एकूण 175 परिणाम
नोव्हेंबर 15, 2018
कोल्हापूर - ‘सातत्याने प्रयत्न करत राहिलो. अभ्यासाचे उत्कृष्ट नियोजन करून त्यादृष्टीने वाटचाल केली. पहिल्याच प्रयत्नात इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये राज्यात प्रथम, तर भारतात ४४ वा क्रमांक मिळविला.’ अर्थात ही यशोगाथा आहे, पेठवडगाव येथील रोहन रामराव पाटील याची. रोहन म्हणतो, ‘‘यूपीएससी...
ऑक्टोबर 12, 2018
‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच...
ऑक्टोबर 07, 2018
रकमेचं पेमेंट करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) हाही एक पर्याय वापरला जातो. विशेषतः शुल्क भरण्यासाठी किंवा दोन व्यक्ती, संस्थांना एकमेकांशी व्यवहार करताना रिस्क घ्यायची नसते, अशा वेळी डीडीद्वारे पेमेंट केलं जातं. डीडी म्हणजे नक्की काय, त्याची वैशिष्ट्यं काय, त्याच्याशी संबंधित नियम काय आदींबाबत...
सप्टेंबर 12, 2018
नवी दिल्ली  : जम्मू-काश्‍मीर सरकारकडून दिलबाग सिंह यांना हंगामी पोलिस महासंचालक नियुक्त करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्याधीश दीपक मिश्रा, न्यायधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठात आज सुनावणी झाली. यासंदर्भात केंद्र सरकारला...
सप्टेंबर 08, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना विज्ञानात अधिक रस घेण्यास उद्युक्त करून त्यांच्यात निरीक्षण, वर्गीकरण, अनुमान या त्रिसूत्रातून वैज्ञानिक दृष्टिकाेन तयार व्हावा, या उद्देशाने शनिवारी (ता.८) ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील १७६ केंद्रावर हाेणार आहे. परीक्षेसाठी पंधरा हजार...
सप्टेंबर 05, 2018
उल्हासनगर- सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या 14 असामींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय शाळेतून दहावी-बारावी...
ऑगस्ट 21, 2018
औरंगाबाद- यूपीएससीत यश मिळविलेल्या बीडच्या अंध तरुणाला दोन याद्या जाहीर होऊनही पोस्टिंग मिळालेली नाही. केंद्रीय मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने पत्रव्यवहाराला कसलेही उत्तर न दिल्यामुळे त्याने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. अपंगाऐवजी दिव्यांग म्हणा असे आवाहन करणारे पंतप्रधान...
ऑगस्ट 18, 2018
जळगाव ः पुस्तकांचा खजिना सांभाळणाऱ्या अनेक वाचनालयांना शतकोत्तरी परंपरा लाभलेली आहे. परंतु काळानुरूप ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जुळवून, त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्रंथालये संपूर्णपणे डिजिटल होऊ लागली आहेत. यामुळेच अलीकडच्या काळात "ई-साहित्य' संकल्पना रूढ होत...
ऑगस्ट 14, 2018
कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमन मित्तल यांची नियुक्‍ती झाली आहे. मित्तल सध्या नाशिक येथे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ. कुणाल खेमनार यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती झाल्यानंतर...
ऑगस्ट 12, 2018
अहमदाबाद : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पटेल समाजाला जवळ करीत गुजरात राज्य सरकारने आज आरक्षण नसलेल्या जातसमूहांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. याअन्वये आता जेईई, नीट आणि "यूपीएससी'सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकार वीस हजार...
जुलै 29, 2018
उल्हासनगर : आज उल्हासनगरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात जागतिक-भारतीय-महाराष्ट्र पातळीवर भरारी घेतली आहे. गुगल, सी.ए, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा पास करण्याचा करिष्मा केला आहे. महाराष्ट्रातील इतर शहराच्या तुलनेत हे मोठे यश उल्हासनगरने मिळवले असतानाही या शहराकडे बघण्याचा निगेटिव्ह...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : केद्रींय लोक सेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत जम्मू काश्मीरमधून टॉपर राहिलेल्या शाह फैसल याने 10 जुलै रोजी केलेल्या ट्विटमुळे तो आता चांगलाच अडचणीत आला आहे. 2010 साली झालेल्या लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. सध्या तो अमेरिकेतील हार्वर्ड...
जुलै 10, 2018
जळगाव - मनात जिद्द, दृढ आत्मविश्‍वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. याच त्रिसूत्रीच्या बळावर जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील रूपेशसिंह पाटील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या २६ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सेंट्रल आर्मी पोलिस...
जुलै 10, 2018
जळगाव : मनात जिद्द, दृढ आत्मविश्‍वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. याच त्रिसूत्रीच्या बळावर जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील रुपेशसिंग पाटील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 26 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सेंट्रल आर्मी पोलिस...
जुलै 04, 2018
‘एमएसआरएलएम’च्या भरती प्रक्रियेत दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर लातूर - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात (एमएसआरएलएम) विविध सहा पदांच्या ८९ जागांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी (ता. एक) लेखी परीक्षा घेण्यात आली. मागील काही दिवसांत भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेता...
जुलै 04, 2018
नागपूर - पूर्व-पश्‍चिम मेट्रो मार्गातील रिच-तीनची कामे वेगाने पूर्ण होत आहेत. सुभाषनगर ते अंबाझरी स्टेशनपर्यंत या आठशे मीटर लांब गॅलरीला पारदर्शक काचा बसविण्यात येणार असून, पर्यटक व नागपूकरांना अंबाझरी तलावाचे सौंदर्य न्याहाळता येणार आहे. कामाचा वेग बघता जून २०१९ पर्यंत येथून मेट्रो रेल्वे धावणार...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली : कोणत्याही राज्य सरकारने अथवा केंद्रशासित प्रदेशांनी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला हंगामी पोलिस महासंचालक म्हणून नेमू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांना दिला. सर्वोच्च न्यायालयाने आज पोलिस यंत्रणेतील सुधारणेसाठी अनेक सूचना जारी केल्या.  पोलिस सुधारणांबाबत सर्वोच्च...
जुलै 01, 2018
सांगली - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असिस्टंट कमांडंट पदाच्या परीक्षेत सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील हरिदत्त दादासाहेब माने यांनी देशात ११३ वा, तर तासगाव येथील सूरज शिवाजी गायकवाड यांनी १४७ वा क्रमांक पटकाविला.  दोघे कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग...
जून 23, 2018
औरंगाबाद : बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही यशाचे हमखास मंत्र देणाऱ्या तथाकथित पुस्तकांपेक्षा मूळ संदर्भग्रंथ वाचा, असा सल्ला निवृत्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे यांनी दिला. राज्यघटना वाचा, शासनाचे अहवाल, वेगवेगळे रिपोर्ट, अर्थशास्त्र आणि इतर विषयांची मूळ पुस्तके वाचा, असेही ते म्हणाले. 'सकाळ माध्यम...
जून 17, 2018
सनदी सेवांमध्ये होऊ घातलेलं खासगी आऊटसोर्सिंग ही काळाची गरज असली तरीसुद्धा राष्ट्रहिताकडं दुर्लक्ष होता कामा नये. एखाद्या कंपनीत वार्षिक पॅकेजवर काम करणं आणि राज्यघटनेशी बांधील राहत आपलं कर्तव्य निभावणं यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. तो बाहेरून सनदी सेवांमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांच्या लक्षात आला...