एकूण 489 परिणाम
डिसेंबर 17, 2018
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा व मुलाखती एक महिन्यापूर्वीच झाल्या. मात्र, अद्यापही निवड प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होत...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
डिसेंबर 15, 2018
पुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे. जलरंग चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. या वेळी मुळीक यांनी खास जलरंगातील लॅंडस्केप...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - भाजपचा तीन प्रमुख राज्यांत जनतेने केलेला पराभव हा मोदी - शहा यांच्या राजकीय धोरणांना दिलेली चपराक असून, जनतेने सत्तेचा दर्प उतरवल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. कॉंग्रेसला जनतेने दिलेला कौल हा केवळ चार राज्यांचा प्रश्न नाही, तर यापुढे लोकांना जिथे...
डिसेंबर 11, 2018
पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...
डिसेंबर 09, 2018
भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना...
डिसेंबर 09, 2018
"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. इतरांसाठी...
डिसेंबर 07, 2018
पुणे : शहराचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेने निश्चित केले असून, त्यासाठी महानगरपालिकेने 21 जानेवारीपर्यंत वास्तुविशारदांकडून जाहिरातीद्वारे आराखड्याचे प्रस्ताव मागविले आहेत. तसेच त्यासाठी लागणारी माहितीही महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. ...
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - चिखलीतील पाच एकर जागेत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयासाठी तीन एकर जागा ताब्यात आली आहे. उर्वरित दोन एकर जागा ताब्यात आल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. कासारवाडीला महिनाभरात...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - राज्याचे अपंग व्यक्तींसाठीचे प्रलंबित धोरण जागतिक अपंग दिनी (ता. ३ डिसेंबर) जाहीर करावे, अशी मागणी करणारे स्मरणपत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.  दिव्यांग व्यक्ती कायद्यानुसार सरकारच्या विविध विभागांनी पाच टक्के निधी अपंग व्यक्तींच्या...
नोव्हेंबर 27, 2018
कऱ्हाड - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३९ कोटी ६० लाख ५८ हजारांचा निधी द्यावा, असा प्रस्ताव सांगली पाटबंधारे मंडळ व टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाने दिला आहे. भिंतीपासून उजव्या काठावर पूर...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी - महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याचा आजच्या युवा पिढीला परिचय व्हावा, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी संकलित केलेल्या लेखांचे प्रदर्शन पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात भरविण्यात आले आहे. रविवारी (...
नोव्हेंबर 26, 2018
महासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - आयुष्यात वितंडवाद मौलिक असतो. प्रत्येकाने वितंडवाद जरूर करावा आणि विसरूनही जावा. यातून वेळ चांगला जातो आणि खर्चही लागत नाही आणि आरोग्यही चांगले राहते, असा आरोग्याचा मूलमंत्र ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी दिला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या १८ व्या...
नोव्हेंबर 26, 2018
सोलापूर - महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे आले असता, त्यांना पाहून महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील...
नोव्हेंबर 25, 2018
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त देश, राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यांच्या समाधीस्थळी जावून अभिवादन केले. त्यानिमित्त येथे सुरू असलेल्या भजी मंडळाच्या कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली. अभिवादन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 25, 2018
कऱ्हाड : प्रभु रामचंद्राचे उद्धव ठाकरे यांना नक्कीच आशीर्वाद लाभतील अशी अपेक्षा आहे, त्यांनी अयोध्येत जावून त्यांचे दर्शन घेतले आहे, य़ाचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण...
नोव्हेंबर 25, 2018
कऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नुकताच आला आहे. एससीबीसी आरक्षणातून फक्त सवलती मिळणार आहेत. त्या सवलती देऊन उपयोग नाही. आरक्षणाला ओबीसीचा दर्जा दिल तरच त्याचा फायदा होईल. तसेच सध्या आहे तोच दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.   ज्येष्ठ...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई - 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावे चर्चेत होती. मात्र प्रेमानंद...