येथील रस्त्यांना सांडपाण्याचे ग्रहण लागले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. रस्त्यांवरच सांडपाणी सोडले जात असताना ग्रामपंचायत मात्र हातावर हात ठेवून बसली आहे. तक्रारीवर सिवेज लाइन आदी उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत संताप...
जुलै 04, 2019
जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी जिल्ह्यात अचानक पाहणी करण्याचा धडका सुरू केला आहे. आज त्यांनी पारोळा तालुक्‍यातील टोळी ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. तेथे कार्यालयात चक्क जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...
जुलै 04, 2019
देवळा : कुत्र्यांची इमानी, प्रामाणिक म्हणूनच पूर्वीपासून ओळख. आपल्या मालकाचे धन, संपत्ती वाढो आणि मला रक्षणाची संधी मिळो, असे काहीसे गंमतीने म्हटले जात असले, तरी ते खरंच आहे. याच इमानी, प्रामाणिकपणे मालकाचे काम करणारे, मालकांसाठी जीव की प्राण देणारे श्‍वान आपण कथा, चित्रपटांतून अनेकादा ऐकले असतील,...
जुलै 03, 2019
नागपूर :  चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी लाइटची खरेदी करताना ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले. 50 रुपयांचे किंमत असलेला लाइट चार ते पाच पट अधिक दराने खरेदी करण्यात आला. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, पहिल्या टप्प्यात ग्रा. पं.च्या सचिवांकडून रक्कम...
जुलै 02, 2019
गोरेगाव (जि. गोंदिया) ः शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची पावसाने पोलखोल केली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केलेल्या बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. सोमवारी (ता. एक) आलेल्या पावसात शहरातील नवनिर्मित सिमेंट नाली बांधकाम वाहून गेले. जागोजागी पाणी साचल्याने शहरवासींना त्रास...
जुलै 01, 2019
औरंगाबाद : अनेक पुरस्कारांवर मोहेर उमटवणाऱ्या आदर्श पाटोदा गावाची वाटचाल डिजिटल गावाकडे सुरु झाली आहे. गावातील घरा-घरावर महिलांचे नाव लागल्यानंतर महिलांनासह दहा वर्षांवरील मुलांना बॅंकिग कळावते यासाठी भारतीय पोस्ट बॅंकेच्या माध्यमातून खाते उघडली जात आहे. आतापर्यंत सातशे खाते उघडण्यात आली आहे. यात...
जून 29, 2019
नाशिक : आयपीएस होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या सागरसमोर नियतीने भलतेच काही वाढून ठेवले. ऐन उमेदीच्या काळात असाध्य अशा पायाच्या कर्करोगाशी झगडा त्याला करावा लागतोय. मात्र, अशाही स्थितीमध्ये त्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या काही मिनिटे आधी त्याचे आवडते नायक नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-...
जून 29, 2019
जळगाव : तत्कालीन महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसेंनी जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयास शासनाने अखेर मान्यता दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्‍यातील सालबर्डी येथे शंभर एकर जागेत हे महाविद्यालय उभे राहणार असून लवकरच त्याच्या कामास सुरवात होईल. जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी...
जून 26, 2019
दहिवडी  : सगळं कसं छान चाललं होतं. लाडक्या लेकीनं इयत्ता दहावीत 98% गुण मिळविल्याने सगळ्यांच्या आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका सत्कार समारंभानंतर परत येताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती यांच्या डोक्याला मार...
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
जून 24, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील 251 ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या 401 पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता. त्यापैकी 92 जागा बिनविरोध झाल्यात. दोन ठिकाणी सार्वत्रिक, तर 11 ठिकाणी आज रविवारी (ता.23) मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत दोन सार्वत्रिक निवडणुकीसाठी 43 टक्के मतदान झाले होते. राज्य...