एकूण 3 परिणाम
October 30, 2020
राहू : नांदूर, खामगाव, सहजपूर (ता. दौंड) येथील परिसरात रात्रंदिवस धुमाकूळ घालून अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणा-या बिबटयाला गुरूवार (ता. २९) दोन वाजण्याच्या सुमारास नांदूर नजीक कोतीमाळ येथे पिंज-यात जेरबंद करण्यात आले. हे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग सदर बिबटयाला पुणे (कात्रज) येथे...
October 19, 2020
कोल्हापूर - पाझर तलावामध्ये मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी ताराबाई पार्कातील वारणानगर येथील मृदू व जलसंधारण विभागातील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना 18 हजाराची लाच घेताना आज अटक केली. जलसंधारण अधिकारी (वर्ग-2) शिवाजी हणमंत नेसरकर (रा.प्लॉट नं.15, निवारा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि कार्यकारी...
October 01, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय, उद्योग बंद झाले. त्यामुळे दुधाची मागणीही घटली. परिणामी, दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले. त्याचा विचार करून कोरोनासाठी मध्यंतरी हॉटस्पॉट बनलेल्या वनवासमाची येथील गृहलक्ष्मी महिला स्वयंसहायता समूहाच्या रेश्‍मा चव्हाण या कल्पक महिलेने आठवडाभर शिल्लक...