एकूण 303 परिणाम
जानेवारी 12, 2019
सांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या जीवाचीही काळजी घ्या, अशी साद घालत "यिन' व "यिनबझ'तर्फे सेफ्टी ड्राईव्हचा संदेश देण्यात आला. "सकाळ माध्यम समूह' व सांगली पोलिसांच्या वाहतूक शाखा...
डिसेंबर 23, 2018
जळगाव ः "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "सकाळ-खानदेश यिन फेस्टिव्हल'चे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी "धम्माल मस्ती करणाऱ्या' या फेस्टिव्हलची उत्सुकता लागली असून, नोंदणीलाही...
ऑक्टोबर 10, 2018
पुणे - महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील प्रतिनिधींची निवड प्रक्रिया गुरुवार (ता. ११) आणि शुक्रवारी (ता. १२) होणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने...
ऑक्टोबर 02, 2018
कोल्हापूर - जीवनदायिनी ठरलेल्या आणि कितीही मोठे महापूर पचवणाऱ्या नद्याच आता लोकांचे जीव घेऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या चुकांबाबत अंतर्मुख होऊन आता नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट...
सप्टेंबर 25, 2018
जळगाव : "सकाळ माध्यम समूहा'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने "यिनर्स'ने गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य संकलन केले. यावेळी "यिनर्स'ने सकाळी नऊपासून मेहरुण तलावावर निर्माल्य संकलन करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले.  "सकाळ...
सप्टेंबर 25, 2018
सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता. सातारा) येथे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांकडून निर्माल्य जमा करून ते खतनिर्मितीसाठी देण्यात आले.  यंग...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका...
सप्टेंबर 14, 2018
सोलापूर : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये 45 टक्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात साधारणपणे रक्षा बंधनानंतर पाऊस येतो असे सांगितले जात होते. मात्र आज विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. पण, तोही पाऊस न आणता कोरडाच आला...
सप्टेंबर 14, 2018
सोलापूर : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला, तरी सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये 45 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात साधारणपणे रक्षाबंधनानंतर पाऊस येतो, असे सांगितले जात होते. मात्र, आज विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. पण, तोही पाऊस न आणता कोरडाच...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कलाकारांचे वैविध्य जास्त आहे. त्यांच्यात मिसळून नव्या डिझाइन जगापुढे आणल्या, तर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या जाऊ शकतील, असे मत प्रख्यात क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. कलाकाराच्या मर्यादा आणि क्षमतांबरोबरच ग्राहकांच्या गरजांचाही विचार...
सप्टेंबर 08, 2018
औरंगाबाद : इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कलाकारांचे वैविध्य जास्त आहे. त्यांच्यात मिसळून नव्या डिझाइन्स जगापुढे आणल्या, तर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या जाऊ शकतील, असे मत प्रख्यात क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. कलाकाराच्या मर्यादा आणि क्षमतांबरोबरच ग्राहकांच्या गरजांचाही...
सप्टेंबर 05, 2018
वालचंदनगर - सर्व मुली माझ्या बहिणी आहेत. त्यांची छेड काढल्यास याद राखा...ठोकल्याशिवाय सोडणार नाही...अशा भाषेत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मुलींच्या छेडछाड करणाऱ्या युवकांना  सज्जड दम दिला. कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्‍ये ‘सकाळ’ यिन...
सप्टेंबर 05, 2018
पिंपरी - डिझाइनिंगचे क्षेत्र वेगळे आहे, त्यामुळे त्यात काम करताना कायम नावीन्यपूर्णतेचा विचार करा. युवा वर्गाला या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी असल्याचे सांगून डिझाइनतज्ज्ञ भाग्यश्री पटवर्धन आणि वसीम खान यांनी तरुणाईशी संवाद साधला.  ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे...
सप्टेंबर 01, 2018
पुणे - ""प्रत्येक डिझाइन काहीतरी सांगत असते. लोकांच्या अनुभवांवर आधारित आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला भावणारे डिझाइन्स तयार करायला हवेत. तरुणाईच्या संकल्पनेतील नावीन्यपूर्ण डिझाइनमुळे या क्षेत्राला नवा आयाम मिळू शकेल,'' असा सल्ला डिझाइन तज्ज्ञ नरेंद्र घाटे यांनी शुक्रवारी दिला.  "सकाळ'च्या "यंग...
ऑगस्ट 31, 2018
पुणे - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ने (यिन) आयोजित केलेल्या ‘यिन फेस्ट’मध्ये डिझाइन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाच्या शृंखलेंतर्गत शुक्रवारी (ता. ३१) सकाळी कर्वेनगरमधील डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेन...
ऑगस्ट 30, 2018
नागपूर - मी ज्या शाखेत शिकतो आहे, त्या शाखेपलीकडे कुठलेही जग नाही. असाच विचार बहुतांश तरुण करतात. मात्र, जगात शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यासाठी ‘आउट ऑफ बॉक्‍स’ विचार करण्याची गरज आहे. करिअरसाठीसुद्धा अनेक संधी चालून येतात. त्याकरिता सकारात्मक विचाराने पुढे जा, असे आवाहन डिजिटल आर्ट इंडिया...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन)च्या ‘यिन फेस्ट’ची सुरुवात डिझाईन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाने कोल्हापुरातून झाली आहे. याच शृंखलेंतर्गत मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता विलेपार्ले येथील मिठीबाई...
ऑगस्ट 26, 2018
कोल्हापूर - डिझाईन हा आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या क्षेत्रात नेमक्‍या काय संधी आहेत, भविष्यातील विविध प्रवाह कसे असतील आणि या साऱ्या पार्श्‍वभूमीवर करिअरचे पर्याय निवडताना नेमकी कोणती तयारी करायला हवी, याबाबतच्या टिप्स आज तरुणाईला मिळाल्या. निमित्त होते, ‘सकाळ’च्या यंग...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - संगीत, चित्रकला, गप्पा अन्‌ वैविध्यपूर्ण कलांचा आविष्कार असलेला तरुणाईचा ‘यिन फेस्ट’ येत्या शनिवारपासून (ता. २५) राज्यातील सहा शहरांमध्ये रंगणार आहे. ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ने आयोजित केलेल्या या फेस्टमधील उपक्रमांमध्ये तरुणाईला सहभागी होण्याची...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - संगीत, चित्रकला, गप्पा अन्‌ वैविध्यपूर्ण कलांचा आविष्कार असलेला तरुणाईचा ‘यिन फेस्ट’ येत्या शनिवारपासून (ता.२५) राज्यातील सहा शहरांमध्ये रंगणार आहे. ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ने आयोजित केलेल्या या फेस्टमधील उपक्रमांमध्ये तरुणाईला सहभागी होण्याची...