एकूण 939 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे. सीआरपीएफमध्ये चीड असून, आम्ही सुरक्षा रक्षकांना सूट दिली आहे. देशाला मी पुन्हा विश्वास देतो की धैर्य ठेवा. पुलवामातील गुन्हेगारांना शिक्षा कधी, कुठे आणि केव्हा देणार हे आपले लष्कर ठरवेल. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना नमन करतो, असे पंतप्रधान...
फेब्रुवारी 13, 2019
यवतमाळ : येथील आर्णी-केळापूरच्या एका आमदाराच्या दोन पत्नी एकमेकींना भिडल्या अन् कबड्डी बघायला आलेली सगळी जनता या भांडणाकडे वळली. राजू तोडसाम हे भाजपचे आमदार आहेत. तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडा येथे वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने आयोजित केले होते. या सामन्यांना तोडसाम...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून  (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून...
फेब्रुवारी 13, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना अनियमितपणे मानधन दिले जाते. गेल्या सहा सप्टेंबर 2014 च्या सुधारित परिपत्रकानुसार सरपंचांना वाढीव मानधन नियमितपणे मिळावे, यासाठी महिला राजसत्ता आंदोलकांनी आवाज उठविला. त्यानंतर ग्रामविकास विभागाचे सचिव विजय शिंदे...
फेब्रुवारी 11, 2019
पुसद, यवतमाळ - मुलांना अलीकडे मोबाईलचे वेड पाहावयास मिळते. वेगवेगळे ॲप्स व गेम्स यातून त्यांना वेळच मिळत नाही. मग घरकाम व अभ्यासाला फुरसत कशी बरे मिळणार? अकरावी विज्ञानचा जतिन आहाळेचा किस्सा मात्र वेगळा आहे. पूस नदीतीरावरील शेतातील गोठ्यात जतीनचे वडील नितीन यांच्या पाच दुभत्या म्हशी...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 09, 2019
सरकारी रक्तपेढी राज्यात अव्वल यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत तब्बल 14 हजार चार बॉटल रक्त जमा करण्यात आले. त्यामुळे ही रक्तपेढी राज्यात अव्वल ठरली आहे. एका दिवसात जिल्ह्यात पाच; तर राज्यात सर्वांत मोठ्या दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते...
फेब्रुवारी 08, 2019
अमरावती - अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका सुरूच असून गेल्या सहा वर्षांत आत्महत्यांचा आकडा ५९४२ च्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे यातील ३ हजार २०७ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत दिली आहे, तर २ हजार ५३२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. आरटीआय...
फेब्रुवारी 07, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ) : माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगल्यावर मंगळवारी (ता. पाच) आयकर विभागाने छापा टाकला. मात्र, तब्बल 12 तासांच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले व नागपूर आयकर विभागाचे 22 अधिकारी रातोरात का निसटले, असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे देशमुख यांच्याकडील...
फेब्रुवारी 06, 2019
यवतमाळ - टी-वन अवनी अर्थात नरभक्षक वाघिणीच्या नर बछड्याला पकडण्याची  मोहीम पुन्हा नव्याने वनविभागाने हाती घेतली आहे. वनविभागाचे तज्ज्ञ पशुसंवर्धन अधिकारी थेट पिंजऱ्यात बसून या बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद करणार आहेत, अशी ही नवीन रणनीती आहे. एकूण १३ जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला दोन...
फेब्रुवारी 06, 2019
‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, असे म्हणतात. भारतभूमीचा खरोखरीने आदर करत तिला पुन्हा एकदा सुपीक आणि विषमुक्त बनवण्यातूनच हे साध्य होईल; अशातूनच ‘सबका साथ, सबका विकास’च्या दिशेने पावले उचलली जातील. खराखुरा विकास हा निसर्गाच्या कलाने व लोकांच्या साथीनेच साध्य होईल.  यवतमाळ जिल्हा दोन...
फेब्रुवारी 05, 2019
नागपूर - नक्षलवाद्यांना शस्त्रसाठा पुरवीत असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटने सोमवारी घुग्गुस येथून हाजीबाबा शेख सरवर याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याच्याकडून पिस्तूलही हस्तगत करण्यात आले. एटीएसच्या पथकाने २४ जानेवारी रोजी नागपूर रेल्वेस्थानकावरून वणीचा राहणारा संजय खरे आणि...
फेब्रुवारी 04, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ) - जिद्दीसोबत चिकाटी व इच्छाशक्ती असली की, आकाशाला गवसणी घालता येते. येथील एका ६७ वर्षीय महिलेने हे सिद्ध करून दाखविले. त्यामुळेच त्यांच्या पराक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ इंडिया’ने घेतली. १५ हजार फुटांवरून स्कायडायव्हिंग करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील सविता विनायक...
फेब्रुवारी 03, 2019
यवतमाळ : आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत असताना राज्याच्या इतिहासात प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला.  राज्यातही...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - कुष्ठरोगाचे प्रमाण घटले, असे म्हटले जात असले तरीही राज्यात झालेल्या सर्वेक्षणात पाच हजार २६८ नवीन कुष्ठरोगी आढळले आहेत. २४ सप्टेंबर ते ९ ऑक्‍टोबर या कालावधीत आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांत सर्वेक्षण केले.  सर्वेक्षणात दोन लाख ७६ हजार ७०७ संशयित रुग्ण मिळाले होते. त्यापैकी दोन...
जानेवारी 30, 2019
मुंबई - सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा वातावरणात गप्प बसणे त्याहून धोक्‍याचे आहे. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख आहे. ही हिंदुस्थानियत कधीही सोडणार नाही, असा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी केले.  यवतमाळ येथे झालेल्या 92 व्या अखिल भारतीय...
जानेवारी 30, 2019
पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला. त्याच वेळी काही ठिकाणी दिवसा गारठा जाणवेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला. राज्यात सर्वांत कमी तापमान यवतमाळ येथे 6.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  हिमालयीन पर्वत रांगांमध्ये हिमवर्षा सुरू...
जानेवारी 29, 2019
अकोला : गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची कन्या कश्‍मिरा लवकरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा पुत्र पुर्वेश यांची ‘गृहमंत्री’ होणार आहे. त्यांची सोयरिक रविवारी पक्की झाली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचा येत्या मे महिन्यात विवाहाचा बार उडणार आहे. डॉ. पाटील यांची...
जानेवारी 23, 2019
मूर्तिजापूर : आज (ता. 23) सकाळी यवतमाळला जाण्यासाठी सज्ज असलेल्या 'शकुंतला' रेल्वेच्या चारपैकी एका बोगीने काल मध्यरात्रीदरम्यान पेट घेतला. पहाटे साडेतीनपर्यंत आगीचे डोंब उसळत राहिले आणि बोगी बेचीराख झाली. येथील रेल्वे स्थानक जंक्शन आहे. येथून अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ दरम्यान मिटरगेज...
जानेवारी 22, 2019
चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातून जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनाने तपासणी नाक्‍यावर तैनात पोलिसाला चिरडले. ही घटना रविवारी (ता. २०) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास वरोरा तालुक्‍यातील खांबाडा चेकपोस्ट येथे घडली. प्रकाश जयराम मेश्राम (वय ३५) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते भद्रावती पोलिस...