एकूण 1540 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली असून उमेदवारांसह समर्थकांची धडधड वाढू लागली आहे. निवडणुकीत वंचितच्या मतांवरच विजयी उमेदवारांचे गणित अवलंबून दिसत आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात थेट...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या...
मे 18, 2019
कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली. याबाबत गुन्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील...
मे 18, 2019
यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट...
मे 17, 2019
यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भूखंड प्रकरणात पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न मिळाल्याने आरुषी...
मे 17, 2019
मुंबई - राज्यातील जिल्हा बॅंकांची शिखर बॅंक असलेल्या "दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बॅंके'ला गेल्या आर्थिक वर्षात 316 कोटींचा नफा झाला आहे. 107 वर्षांच्या इतिहासात बॅंकेची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापुढे किरकोळ बॅंकिंग सेवेत विस्तार करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाने...
मे 17, 2019
नागपूर : सध्या भीषण पाणीसंकटाचा सामना करीत असलेल्या विदर्भात यंदा मॉन्सूनचे आगमन 15 जूननंतर होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर साधारण दहा ते बारा दिवसांमध्ये...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 15, 2019
नागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या गर्भात अन्य पुरुषाचे बाळ असल्याचा संशय असल्यामुळे पतीने पत्नी दीपाली ऊर्फ रोशनी योगेश राऊत (३०, रा. भानोदानगर, झिंगाबाई टाकळी) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती योगेश नत्थू राऊतवर मेयोत...
मे 15, 2019
पुणे  - पुण्यात वैशाखातील उन्हाचा चटका येत्या रविवारपर्यंत (ता. 19) आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात मंगळवारी 39.2 नोंदल्या गेलेल्या कमाल तापमानाचा पारा पुढील चार ते पाच दिवसांत 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.  वैशाखातील उन्हाच्या...
मे 13, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : जिल्ह्यात नक्षल्यांकडून रस्ता कामावरील वाहनांना लक्ष्य केले जात आहे. एटापल्ली तालुक्‍यातील बुर्गी परिसरातील ऐमली-मंगुठा गावाच्या रस्त्यावर पुन्हा 3 वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवार (ता. 12) रात्री घडली. या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते व पूल बांधकामावर परिणाम झाल्याचे...
मे 13, 2019
यवतमाळ : ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून यवतमाळ...
मे 13, 2019
नांदेड : पैशाच्या देवाण- घेवाणीतून घरात बोलावून एकाचा खून करणाऱ्या महिलेस येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया यांनी सोमवारी (ता. 13) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील परंतु सध्या सारखणी येथेच वास्तव्यास असलेला राहणारा सुरेश खेकार हा...