एकूण 1 परिणाम
January 03, 2021
‘क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ आहे,’ असं एकेकाळी म्हटलं जायचं. आता म्हटलं तर तो अतिशयोक्ती-अलंकार होईल किंवा ज्याला इंग्लिशमध्ये Sarcasm म्हणतात तशी ती वक्रोक्ती होईल. क्रिकेटमध्ये पूर्वी खेळाडूंच्या दुर्वर्तनाबद्दल शिक्षा देणारे कायदे असे काहीही नव्हते. सुरुवातीला त्रयस्थ पंच आले. मग मॅच रेफरी आला...