एकूण 65 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनिमित्त गेली पंधरा दिवस सुरु असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता झाली. जाहीर प्रचार थांबत असतानाच काळोख्या रात्रीतील घडामोडी आणि खलबतांना मात्र वेग आला आहे. आज प्रचाराच्या सांगते निमित्त शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य शक्...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - देशाची आर्थिक व्यवस्था अतिशय गंभीर आहे. नोटबंदी आणि जीएसटीपासून याची सुरवात झाली आहे. याला अर्थमंत्री जबाबदार नाहीत. या सरकारचे सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातून होत असल्याने ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. आत्ताच योग्य पावले उचलली तरच भविष्यातील तीन वर्षात आर्थिक घडी व्यवस्थित बसेल....
सप्टेंबर 24, 2019
पुणे - विरोधाची मानसिकता लोकशाहीसाठी जिवंत ठेवली पाहिजे, अन्यथा लोकशाहीचे भवितव्य धोक्‍यात येईल, असा इशारा यशवंत सिन्हा यांनी दिला.  गांधी स्मारक निधी येथे युवक क्रांती दलातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सिन्हा म्हणाले, ""आता विरोधी मत मांडणे हे...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''शेतीतून शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे त्या भागात वस्तूंची खरेदी देखील कमी झाली आहे. त्याचा परिमाण मागणीवर झाला असून अर्थव्यवस्था संकटात आल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. "गोखले...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नेते यशवंत...
मे 05, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. 6) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. पाचव्या टप्प्यात 51 जागांसाठी 674 उमेदवार रिंगणात आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे कॉंग्रेसचे...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल करार प्रकरणी मोठा धक्का दिला आहे. या कराराप्रकरणी पुराव्यांच्या कागदपत्रांवरील आक्षेप न्यायालयाने फेटाळला असून, न्यायालयाने सादर केलेली कागदपत्रे वैध ठरविली आहेत. राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी...
डिसेंबर 19, 2018
अरुण जेटलींचे स्पष्टीकरण; "आरबीआय'ची स्वायत्तता अबाधित  नवी दिल्ली: रोकड सुलभता, राखीव निधी आणि स्वायत्तेवरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील वाद विकोपाला गेलेला असला तरी सरकारने तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा राजीनामा मागितला नव्हता, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केले. काही...
डिसेंबर 15, 2018
विधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठाच दिलासा मिळाला. ‘राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही,’ असा...
डिसेंबर 13, 2018
पुणे : "देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर स्वीकारली पाहिजे,'' असे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी येथे सांगितले.  पुण्यात एका कार्यक्रमात ते म्हणाले, "सध्या...
डिसेंबर 13, 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला "मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली.  "पाच...
डिसेंबर 12, 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला "मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली.  पुणे श्रमिक...
ऑक्टोबर 24, 2018
अकोला : कापूस, सोयाबीन, धान परिषदेतील आंदोलक माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत आंदोलक आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर पुन्हा एकदा आश्‍वासनावरच आंदोलन स्थगित करण्यात आले. स्थानिक...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार करण्याची शिफारस भारत सरकारने केली होती व "डसॉस्ट'ला ती स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता, अशा आशयाचे विधान राफेल विमान खरेदी कराराच्या वेळी फ्रान्सचे अध्यक्ष...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.  राफेल विमान खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचारासंबधित आरोप करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी माजी केंद्रीय अर्थ...
जुलै 01, 2018
श्रीनगर: भारतीय जनता पक्षाने जम्मू काश्‍मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा आगामी 2019 मधील लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतल्याची भावना अनेकांची आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने...
मे 17, 2018
राजकारणात आणि प्रशासनातही नवख्या असलेल्या स्मृती इराणी यांच्यावर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविणे, ही चूक होती. ती आता दुरुस्त करण्यात आली असली, तरी मुद्दा सरकारच्या प्रतिमेइतकाच गव्हर्नन्सचाही आहे. इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत अतिमहत्त्वाचे आणि कळीचे निर्णय हे रात्री...
मे 12, 2018
कऱ्हाड -  देश मोठ्या संकटात आहे. मात्र, तो चांगला चालला आहे, असे दुबळे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कर्नाटकात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल. भाजपत तेथे अस्वस्थता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  नोटाबंदीचा...
मे 11, 2018
पणजी - राज्यात नियुक्त करण्यात आलेल्या कामचलावू मंत्रिमंडळ सल्लागार समितीला (सीएसी) भारतीय घटनेत कोणतेच महत्त्व नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकार नेतृत्वहिन, धोरणे व प्रशासन ठप्प झाले आहे व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तीन महिने उलटून गेले तरी शाश्‍वत खाण व्यवसाय सुरू करण्याची फक्त आश्‍वासनेच...
मे 11, 2018
कऱ्हाड - देश फार मोठ्या संकटात आहे. मात्र तो चांगला चालला आहे, असे दुबळे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. त्यांच्या पाटण काॅलनी येथील निवासस्थानी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  श्री. चव्हाण...