एकूण 1 परिणाम
November 22, 2020
परभणी : औरंगाबादहून परभणीकडे वेगाने येणाऱ्या कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुण डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहराजवळील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ शनिवारी (ता.२१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. डॉ. स. मुज्जमील स. ईसा (वय ३२) असे मृताचे नाव आहे.  डॉ. स. मुज्जमील हे औरंगाबादहून...