एकूण 5 परिणाम
जुलै 13, 2017
कराची - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नव्या करारपद्धतीतून उमर अकमलला वगळले आहे. तंदुरुस्ती राखण्यात तो अपयशी ठरल्याने त्याला चॅंपियन्स करंडक स्पर्धेपासून संघातून वगळण्यात आले. त्याचबरोबर निवृत्ती घेतलेल्या मिस्बा उल हक आणि युनूस खान यांनाही करारपद्धतीतून वगळण्यात आले. एकूण ३६ क्रिकेटपटूंना करारबद्ध...
जानेवारी 06, 2017
पाकिस्तानवर फॉलोऑनची टांगती तलवार सिडनी - मधल्या फळीतला अनुभवी फलंदाज युनूस खानने नाबाद शतकी खेळी केली असली, तरी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस पाकिस्तानची अवस्था 8 बाद 271 अशी झाली असून, त्यांना फॉलोऑन वाचवण्यासाठी अजून 68 धावांची...
डिसेंबर 30, 2016
पावसामुळे कसोटी अनिर्णित अवस्थेकडे मेलबर्न - पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने कारकिर्दीतील १७वे शतक झळकाविले. त्याने नाबाद १०० धावा केल्या; पण पावसाचा व्यत्यय कायम राहिल्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहणार हे जवळपास नक्की झाले आहे....
डिसेंबर 20, 2016
ब्रिस्बेन - विजयासाठी पाकिस्तानसमोर 490 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान ठेवल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला दिवस-रात्र कसोटी सामन्यात केवळ 39 धावांच्या विजयावर समाधान मानावे लागले.  पाकिस्तानने चौथ्या डावात विजयासाठी 490 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जिगरबाज खेळीचे प्रदर्शन केले. आघाडीच्या फलंदाजांनी पाया...
ऑक्टोबर 26, 2016
अबुधाबी : लेग स्पिनर यासिर शाहने सहा गडी बाद करत पाकिस्तानला मंगळवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध 133 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयाने पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असे विजयाधिक्‍य मिळविले. सामन्याच्या अखेरच्या दिवशी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 322...