एकूण 383 परिणाम
मे 16, 2019
जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या...
मे 15, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे यंग...
एप्रिल 20, 2019
    नाशिकः हल्ली मोबाईल गेम्सपासून अन्य विविध माध्यमांत तरुणाई दंग होताना दिसते. त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शून्य फायदा होतो. दुसरीकडे शहरातील तरुणाई विविध ढोल- ताशा पथकांमध्ये सहभागी होतांना वादनाचा मनसोक्‍त आनंद घेताना दिसतात. उन्हाळी सुट्यांचा योग्य सदुपयोग व्हावा, यासाठी ढोल-ताशांचे...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - कोणत्याही परिस्थितीत आयुष्यात यशाचे शिखर गाठता येते. आपला जन्म कुठे झाला याला फारसे महत्त्व नसते. नव्या पद्धतीने विचार करून स्वत:च्या विकासासोबतच आपण कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी मोठे योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी केले. ‘सकाळ’...
मार्च 08, 2019
मोबाईलच्या वेडाने हरवतोय संवाद...! - ऋतुजा क्षीरसागर. मोबाईल हे एक असे साधन झाले आहे, की ज्याच्यावाचून घरातील लहान-मोठी मुले-मुली राहूच शकत नाहीत. मोबाईल हे त्यांना एक प्रकारचे लागलेले व्यसनच आहे. त्यामुळे त्यांचा घरातील व्यक्तींबरोबरचा संवाद कमी कमी होत आहे. पूर्वी शाळेतून घरी आले, की दप्तर टाकले...
फेब्रुवारी 25, 2019
रोहा : ''कुंडलिकेच्या पात्रात माती भराव करु नका, नदीचे पात्र आरुंद करु नका, नदीच्या पावसाळी प्रवाहाला बाधित करणारा आणि धोकादायक असलेला माती भराव त्वरित काढून टाका'' ,यामागणी साठी रोहेकर सोमवारी रस्त्यावर उतरले होते. नदीचे पात्र वाचविण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी रोहा नगर पलिकेला...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - लोकशाही सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येकाने जोशपूर्ण मतदान केले पाहिजे. तरुणांसह ज्येष्ठांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे, याची जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ’ आणि जिल्हा प्रशासनातर्फे  I will vote (मी मतदान करणारच) हा सामाजिक उपक्रम राबविला जाणार आहे. २ मार्चला सकाळी सातला खासबाग...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
फेब्रुवारी 13, 2019
सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’च्या वतीने झालेल्या ‘सकाळ एनआयई’ नाट्य स्पर्धेत साताऱ्याच्या गुरुकुल स्कूलने (एकांकिका-क्रांतिज्योत) सांघिक प्रथम क्रमांक मिळविला. येथील न्यू इंग्लिश स्कूलने दुसरा (निबंध), तर एमआयडीसीतील लोकमंगल हायस्कूलने (हम पंछी एक डाल के)...
जानेवारी 26, 2019
पिंपरी - ‘‘महिला, तरुणींनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करावा. कठीण परिस्थितीत घाबरून न जाता निडर राहावे. काही मुली योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने चुकीच्या मार्गाला लागतात. तरुणपणीच ध्येय निश्‍चित करून त्यानुसार कृती केल्यास उज्ज्वल भविष्य घडू शकते,’’ असे मत पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी...
जानेवारी 19, 2019
जुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक भानही ठेवावे,’’ असे प्रतिपादन आयआरएस अधिकारी प्रशांत पाटील यांनी ‘स्पर्धा परीक्षा व अभ्यास’ या विषयावरील कार्यक्रमात केले.  ‘सकाळ यिन संवाद’...
जानेवारी 12, 2019
सांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या जीवाचीही काळजी घ्या, अशी साद घालत "यिन' व "यिनबझ'तर्फे सेफ्टी ड्राईव्हचा संदेश देण्यात आला. "सकाळ माध्यम समूह' व सांगली पोलिसांच्या वाहतूक शाखा...
डिसेंबर 23, 2018
जळगाव ः "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "सकाळ-खानदेश यिन फेस्टिव्हल'चे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी "धम्माल मस्ती करणाऱ्या' या फेस्टिव्हलची उत्सुकता लागली असून, नोंदणीलाही...
ऑक्टोबर 10, 2018
पुणे - महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील प्रतिनिधींची निवड प्रक्रिया गुरुवार (ता. ११) आणि शुक्रवारी (ता. १२) होणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने...
ऑक्टोबर 02, 2018
कोल्हापूर - जीवनदायिनी ठरलेल्या आणि कितीही मोठे महापूर पचवणाऱ्या नद्याच आता लोकांचे जीव घेऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या चुकांबाबत अंतर्मुख होऊन आता नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट...
सप्टेंबर 25, 2018
जळगाव : "सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने "यिनर्स'ने गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य संकलन केले. यावेळी "यिनर्स'ने सकाळी नऊपासून मेहरुण तलावावर निर्माल्य संकलन करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले.  "सकाळ...
सप्टेंबर 25, 2018
पुणे  - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा पथकांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या आदेशामुळे डीजेचा आवाज बंद झाल्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणामध्ये घट झाल्याचे दिसून आले. मात्र, न्यायालयाचा आदेशही...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या ठिकाणी यिनच्या विद्यार्थ्यांनी मदत केली. मूर्तीदानासाठी नागरिकांनीही प्रतिसाद दिला व प्रदूषणमुक्त गणपती विसर्जन केले.  यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज...
सप्टेंबर 25, 2018
सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता. सातारा) येथे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांकडून निर्माल्य जमा करून ते खतनिर्मितीसाठी देण्यात आले.  यंग...
सप्टेंबर 24, 2018
नाशिक : अनंत चतुर्दशीनिमित्त काल (ता.23) शहरातील विविध विसर्जनस्थळी शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. महापालिकेच्या मूर्ती दान उपक्रमाला विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी हातभार लावत योगदान दिले. उत्सव काळातील निर्माल्य नदी पात्रात न टाकता, कलशात टाकण्याचा आग्रह यावेळी...